भविष्य

तूळ राशीच्या व्यक्ती असतात राजकारणात माहीर, कसा असतो स्वभाव

Dipali Naphade  |  Mar 4, 2021
तूळ राशीच्या व्यक्ती असतात राजकारणात माहीर, कसा असतो स्वभाव

तूळ राशीच्या (Libra) व्यक्तींचा जन्म महिना 23 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर मानला जातो.या राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे. सतत द्विधा मनस्थितीत असल्याने समोरच्या व्यक्तीला मात्र तूळ राशीच्या व्यक्ती धूर्त वाटतात. या व्यक्तींना कोणीही हक्क गाजवलेला आवडत नाही आणि ना या व्यक्ती कोणावर हक्क गाजवत. या व्यक्ती आपल्या समजूतदारपणासाठी ओळखल्या जातात. स्वतःला काहीही येत नसेल तरीही कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीच्या मागे चालणं अथवा त्यांना फॉलो करणं या व्यक्तींना अजिबात जमत नाही. तुमच्या जवळची व्यक्ती जर तूळ राशीची असेल तर नक्की पाहा जुळतोय का त्यांचा स्वभाव.

12 राशीमध्ये चार राशी असतात जास्त बलशाली

तूळ राशीच्या व्यक्तींचा स्वभाव (Libra sign people Positive and Negative Characteristics in Marathi)

instagram

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक माणसाचा जन्म, वेळ, महिना हे ठरलेले असते. प्रत्येक महिन्यानुसार त्याची रासही ठरते. याच आधारवर त्याचे वैशिष्ट्य, उंची, स्वभाव सर्व काही अवलंबून असते.  या  लेखातून तूळ राशींच्या व्यक्तींचा स्वभाव आपण जाणून घेऊया.  

अतिशय संवेदनशील असतात कन्या राशीच्या व्यक्ती, कसा आहे स्वभाव जाणून घ्या

सिंह राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास असतो भारी, जाणून घ्या स्वभाव

भाग्यशाली क्रमांक – 4, 7, 20, 55, 35

भाग्यशाली रंग – गुलाबी, पिवळा

भाग्यशाली वार –  बुधवार

भाग्यशाली खडा – ओपल

तूळ राशीचे मराठी कलाकार – श्रुती मराठे, वैभव तत्ववादी, स्वप्नील जोशी

तूळ राशीचे बॉलीवूड स्टार्स – रेखा, अमिताभ बच्चन, रवीना टंडन, हेमा मालिनी, परिणिति चोप्रा, सनी देयोल, नरगिस फाखरी, मल्लिका शेरावत।

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From भविष्य