DIY सौंदर्य

नैसर्गिक टोनर वापरून करा चेहऱ्याचा कोरडेपणा दूर

Dipali Naphade  |  Jun 4, 2022
natural-homemade-skin-toner-for-dry-skin-in-marathi

आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी महिला नेहमीच तत्पर असतात. कारण बरेचदा उन्हाळ्यात जास्त काळ बाहेर राहिल्याने त्वचा अधिक कोरडी आणि निस्तेज दिसू लागते. वास्तविक या समस्येपासून वाचण्यासाठी अनेकदा महिला उन्हाळ्यात नैसर्गिक सनस्क्रिनचा वापर करतात अथवा अन्य उत्पादनांचाही वापर करतात. पण सतत असे केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर चेहऱ्यावर केल्याने त्वचा अधिक निस्तेज होते आणि त्वचेवरील नैसर्गिक तेलही संपून जाते. त्यामुळे चेहरा अधिक खराब दिसू लागतो. त्यामुळे अधिकांश महिला बाहेरच्या उत्पादनांपेक्षा नैसर्गिक घटकांचा वापर करणे अधिक योग्य समजतात. तुम्हालाही तुमच्या चेहऱ्याची काळजी नैसर्गिक टोनर वापरून घेता येईल. चेहऱ्याचा कोरडेपणा तुम्हाला दूर करण्यासाठी घरच्या घरी टोनर बनवता येईल. हा टोनर चेहऱ्याची अत्यंत चांगली स्वच्छता ठेवतो आणि पोर्सचीही स्वच्छता करण्यास मदत करतो. याशिवाय या टोनरच्या वापरामुळे तुम्हाला कोणत्याही केमिकल्सचा त्रासही होत नाही. 

साहित्य आणि बनविण्याची पद्धत (How To Make Natural Toner At Home)

साहित्य 

बनविण्याची पद्धत 

टोनर कसे वापरावे (Toner Use For Oily Skin)

या टोनरचा वापर करण्याचे फायदे (Toner Benefits For Dry Skin)

टोनरमुळे चेहरा अधिक चांगला राहण्यास आणि चेहऱ्याचा कोरडेपणा दूर होण्यासाठी मदत मिळते. बाजारातील टोनर वापरण्यापेक्षा घरच्या घरी तयार केलेला हा टोनर तुम्हाला चेहऱ्यासाठी अधिक फायदा मिळवून देतो. तसंच तुम्ही घरी बनविल्यामुळे यामध्ये त्वचेला हानी न पोहचवणारे घटक आहेत. त्यामुळे त्वचा अधिक ताजीतवानी आणि चमकदार राहण्यास मदत मिळते.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY सौंदर्य