Recipes

चमचमीत पास्ता रेसिपी मराठीत (Pasta Recipe In Marathi)

Dipali Naphade  |  Jul 12, 2021
Pasta Recipe In Marathi

 

हॉटेलमध्ये गेल्यानंतर चायनीज, इटालियन असे वेगवेगळे कुझिन (Cuisine) आपण मागवत असतो. त्यातही पिझ्झा, पास्ता हे आपले आवडते इटालियन पदार्थ आहेत. पिझ्झा आणि पास्ता रेसिपी आपल्याला हॉटेलमध्ये मिळते तसं घरी बनवता येत नाही असा अनेकांना गैरसमज आहे. पण पास्ता रेसिपी मराठी (Pasta Recipe In Marathi) आपण घरीही तयार करून घेऊ शकतो. चमचमीत आणि तितकाच स्वादिष्ट पास्ता आपण घरीही बनवू शकतो. आम्ही या लेखातून तुम्ही वेगवेगळ्या पास्ता रेसिपी मराठीत देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हालाही या रेसिपी नक्की आवडतील आणि तुम्ही घरच्या घरी हा पास्ता रेसिपी इन मराठी (Pasta Recipe In Marathi) नक्की ट्राय कराल अशी आम्हाला आशा आहे.

व्हाईट सॉस पास्ता रेसिपी मराठी (White Sauce Pasta Recipe In Marathi)

White Sauce Pasta Recipe In Marathi

 

हॉटेलमध्ये गेल्यानंतर व्हाईट सॉस पास्ता मागवताना तो चीझचा स्वाद आठवतो आणि तोंडाला आधीपासूनच पाणी सुटते. घरच्या घरीही तुम्हाला अगदी हॉटेलप्रमाणे व्हाईट सॉस पास्ता बनवता येतो. पास्ता रेसिपी इन मराठी (Pasta Recipe In Marathi) देताना आम्ही सर्वात पहिले तुम्हाला याचीच रेसिपी देत आहोत. 

साहित्य 

बनविण्याची पद्धत 

रेड सॉस पास्ता रेसिपी (Red Sauce Pasta Recipe In Marathi)

Red Sauce Pasta Recipe In Marathi

 

काही जणांना व्हाईट सॉस पास्ता अर्थात त्यातील नुसता चीजचा स्वाद आवडत नाही. काहींना रेड सॉस पास्ता खूपच आवडतो. रेड सॉस पास्ता रेसिपी मराठी (Pasta Recipe In Marathi) नक्की कशी असायला हवी त्याची माहिती. 

साहित्य 

बनविण्याची पद्धत 

मसाला पास्ता रेसिपी (Masala Pasta Recipe In Marathi)

Masala Pasta Recipe In Marathi

 

पास्ता रेसिपी मराठी (Pasta Recipe In Marathi) मध्ये आपण मसाला पास्तादेखील तयार करू शकतो. काही जणांना मुळमुळीत पास्ता आवडत नाही. मग अशावेळी मसाला घातलेला पास्ता आणि त्याची चव नक्कीच तुमचा मूड अधिक फ्रेश करू शकते. 

साहित्य 

बनविण्याची पद्धत 

चीज पास्ता रेसिपी (Cheese Pasta Recipe In Marathi)

Cheese Pasta Recipe In Marathi

 

केवळ लहान मुलांनाच नाही तर अगदी मोठ्यांनाही चीज पास्ता नक्कीच आवडतो. पास्ता रेसिपी मराठी (Pasta Recipe In Marathi) मध्ये आपण चीज पास्ता घरी कसा बनवायचा हे जाणून घेऊया. 

साहित्य 

बनविण्याची पद्धत 

अधिक वाचा – झटपट नाश्ता रेसिपी मराठी भाषेत, तुमच्यासाठी खास

मॅकरॉनी पास्ता रेसिपी (Macroni Pasta Recipe In Marathi)

Macroni Pasta Recipe In Marathi

 

मॅकरोनी पास्ता म्हटलं की, तोंडाला आपोआपच पाणी सुटतं. त्याची चव लहान मुलांपासून ते अगदी मोठ्या माणसांपर्यंत सर्वांनाच आवडते. पास्ता रेसिपी इन मराठी (Pasta Recipe Marathi Madhe) मध्ये आपण मॅक्रोनी पास्ता कसा करायचा पाहूया.

साहित्य

बनविण्याची पद्धत 

टोमॅटो पास्ता रेसिपी (Tomato Pasta Recipe In Marathi)

Tomato Pasta Recipe In Marathi

 

पास्ता रेसिपी म्हटलं की, फक्त चीज खाणं नकोसं होतं. पण त्यात आंबट टॉमेटोचा स्वाद असेल तर अजून हवंहवंसं वाटतं. अशीच घरच्या घरी पास्ता रेसिपी (Pasta Recipe In Marathi) करताना टॉमेटो पास्ता रेसिपी करून तुम्ही पाहा. 

साहित्य 

बनविण्याची पद्धत 

अधिक वाचा – (Puran Poli Recipes In Marathi)

पिंक सॉस पास्ता रेसिपी (Pink Sauce Pasta Recipe In Marathi)

Pink Sauce Pasta Recipe In Marathi

 

तिखट, आंबट आणि मसालेदार अशी पास्ता रेसिपी (Pasta Recipe In Marathi) तुम्ही पिंक सॉस पास्तामध्ये वापरू शकता. दिसायला जितके आकर्षक तितकेच खायलाही मजेदार असणारा हा पास्ता कसा बनवायचा ते पाहूया. 

साहित्य 

बनविण्याची पद्धत 

वाचा – समोसा रेसिपीज मराठी

पेस्तो पास्ता रेसिपी (Pesto Pasta Recipe In Marathi)

Pesto Pasta Recipe In Marathi

 

पेनी पास्ताचा वापर करून तयार करण्यात येणारी पेस्टो अर्थात पेस्तो पास्ता रेसिपी (Pasta Recipe In Marathi) खास तुमच्यासाठी. 

साहित्य 

बनविण्याची पद्धत 

इटालियन पास्ता रेसिपी मराठी (Italian Pasta Recipe In Marathi)

Italian Pasta Recipe In Marathi

 

मूळचा इटालियन असणारा पास्ता हा पदार्थ. त्यामध्येही अनेक प्रकार आहेत. पण सर्वात पहिला आणि महत्त्वाचा प्रकार म्हणजे इटालियन पास्ता (Italian Pasta Recipe In Marathi). याची सहजसोपी रेसिपी. 

साहित्य 

बनविण्याची पद्धत 

अधिक वाचा – सकाळच्या घाईत नाश्त्याला बनवा चविष्ट रव्याचे धिरडे, रवा चिला रेसिपी

रागी पेस्तो पास्ता रेसिपी मराठी (Ragi Pesto Pasta Recipe In Marathi)

Ragi Pesto Pasta Recipe In Marathi

 

मैदा, गव्हाचे पीठ हे पदार्थ काही जणांना आवडत नाहीत. तर काही जणांना अधिक हेल्दी खायचे असते. अशावेळी तुम्ही रागी अर्थात नाचणीच्या पिठाच्या पास्ताची रेसिपी करू शकता. रागी पेस्तो पास्ता रेसिपी (Pasta Recipe In Marathi) तुमच्यासाठी. 

साहित्य 

बनविण्याची पद्धत 

व्हेजिटेबल पास्ता रेसिपी इन मराठी (Vegetable Pasta Recipe In Marathi)

Vegetable Pasta Recipe In Marathi

 

लहान मुलांना नुसती भाजी खा म्हटलं तर त्यांना ते शक्यच नसतं. पण अशा टेस्टी पास्तामधून भाज्या नक्कीच त्यांच्या पोटात जातात. मग अशावेळी व्हेजिटेबल पास्ता रेसिपी (Pasta Recipe In Marathi) कामी येते. 

साहित्य

बनविण्याची पद्धत 

मॅक अँड चीज पास्ता रेसिपी इन मराठी (Mac And Cheese Pasta Recipe In Marathi)

Mac And Cheese Pasta Recipe In Marathi

 

पास्तामधील सर्वात आवडता प्रकार म्हणजे मॅक अँड चीज पास्ता. मुलांना तर हा पास्ता खूपच आवडतो. यामधील चीजचा स्वाद अप्रतिम लागतो. पाहूया मॅक अँड चीज पास्ता रेसिपी (Mac And Cheese Pasta Recipe In Marathi)

साहित्य 

बनविण्याची पद्धत 

घरच्या घरी तुम्हीही अशा प्रकारे पास्ता रेसिपी करून पाहू शकता. तुम्हाला हा लेख कसा वाटला नक्की आम्हाला कळवा आणि सध्या घरात असल्यामुळे तुम्हाला या पास्ता रेसिपी ट्राय करून पाहायला काहीच हरकत नाही. 

You Might Also Like

Bread Pizza Recipe in English

Read More From Recipes