मन तुटण्याच्या दुःखातून जर कोणी आपल्याला बाहेर काढू शकत असेल तर एक परफेक्ट लिपस्टिक शेड. क्लासिक लाल रंगाच्या लिपस्टिकशिवाय जर माझ्या मेकअपमध्ये काही अधिक परिणामकारक असेल तर ते म्हणजे न्यूड लिपस्टिक. वैविध्यता जपण्यासाठी ही अतिशय परिणामकारक लिपस्टिक आहे. जेव्हा काहीच चांगलं वाटत नसेल तेव्हा कोणत्याही ट्रिपसाठी माझा विश्वास ठरतो तो म्हणजे लिपस्टिक. हे एक असे उत्पादन आहे ज्याचा मला कधीच कंटाळा येत नाही. तुम्हीदेखील जर न्यूड लिपस्टिक शेड्सचे चाहते असाल माझ्यासारखे, तर तुम्हाला POPxo ने नव्याने बाजारात आणलेल्या नो ड्रामा लिप किटचा अनुभव घ्यायलाच हवा. न्यूड मेकअप करताना या लिपस्टीक्स तुमच्याकडे असल्याच पाहिजेत.
तुम्हाला हवा असणारा उत्तम डोळ्यांचा लुक कोणत्याही सणासाठी तुम्हाला हवा असेल तर वैविध्यपूर्ण अशी ही न्यूड शेड तुम्हाला नक्कीच कामी येते अथवा संपूर्ण दिवस योग्य असे हे लिप किट तुम्ही वापरू शकता. जर मला केवळ एकच लिप किट संपूर्ण आयुष्यासाठी निवडायला सांगितले तर (असा फक्त विचार आला) तर नक्कीच ही माझ्यासाठी उत्तम निवड ठरू शकते. आणि मी एकटीच अशी नक्कीच नाही. दर दोन सेकंदाला या लिपस्टिकची विक्री होत आहे. न्यूड शेड्स सर्वांनाच चांगल्या दिसतात आणि ‘ही नक्की कोणती लिपस्टिक आहे?’ असा प्रश्नही विचारला जातो. तुम्हालाही असे लिपस्टिक क्रेझी मैत्रिणी असतील तर तुम्ही वेळीच ही सर्व माहिती जाणून घेणे गरजेचे आहे.
इशाराः तुम्ही जर लाल लिपस्टिकसाठी क्रेझी असाल, तर तुम्हाला नक्कीच धक्का बसू शकतो
नक्की काय आहे हे?
नो ड्रामा ही ३ न्यूड लिपस्टिक शेड्स असणारे मिनी लिपस्टिक आहेत जे प्रत्येक मूडसाठी वापरता येते. फ्लॅटरिंग लिपस्टिक शेड्स, क्रिमी मॅट फिनी आणि लावण्यसाठी अत्यंत सोपी – तपासून घ्या, तपासून घ्या, तपासून घ्या. ओठांवर अत्यंत मुलायम असे याचे टेक्स्चर असून अल्ट्रा मॅट लिक्विड्ससह याचे उत्तम समीकरण जमू शकते आणि याचा लुकही अत्यंत सुंदर दिसतो. ट्रेंडमधील लुक फॉलो करण्यसाठी तुम्हाला फक्त एकदा स्वाईप करावं लागेल. ही टॉप रेडेट न्यू कमर लवकरच एक आयकॉनिक लिप किट होणार आहे. ज्यामध्ये विटामिन ई चा समावेश असून तुमच्या ओठांना मऊ आणि मुलायम ठेवण्यास याची मदत मिळते. आणि आपण याच्या पॅकेजिंगबद्दल बोलू शकतो का? मी तर याच्या प्रेमात आहे.
आम्हाला हे का आवडले?
हो याचे पॅकेजिंग सुपर क्यूट आहे पण यातील मिक्स करण्यात आलेले विटामिन ई चा फॉर्म्युला हा अत्यंत चांगला असून तुमच्या ओठांना चांगला फिनिश देण्यास फायदेशीर ठरतो. सर्व प्रकारच्या स्किन टोन्ससाठी या तिन्ही शेड्स उठावदार आणि आकर्षक दिसतात हे याचे वैशिष्ट्य आहे. तुम्हाला सणासुदीसाठी लिप कलर्स वापरायचे असतील तर हे किट तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरते. तुम्ही केवळ तुमच्या शेड्ससाठीच नाही तर त्याच्या किमतीसाठीही त्याच्या प्रेमात पडाल. तुम्ही नक्कीच ट्राय करायला हवे असे हे उत्पादन आहे.
रेटिंग
टेक्स्चर – 9/10
पॅकेजिंग – 10/10
फॉर्म्युला – 9/10
कसे वापरावे
तुमच्या वरच्या ओठांपासून ही लिपस्टिक लावायला सुरूवात करा. त्यानंतर खालच्या ओठांना लिपस्टिक लावा आणि मग कॉर्नरला लिपस्टिक लावा. तुमच्या खालच्या ओठांना पुन्हा एकदा लिपस्टिक लावा जेणेकरून ती दिसायला अधिक आकर्षक दिसेल.
हे उत्पादन कसे दिसते?
विश्वास ठेवा, हे लिप किट तुमच्याकडे असायलाच हवे!
फिचर इमेज – Ayushi Verma
तुमच्यासह सौंदर्याचे भविष्य निर्माण करण्यासाठी POPxo आणि MyGlamm दोघेही एकत्र आले आहेत! तुम्हीही The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि MyGlamm कडून मोफत लिपस्टिकसह मिळवा रू. 1000 चे ब्युटी बेनिफिट्स!