खाणंपिण आणि नाइटलाईफ

लहान मुलांना डब्यात द्या हेल्दी पुदीना पराठा, सोपी रेसिपी

Dipali Naphade  |  Jun 22, 2022
quick-pudina-paratha-recipe-for-children-tiffin-in-marathi

बरेचदा स्वयंपाकघरात जाऊन काहीही बनविण्याचा कंटाळा येतो किंवा शाळेत जाणाऱ्या मुलांना रोज डब्यात काय द्यायचे असाही प्रश्न पडतो. तर रोज सकाळी नाश्त्यामध्ये कोणता पदार्थ बनवावा असाही प्रश्न गृहिणींच्या मनात असतो. पण सर्वात मोठा प्रश्न म्हणजे मुलांना डब्यात काय देणे आणि दिलेला पदार्थ मुलांनी संपवणं. कारण मुलांना आवडेल असा पदार्थ बनवणे आणि डब्यात दिलेला पदार्थ पूर्ण संपवून घरी डबा आणणे हा एक मोठा टास्क असतो. पण तुम्ही मुलांना पौष्टिक पदार्थ देण्यासाठी कोणताही पर्याय शोधत असाल तर हेल्दी पुदीना पराठा (Healthy Pudina Paratha) हा चांगला पर्याय आहे. सकाळच्या घाईत पटकन तयार होणारा आणि मुलांनाही खायला आवडणारा असा पुदीना पराठा तुम्ही बनवू शकता. हेल्दी नाश्ता काय बनवायचा याचा तुम्ही विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही खास पुदीना पराठा रेसिपी (Pudina Paratha Recipe). 

असा बनवा पुदीना पराठा – रेसिपी 

Pudina Paratha Recipe

पुदीना पराठा बनवणं अत्यंत सोपं आहे. तुम्हाला ही रेसिपी अगदी घाईघाईमध्येही पटकन करता येते. पुदीना पराठा कसा बनवायचा हे तुम्ही जाणून घ्या – 

टीप – तुमची मुलं किती तिखट खातात यानुसार तुम्ही पराठ्यामध्ये तिखटाचा वापर करा. मात्र या पद्धतीने तुम्ही पराठे केल्यास, सकाळच्या वेळात हे पटकन होतात. 

पुदिन्याचे फायदे 

पुदिन्याचे अनेक फायदे शरीराला मिळतात. त्यामुळे तुमच्या मुलांच्या आरोग्यासाठीही पुदिना पराठा चांगला ठरतो. याचे नक्की शरीराला काय फायदे होतात ते जाणून घ्या – 

लहान मुलांना डब्यात देण्यासाठी तुम्ही या सोप्या रेसिपीचा वापर करावा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की आम्हाला कळवा आणि आम्हाला टॅग करा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From खाणंपिण आणि नाइटलाईफ