Recipes

न थापता, उकड काढल्याशिवाय बनवा लुसलुशीत तांदळाची भाकरी

Dipali Naphade  |  Mar 22, 2021
न थापता, उकड काढल्याशिवाय बनवा लुसलुशीत तांदळाची भाकरी

तांदळाची लुसलुशीत भाकरी आणि पिठलं खाण्याची मजा सगळ्यांना आवडते. चविष्ट भाकरी कोणत्याही भाजीसह अप्रितमच लागते. पण तांदळाची भाकरी करायची म्हटलं की, आधी उकड काढा मग ती थापा आणि मग भाजा अशी मोठी प्रक्रिया बऱ्याचदा कंटाळवाणी वाटते. त्यामुळे भाकरी करण्यासाठी बराच वेळही लागतो. पण तुम्हाला वेळ वाचवून आणि न थापता आणि अगदी उकड न काढताही लुसलुशीत तांदळाची भाकरी (Rice Bhakri) बनवता येईल. याची फक्कड रेसिपी आम्ही तुम्हाला या लेखातून देत आहोत. आम्ही सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही तांदळाची भाकरी केली तर ती नक्कीच मऊ आणि चविष्ट होईल. तसंच थापा आणि उकड काढा असा पसाराही करावा लागणार नाहीत. 

सकाळच्या नाश्त्याला निवडा तांदळाच्या उकडीचा झटपट पर्याय

साहित्य आणि कृती

साहित्य

कृती 

वजन कमी करायचं आहे मग नियमित खा ‘भाकरी’

टीप – पाण्याचा अति वापर करू नका. भाकरी न थापताही करता येऊ शकते. तुम्हाला चवीला ही भाकरी अगदी थापलेल्या भाकरीप्रमाणेच चालते. उकड काढताना पाणी तुम्ही गरम करून त्यात तांदळाचे पीठ घालता. तुम्हाला इथे फक्त गरम पाणी वापरून तांदळाचे पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचे आहे. या महत्वाच्या बाबी लक्षात ठेवल्यास, तुम्हाला मस्त लुसलुशीत भाकऱ्या मिळतील आणि जास्त कष्टही करावे लागणार नाहीत. वाट कसली पाहताय मग…नक्की करून पाहा ही सोपी पद्धत!

भाकऱ्या नीट होत नसतील तर नक्की ट्राय करा या सोप्या ट्रिक्स

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From Recipes