भविष्य

कशा असतात धनू राशीच्या व्यक्ती, जाणून घ्या

Dipali Naphade  |  May 5, 2021
कशा असतात धनू राशीच्या व्यक्ती, जाणून घ्या

धनू राशीच्या (Sagittarius) व्यक्तींचा जन्म महिना हा 22 नोव्हेंबरपासून ते 21 डिसेबरपर्यंत मानला जातो. या राशीचा स्वामी गुरू आहे. तसं तर धनू राशीच्या व्यक्तींना अगदी दिलफेक व्यक्ती असं म्हटलं जातं. पण त्याचबरोबर या व्यक्ती अत्यंत आशावादी, धाडसी आणि विसरणाऱ्याही असतात. यांच्यामध्ये हुशारी आणि प्रतिभा खूपच असते ज्यामुळे या व्यक्ती इतरांपेक्षा वेगळ्या ठरतात. तुमच्या मित्रमैत्रिणींपैकी असेल जर कोणी धनू राशीचे तर त्यांचेही गुण आणि दोष या लेखात दिल्याप्रमाणे जुळतात का नक्की पाहा आणि त्यांना वाढदिवसासाठी विश करताना या गोष्टी लक्षात ठेवा.  

तूळ राशीच्या व्यक्ती असतात राजकारणात माहीर, कसा असतो स्वभाव

धनू राशीच्या व्यक्तींचा स्वभाव (Sagittarius sign people Positive and Negative Characteristics in Marathi)

ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीचा जन्म एका वेळी, एका विशिष्ट महिन्यात होत असतो. प्रत्येक माणसाचे वैशिष्ट्य हे वेगळं असते. या लेखातून आम्ही तुम्हाला धनू राशीच्या व्यक्तीचे गुण आणि दोष दाखवून देणार आहोत.  

सिंह राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास असतो भारी, जाणून घ्या स्वभाव

प्रभावशाली व्यक्तिमत्वाच्या असतात वृश्चिक राशीच्या व्यक्ती, जाणून घ्या

भाग्यशाली क्रमांक – 6,16,23,60 आणि 81

भाग्यशाली रंग – पिवळा, आकाशी, गुलाबी

भाग्यशाली वार  –  गुरुवार, मंगळवार

भाग्यशाली खडा  – पुखराज (गुरू)

धनू राशीचे बॉलीवूड स्टार्स  – ट्विकल खन्ना, दिलीप कुमार, रजनीकांत, अर्जुन रामपाल, जॉन अब्राहम, कोंकणा सेन शर्मा, दिया मिर्झा, तमन्ना भाटिया, गोविंदा, बोमन ईरानी, शर्मिला टागोर

धनू राशीचे मराठी कलाकार – अमृता खानविलकर, भरत जाधव, भूषण प्रधान 

Read More From भविष्य