“पहिली बेटी धनाची पेटी” अशी मान्यता हिंदू संस्कृतीमध्ये आहे. त्यामुळे ज्यांच्या घरी कन्यारत्न प्राप्त होतं त्यांच्या घरातील लोकांचा आनंद गगनात मावेनासा असतो. सहाजिकच घरात जन्माला आलेल्या लक्ष्मीला एक तिच्यासारखंच एक साजेसं नाव असावं असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं. नामकरण विधी अर्थात बारसं या विधीला हिंदू संस्कृतीमध्ये एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण या विधीतून बाळाला फक्त नावच दिलं जात नाही तर त्यांच्यावर जन्माला आल्यानंतर पहिला संस्कारही घडवला जातो. बाळाला नाव देण्यासाठी खास आमंत्रण पत्रिका छापल्या जातात. नातेवाईक, मित्रमंडळी आणि बाळगोपाळासह बारशाचा मोठा थाट घातला जातो. आमंत्रण पत्रिकेवर बाळाच्या नामकरण विधीसाठी सुंदर मेसेज लिहीला जातो. एवढंच नाही तर नाव देण्याआधी बाळाची जन्म पत्रिका तयार केली जाते. ज्यामध्ये तिचं नाव कोणत्या आज्ञाक्षरावरून सुरू होणार त्याची माहिती मिळते. तुमच्या चिमुकलीच्या नावराशीवरून निवडा खास ‘श’ वरून मुलींची नावे (sha varun mulinchi nave)
Table of Contents
‘श’ वरून मुलींची युनिक नावे (Unique Baby Girl Names Start With SHA In Marathi)
तुमच्या चिऊताईसाठी खास श वरून मुलींची नावे… निवडा यातील एक सुंदर आणि अर्थपूर्ण नाव
नाव | नावाचा अर्थ |
शर्वरी | एक झाड |
शमा | ज्योत |
शरण्या | पार्वतीचे नाव |
शरयू | अयोध्येतील नदी |
शर्मिला | लाजाळू |
शर्मिष्ठा | एक नक्षत्र |
शरावती | एक नदी |
शलाका | किरण |
शुभदा | शुभ करणारी |
शानमुखी | देवी |
शार्धी | शरद ऋतूतील |
शौरी | शूर |
शंशीता | प्रार्थना |
शतावरी | एक औषधी वनस्पती |
श्यामल | सावळी |
शीला | शीलवान स्त्री |
शिवानी | पार्वतीचे नाव |
शुची | शुक्र तारा |
शुचिता | पवित्र |
शुद्धा | पवित्र |
वाचा – ‘थ’ वरून मुलींची मॉर्डन नावे
‘श’ वरून मुलींची बेस्ट नावे (Best Baby Girl Names Starting With SHA In Marathi)
आपल्या बाळाला एक बेस्ट नाव मिळावं अशी प्रत्येक आईबाबांची इच्छा असते. तुमच्या घरी जन्माला आलेल्या नव्या पाहुणीसाठी खास श वरून मुलींची नावे (sha varun mulinchi nave).
नाव | नावाचा अर्थ |
शांकभरी | पार्वती |
शांता | शांत स्त्री |
शांता दुर्गा | देवी |
शांभवी | एक राजकन्या |
शेवंता | एक फुल |
शकुन | शुभ |
शुभ्रा | गौरवर्णी |
श्वेता | गौरवर्णी |
शोभना | सुंदर |
शंकरी | पार्वती |
शंपा | वीज |
शायरा | सुंदर |
शैष्ठा | सुंदर |
शिवकुमारी | शिवाची कन्या |
शिवाली | पार्वती |
शिविका | पार्वती |
शैल कुमारी | देवी |
शैवलिनी | एक नदी |
शाब्दा | शब्द |
शबनम | सुगंध |
च आणि छ वरून मुलामुलींची नावे, नवीन आणि अर्थासह (Baby Names Starting with Ch and Cha)
मॉडर्न ‘श’ वरून मुलींची नावे (Modern Baby Girl Names Starting With SHA In Marathi)
तुमच्या तान्हुलीसाठी थोडं मार्डनपण अर्थपूर्ण नाव शोधत असाल. तर ही खास श वरून मुलींची नावे (sha varun mulinchi nave) जरूर पाहा.
नाव | नावाचा अर्थ |
---|---|
शकिरा | कृतज्ञ |
शबाना | रात्र |
शबाब | तरूणी |
शेरॉन | गोड |
शार्वी | पवित्र |
शारीणी | पृथ्वी |
शाश्वती | अनंत |
शार्वणी | पार्वती |
शरावती | देवी |
शरयू | नदी |
शटरूपा | शंकराचे रूप |
शात्विका | दुर्गा |
शुक्ला | एक तिथी |
शिवण्या | शंकर कन्या |
शहारीका | दुर्गा देवी |
शक्ति | ताकद |
शांबरी | भ्रम |
शंकना | चांगली |
शान्या | सूर्याचे पहिले किरण |
“द” वरून मुलांची नावे, अर्थपूर्ण आणि युनिक (“D” Varun Mulanchi Nave Marathi)
आम्ही शेअर केलेली ‘श’ वरून मुलींची नावे (sha varun mulinchi nave) तुम्हाला कशी वाटली आणि यातील कोणते नाव तुम्ही तुमच्या लेकीसाठी निवडले हे आम्हाला कंमेटमध्ये जरूर कळवा.
You Might Like These: