Make Up Trends and Ideas

जाणून घ्या सॉफ्ट ग्लॅम मेकअपविषयी (Soft Glam Makeup)

Leenal Gawade  |  Oct 13, 2020
जाणून घ्या सॉफ्ट ग्लॅम मेकअपविषयी (Soft Glam Makeup)

मेकअपचे अनेक वेगळे ट्रेंड कायम येत असतात. कधी #cutcreaseeye कधी #smokeyeyes कधी आणखी काही वेगळे. सध्या मेकअपमध्ये एक नवा ट्रेंड सुरु आहे तो म्हणजे सॉफ्ट ग्लॅम मेकअपचा (Soft Glam Makeup). आता हा मेकअपचा प्रकार म्हणजे नेमकं काय आणि तो कसा करायचा ते आज आपण जाणून घेऊया. पण सुरुवात करण्याआधी मेकअपचा हा प्रकार फार काही वेगळा नाही. त्यामुळे तुम्ही मेकअपच्या साहित्याची भीती नाही तुमच्याकडे असलेल्या साहित्यातूनच तुम्हाला हा मेकअप लुक करता येतो. चला तर जाणून घेऊया या मेकअप लुकविषयी 

डोळे लहान असतील तर असा करा डोळ्यांचा मेकअप (Makeup Tips For Small Eyes In Marathi)

सॉफ्ट ग्लॅम मेकअप म्हणजे काय?

 सॉफ्ट ग्लॅम मेकअप हा अगदी चेहऱ्यावर दिसूनही न दिसल्यासारखा असतो. यामध्ये न्यूड रंगाचा वापर केला जात नाही. तर तुमच्याकडे असलेल्याच मेकअपच्या गोष्टींचा वापर केला जातो. हिरवा, काळा, करडा, गुलाबी, केशरी रंगाचा आयशॅडो आणि लिपस्टिक यांचा वापर करण्यात येत असला तरी देखील हा मेकअप करण्याची पद्धत थोडी वेगळी असते. सॉफ्ट ग्लॅम मेकअपचे उद्दिष्ट चेहऱ्यावर ग्लो आणणे, चेहरा फ्रेश दाखवणे, चेहऱ्यावर मेकअप असूनही तो अगदी सॉफ्ट दिसणे हा असतो. म्हणूनच याला सॉफ्ट ग्लॅम ( Soft Glam Makeup) असे म्हणतात. 

असा करा सॉफ्ट ग्लॅम मेकअप

Instagram

सॉफ्ट ग्लॅम मेकअप हा तुम्हील दररोज करु शकता. शिवाय यामध्ये थोडीशी व्हरायटी आणून हा मेकअप ब्राईडलाही करता येतो. 

 घरच्या घरी #cutcrease आय मेकअप करुन मिळवा सुंदर डोळे

जर तुम्ही नव्याने मेकअप घेणार असाल तर MyGlamm उत्पादित प्रोडक्ट नक्की वापरुन पाहा.

 

Read More From Make Up Trends and Ideas