पालकत्व

व वरून मुलींची नावे मराठी, अर्थासह घ्या जाणून (V Varun Mulinchi Nave Marathi)

Dipali Naphade  |  Oct 14, 2021
v varun mulinchi nave

मुली म्हणजे घरच्या लक्ष्मी. मुलीचा जन्म झाला की घरात एक वेगळाच आनंद दिसून येतो. अनेक ठिकाणी तर घरात मुलगी जन्माला यावी म्हणून नवसही बोलला जातो. मुलीचा जन्म झाल्यावर तिचे नाव काय ठेवायचे यावरूही चर्चा होत असते. मुलींची रॉयल नावे ठेवली जातात. व आद्याक्षर आले असेल तर व वरून मुलींची नावे (v varun mulinchi nave new marathi) आम्ही या लेखात देत आहोत. व वरून मुलींची नावे नवीन तुम्ही शोधत असाल तर तुमच्यासाठी हा लेख नक्कीच आधार ठरू शकतो. याआधी आपण म वरून मुलींची नावे, फ वरून मुलींची नावे, जुळ्या मुलामुलींची नावे जाणून घेतली आहेत. आता जाणून घेऊया व वरून मुलींची नावे मराठीमधून. 

युनिक अशी व वरून मुलींची नावे (V Varun Mulinchi Unique Nave)

V Varun Mulinchi Unique Nave

व आद्याक्षर आले असेल तर युनिक अशी व वरून मुलींची नावे (v varun mulinchi nave new marathi) आपण जाणून घेऊया. व वरून मुलींच्या नावाची यादी. अर्थासह जाणून घ्या मुलींची नावे. 

व वरून मुलींची नावेअर्थासह युनिक नावे 
वेदांशीवेदांचे ज्ञान असणारी
वैदेहीसीतेचे दुसरे नाव, रामाची पत्नी 
वेदश्रीवेदांनी युक्त, वेद ज्ञान असणारी 
वाणीबोली, उच्चारण
वान्यावनदेवी, वनात राहणारी 
विधीएखादी पद्धत, कोणत्याही गोष्टीची करण्याची पद्धत
वेदांताउंचीने लहान पण कर्माने महान
व्याकानदी, नदीप्रमाणे वाहणारी
वेदस्यावेदाचे ज्ञान असणारी, वेदाने बनलेली
वेदांगीवेदाचा भाग, वेदाचा अंश असणारी
वरदाएखाद्यावर आशीर्वाद असणारी
विदिशाज्ञान, उपवन, एखाद्या गोष्टीचे ज्ञान अधिक असणारी
वेदर्णाविविधपणा असणारा, विविधता
वैभवीसंपत्ती, संपन्नता
वैष्णवीविष्णूपत्नी, देवीचे नाव
विनिषाज्ञान, अत्यंत नम्र अशी 
विरूष्कादेवाकडून मिळालेली देणगी
वामिकादुर्गेचे नाव, दुर्गा देवी
विहादुर्गेचे नाव, दुर्गादेवी
विनंतीएखाद्याकडे मागणे करणे
विदुलाचंद्र, पृथ्वी, देवीचे नाव 
विभाअत्यंत उजळ अशी, चंद्र, प्रकाश
वामामहिला, स्त्री
वामाक्षीसुंदर डोळे असणारी, अत्यंत सुंदर डोळे
वमिलअत्यंत सुंदर
वमितादेवी पार्वती, पार्वतीचे दुसरे नाव
वंशिकाबासुरी, वंश वाढवणारी
वंशिताबासुरी, वंश
वनजावनदेवी, अरण्याची देवी, वनदेवता
वंदिताधन्यवाद देणे, अत्यंत चांगले वाटणे, आनंद होणे
V Varun Mulinchi Unique Nave

रॉयल अशी व वरून मुलींची नावे मराठी (V Varun Mulinchi Royal Nave)

V Varun Mulinchi Royal Nave

मुलींची नावे तीच तीच न ठेवता रॉयल अशी नावे तुम्ही ठेऊ शकता. तुमच्याही मुलीचे आद्याक्षर व आले असेल आणि व वरून मुलींची नावे ठेवयची असतील तर तुम्ही अर्थासह ही नावे जाणून घ्या. तसंच तुम्हाला र वरून मुलींची नावे ठेवायचं असल्यास वाचा.

व वरून मुलींची नावेअर्थासह रॉयल नावे 
विद्युताविजेप्रमाणे चपळ, विजेसारखी दैदिप्यमान
विहिकादुर्गेचे नाव 
विरावीर, धैर्यवान, धैर्यशाली
विनयानम्र, नम्रता
विशाखानक्षत्राचे नाव 
वृंदावीणा, सरस्वती देवीचे वाद्य
विपश्चनाध्यानधारणा करणे, कोणाशीही न बोलता ध्यान 
विज्ञाएखाद्या गोष्टीचे ज्ञान असणे 
विजुलसिल्क कॉटन झाड
व्योमागगन, आकाश, स्वर्ग
व्योमिनीगगनात विहार करणारी, स्वर्गसुंदरी
व्याख्याएखाद्या गोष्टीबाबत अधिक विस्तारपूर्वक सांगणे
वृत्तीएखाद्याचा स्वभाव, वागणूक
विहानाभल्या पहाटे, पहाटेची वेळ
वृष्टीएखाला भरपूर काही मिळणे
वृद्धीसमृद्धी, एखाद्या गोष्टीची वाढ होणे, समाधान
वृत्तिकावृत्ती, गुण, वागणूक
वामिनीविष्णूपत्नी 
वेदावेदाबाबत माहिती असणारी
वल्लरीवेल, झाडाची वेल
वेल्लाअत्यंत सुंदर
विएनाखूप सुंदर दिसणारी, नाजूक
विक्षाज्ञान, एखाद्या गोष्टीकडे विशिष्ट नजरेने पाहणे, हुशार
विविक्षादूरदृष्टी, हुशारी
वष्टीचांगलेपणा, चांगुलपणा, उत्तम स्त्री
विव्याकविता, एखादी सुंदर कविता
वस्तिकासकाळची किरणे, सकाळचा प्रकाश
वृदराधा, राधेचे एक नाव
वियोनाआकाश, गगन
वहिलाहवेचे नाव, हवा
V Varun Mulinchi Royal Nave

व वरून मुलींची नावे नवीन (V Varun Mulinchi Nave Navin)

V Varun Mulinchi Nave Navin

व वरून मुलींची नावे नवीन आपण शोधत असाल तर तुम्हाला या लेखातून ती नक्की मिळतील. आपल्याला त्याच त्याच नावांचा कंटाळा आलेला असतो आणि आपल्या मुलीचे नाव काहीतरी वेगळे असावे असेही आपल्याला वाटत असते. त्यामुळे तुमच्या मुलीचे आद्याक्षर ज व आले असेल तर व वरून मुलींचे नाव नवीन आपण जाणून घेऊया. 

व वरून मुलींची नावेअर्थासह नवीन नावे 
वैदर्भीरूक्मिणी, कृष्णाची पत्नी
वरूणावरूण राजाची पत्नी, देवी
वत्सलाप्रेमळ
विलासिनीअत्यंत खेळकर, आनंदी
वाणिनीवनकुमारी, वनदेवी
वेद्यासाजरा करणारी 
वैशालीसीतेचे नाव, सीता
वज्राअत्यंत कणखर, देवी दुर्गेचे नाव
वैघादेवी पार्वतीचे नाव 
वालिकाहिरा
वानवादेवाकडून मिळालेली अप्रतिम देणगी
वारिणीअत्यंत मौल्यवान अशी देणगी
वासवीअत्यंत दैवी प्रकाश
विद्याशिक्षण, शिक्षा
विनीलसकाळ, सकाळची किरणे
विशातारा, प्रसिद्ध
वितीप्रकाश, येणारा प्रकाश
वृषागाय, गायीचे दुसरे नाव
वराहीविष्णूपत्नी, देवीचे नाव 
वदिवुअत्यंत सुंदर
वासुकीसर्पांची देवता, सर्पांचा राजा
वैणवीसोने, सोन्यासारखी
वैष्वीविष्णूभक्त, देवी पार्वती, 
वल्लिकाझाडाची वेल, नाजूक वेल
वामसीकृष्णाची बासरी
वामशीबांबूने बनलेली बासरी
वामशिकाकृष्णाची बासरी
वनानीवनात राहणारी, वनदेवी, वनात वावरणारी
वंद्यावंदनीय अशी, पूजा करता येण्याजोगी
वंदनावंदनीय, प्रार्थना
V Varun Mulinchi Nave Navin

मॉर्डन आणि अर्थासह व वरून मुलींची नावे मराठी (V Varun Mulinchi Modern Nave)

V Varun Mulinchi Modern Nave

आधुनिक नावे अर्थासह माहीत असायला हवीत. व वरून मुलींची नावे मराठी आधुनिक तुम्ही या लेखातून जाणून घ्या. मॉडर्न आणि अर्थासह व वरून मुलींची नावे मराठीतून. 

व वरून मुलींची नावेअर्थासह नवीन नावे 
वनश्रीवनामध्ये राहणाी, वनावर राज्य करणारी, वनदेवता
वान्मयीसरस्वती देवी 
वर्णिकाशुद्ध सोने
वर्षिकादेवीचे नाव, पाऊस
वारूण्यादुर्गा देवी, दुर्गेचे नाव
वरूत्रीसंरक्षक
वार्याखजिना, देवी
वशिताएखाद्या भुरळ पाडणारी 
वेदांतीज्ञानी, बुद्धिजीवी
वेदिशावेदाचा राजा 
विभुतीवृद्धी, विपुलता
विधिताज्ञात असणारी, समजूत घेणारी 
विकासनीविकसित करणारी
वैजयंतीदेवीचे नाव, देवी दुर्गा
विनतागरुडाची आई, नम्रता
वैजंतीदेवी दुर्गा
विनतीएखाद्याला विनवणी करणे 
विनीतानम्र
विनम्रतानम्रपणा, नम्रता
विंधुजाज्ञान
विरालीअनमोल, मौल्यवान
विरीकाअत्यंत धैर्यशाली, धैर्यवान
विविधावैविध्यपूर्ण, विविधता असणारी
विस्मयाआश्चर्यचकित
वियोगिनीविरह, विरळा
वियादीशिकण्याची देवता, शिक्षण
विश्विकावैश्व, विश्व
व्रितिकावृत्ती, स्वभाव, वागणूक
विविकाजिवंत असणारी, कायम जिवंत राहणारी
विजेताविजयी ठरणारी, नेहमी विजय मिळवणारी
V Varun Mulinchi Modern Nave

व वरून मुलींची नावे आम्ही तुमच्यासाठी खास अर्थासह दिली आहेत. तुम्हीही या लेखाचा आधार घेऊन तुमच्या मुलीचे नाव ठेऊ शकता. तुम्हाला ही नावे कशी वाटली आम्हाला नक्की कळवा.

Read More From पालकत्व