DIY सौंदर्य

येत्या लग्नसराईमध्ये नवरीने त्वचेचे सौंदर्य खुलवावे अशा पद्धतीने

Dipali Naphade  |  Nov 24, 2020
येत्या लग्नसराईमध्ये नवरीने त्वचेचे सौंदर्य खुलवावे अशा पद्धतीने

आता तुळशीच्या लग्नानंतर सुरु होणारी लग्नसराईची लगबग पहायला मिळत आहे. कोरोनाचे सावट सर्वत्र पहायला मिळत असले तरी देखील नियमांचे पालन करून लग्न सोहळा करण्याची मुभा देण्यात आली आहे. आयुष्यात एकदाच येणारे हे क्षण कायमस्वरुपी स्मरणात रहावे याकरिता या सोहळ्यांमध्ये आपण सुंदर दिसावे असे प्रत्येकालाच वाटत असते. त्याकरिता आपलं सौंदर्य खुलविण्यासाठी अनेक गोष्टी करण्यात येतात. या लेखाच्या माध्यमातून आपल्याला उत्सव तसेच लग्नसराईच्या दिवसांमध्ये सौंदर्य खुलविणा-या काही खास टिप्स आम्ही देत आहोत. डॉ रिंकी कपूर, द एस्थेटिक क्लिनिक्स’च्या त्वचारोग सल्लागार आणि कॉस्मेटिक त्वचारोग तज्ज्ञ यांनी काही खास टिप्स ‘POPxo मराठी’ च्या वाचकांसाठी दिल्या आहेत. याचा नक्की तुम्ही लग्नाच्या वेळी वापर करा तुम्हाला फायदाच होईल. 

सोनं आणि हिऱ्यांच्या दागिन्यांसह ट्रेंडिंग आहे पेपर आणि फ्लोरल ज्वेलरी (Jewellery Trends In Marathi)

लग्नसराईमध्ये असे खुलवा सौंदर्य – महत्त्वाच्या टिप्स

Shutterstock

भारतीय परंपरेनुसार लग्नाच्या सप्तपदीचं महत्त्व, जाणून घ्या (Importance Of Wedding Vows In Marathi)

त्वचेची काळजी घेण्यासाठी घरगुती उपचार

Shutterstock

लग्नासाठी काहीच दिवस शिल्लक असतील तर कशी घ्यावी त्वचेची काळजी (Tips For Skin Care In Marathi)

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY सौंदर्य