आतापर्यंत आपण अनेक आद्याक्षरांवरून मुलामुलींची नावे जाणून घेतली आहेत. भगवान शिववरून मुलांची नावे, गणेशावरून मुलांची नावे, कृष्णाची अद्भुत नावे, मुलींची रॉयल नावे असे अनेक लेख तुम्ही वाचले असतीलच. तर मागच्याच महिन्यात आपण अ वरून मुलांची नावे पाहिली. सध्या अ वरून मुलींची नावे (A Varun Mulinchi Nave) ही आपल्याला अधिक दिसून येतात. तुम्हालाही तुमच्या मुलीचे नाव अ आद्याक्षरापासून ठेवायचे असेल तर तुम्ही या लेखाचा नक्की आधार घ्या. मुलींची नावे आपल्याला अनेक मिळतात. पण वेगळी, नवीन अशी मुलींची नावे जर तुम्हला अ आद्याक्षरावरून हवी असतील (A Varun Mulinchi Nave 2 Akshari) तर तुम्ही नक्की या लेखाचा वापर करून घेऊ शकता. या लेखातून आम्ही अ वरून मुलींची नावे (A Varun Mulinchi Nave Marathi 2022) अर्थासह देत आहोत.
अ वरून मुलींची नावे – A Varun Mulinchi Nave
तुमच्या मुलीचे आद्याक्षर अ आले असेल आणि तुम्हाला तीच तीच नावं नको असतील तर तुम्ही योग्य ठिकाणी सध्या नावं शोधत आहात. आम्ही तुम्हाला अशी काही नावं सांगत आहोत जी वेगळी असून तुम्ही तुमच्या मुलीसाठी नक्कीच निवडू शकता.
नाव | अर्थ |
आदिता | कोणत्याही गोष्टीची सुरूवात, सुरू |
अनुश्री | सुंदरता, सौंदर्य |
अनुषा | सुंदर, सालस |
आद्या | प्रथम, सर्वात पहिली, सुरूवात |
आलोपा | इच्छारहित असणारी व्यक्ती, इच्छारहित अशी मुलगी |
अनामिका | करंगळीच्या आधीच्या बोटाचे नाव, नाव नसणारी |
आश्लेषा | सत्तावीस नक्षत्रांपैकी एक |
आप्ती | पूर्ती, इच्छापूर्ती, पूर्णत्व |
आरोही | स्वरातील चढता क्रम |
आशका | गोड, गोडवा |
अर्जिता | मिळवलेली, प्राप्त केलेली |
अन्वी | अनुसरण करता येण्याजोगी, अनुसरण करावे अशी व्यक्ती |
अभिलाषा | इच्छा, आकांक्षा |
आकांक्षा | मनातील इच्छा |
अवना | तृप्त करणारी, तृप्ती देणारी |
अजला | अर्थ |
अबोली | फूलाचे नाव, अबोली फूलाप्रमाणे नाजूक |
अभया | निर्भय असणारी |
अनुजा | धाकटी बहीण |
अमिता | अमर्याद |
अन्वेष्ठा | आरोग्य, शिक्षा |
अन्वेषी | विनियम |
अहाना | अंतर्मनातील प्रकाश |
अनुज्ञा | परवानगी |
अवनिता | पृथ्वी, पृथ्वीचे एक नाव |
अ वरून मुलींची रॉयल नावे मराठी – A Varun Mulinchi Royal Nave In Marathi
नावातील तोचतोचपणा हल्ली कोणालाही नकोसा वाटतो. अ आद्याक्षरावरून मुलीचे नाव ठेवताना तुम्हाला त्यात रॉयलपणा हवा असेल तर तुम्ही ही नावे नक्की वाचा. अ वरून मुलींची रॉयल मराठी नावे आम्ही तुम्हाला इथे अर्थासह देत आहोत.
नाव | अर्थ |
अरूणी | पहाट, पहाटेची वेळ |
अस्मिता | अभिमान, स्वाभिमान जपणे |
अभिरूपा | सौंदर्यवती, सौंदर्य असणारी मुलगी |
अवनी | पृथ्वीचे एक नाव |
अनीमा | शक्ती |
अवनिजा | पार्वती देवी, पार्वतीचे एक नाव, देवी |
अनुष्का | प्रेमाचे एक नाव, दया, प्रकाशकिरण |
आध्या | सर्वप्रथम |
आराध्या | दैवत, प्रथम दैवत, प्रथम पूजलेले |
अन्वेषा | शोध |
अखिला | परिपूर्ण असणारी |
अव्यया | शाश्वत |
अतुला | अतुलनीय अशी |
अनुवा | ज्ञान, माहिती |
अनुरति | प्रेम असणारी, प्रेमाचा झरा |
आत्मजा | मुलगी, स्वत्व जपणारी |
अग्नेयी | आग्नेय दिशा |
अल्पना | रांगोळी, रांगोळीप्रमाणे सुंदर |
आकृती | आकार |
अनुप्रिया | अद्वितिया |
अनंती | भेट |
अनिहा | उदासिनता कमी करणारी |
अन्विता | माता दुर्गा, दुर्गा देवीचे एक नाव |
अवशी | पृथ्वी |
अन्वयी | दोघांमध्ये प्रेमाचे संबंध प्रस्थापित करणारी |
अ वरून मुलींची युनिक नावे – A Varun Mulinchi Unique Nave In Marathi
अ वरून मुलींची युनिक नावे शोधत असाल तर तुम्ही अर्थासह या लेखातून काही नावे नक्कीच घेऊ शकता. युनिक नावे ठेवतानाही ती नावे सोपी आणि अर्थपूर्ण आहेत की नाही हे नक्कीच पाहावे. कधी कधी काहीही नावं ठेवली जातात. त्यामुळे आपल्या मुलीच्या बाबतीत युनिकपणा जपताना याची काळजी तुम्ही नक्कीच घ्यावी. अशीच काही अ वरून मुलींची नावे
नाव | अर्थ |
अकिरा | कृपाळू, समर्थ |
अभिधा | अर्थपूर्ण अशी |
अभिध्या | शुभेच्छा, चांगल्या इच्छा |
अभिजना | स्मरण |
अमारा | गवत, अमर असणारी व्यक्ती |
अमिया | आनंद देणारी मुलगी, आनंददायी |
अहिल्या | पंचकन्यांपैकी एक, गौतम ऋषीच्या पत्नीचे नाव |
अक्षयिनी | अमर |
अंकुरा | कोंब, फुटलेला कोंब |
अरिणी | साहसी व्यक्ती |
अग्रता | नेतृत्व करू शकणारी, साहसी |
अनिष्का | सखी, मैत्रीण |
अमिथी | अपार |
अमोदा | आनंद देणारी |
अमृषा | अचानक, अनाहूत |
अवना | तृप्त करणारी मुलगी |
अभिती | प्रकाश, वैभव, संपत्ती |
अंचिता | आदरणीय असणारी व्यक्ती |
अमूल्या | अनमोल असणारी व्यक्ती |
अरूणिका | पहाटेचा प्रकाश, तांबडा प्रकाश |
अनिशा | अखंडित |
असिमा | अमर्याद |
अभ्यर्थना | प्रार्थना |
अभिनीती | शांत, क्षमाशील, दयावान |
अनसूया | बडबडी, ऋषीची पत्नी |
2022 अ वरून मुलींची नावे मराठी – A Varun Mulinchi Nave Marathi 2022
2022 मध्ये आता खरं तर नवनवीन नावांपेक्षा पुन्हा एकदा जुन्या नावाचा ट्रेंड सुरु झाला आहे. अ वरून मुलींची नावे मराठी 2022 मध्ये तुम्हाला शोधायची असतील तर तुम्ही या नावांचा आधार घ्या. अप्रतिम आणि अर्थासह मुलींची नावे खास तुमच्यासाठी.
नाव | अर्थ |
अंजना | हनुमानाच्या आईचे नाव |
अनिला | वारा |
अविना | अडथळ्यांशिवाय जाणारी |
अचिरा | खूप लहान |
अधरा | मुक्त अशी |
अधीती | विद्वान, हुशार |
आर्यना | उदात्त मुलगी |
अश्मिता | कठोर, सामर्थ्यवान असणारी, खडकाप्रमाणे |
अनुला | कोमल अशी व्यक्ती |
अमुक्ता | मुक्तपणे, स्वच्छंदी, मौल्यवान |
अद्विती | तुलनेशिवाय, कोणाशीही तुलना नसलेली |
अपरा | पश्चिम दिशा |
अपरिमिता | परिमित नसणारी मुलगी |
अनिका | सरस्वतीचे नाव |
आतिशा | शांतता, शांती |
अलोक्या | प्रकाश, किरण |
अद्वैता | तुलना नसणारी, अतुल्य |
अनिष्का | कोणीही शत्रु नसलेला |
अंशुला | शानदार |
अनिया | सर्जनशील अशी |
अक्षधा | देवाचा आशीर्वाद |
आशिमा | अमर्याद अशी |
आदिश्री | तेजस्वी |
अ वरून मुलींची दोन अक्षरी नावे – A Varun Mulinchi Nave 2 Akshari
लहान आणि मनात घर करून बसणारी अशी दोन अक्षरी नावेही आपल्याला आवडतात. अ वरून मुलींची दोन अक्षरी नावे
नाव | अर्थ |
ओवी | गीत, पूर्वपरंपरागत गीत |
अन्वी | अनुसरण करण्याजोगी |
आभा | चमक असणारी |
अंत्रा | संगीत |
अल्पा | दुर्लभ अशी |
अर्णा | माता लक्ष्मीचे एक नाव, लक्ष्मीदेवी |
अम्वी | देवी, देवीचे रूप |
आद्रा | सहावे नक्षत्र |
आर्द्रा | हवामान, हवेतील दमटपणा |
आस्था | देवावर असलेली श्रद्धा, देवावर विश्वास ठेवणे |
आर्या | कवितेमधील एक छंद, ऋषीकन्या |
अश्मा | पूर्वीच्या काळातील, अश्मयुगीन |
अंबा | दुर्गामातेचे नाव, काशी राजाची मुलगी |
अंशी | देवाची भेट, एखाद्याचा अंश |
आर्वी | शुद्ध, शांतता |
आर्ची | प्रकाश, सूर्याचे किरण |
आश्का | आशीर्वाद, देवाचा आशीर्वाद |
अक्षु | अमर |
अश्मी | राख |
अंशू | प्रकाशाचा किरण |
निष्कर्ष – अ वरून मुलींची नावे (A Varun Mulinchi Nave), अ आद्याक्षरावरून मुलीचे नाव ठेवायचे असल्यास (A Varun Mulinchi Nave 2 Akshari) तुम्ही नक्की या लेखाचा वापर करून घेऊ शकता. या लेखातून आम्ही अ वरून मुलींची नावे (A Varun Mulinchi Nave Marathi 2022) अर्थासह देत आहोत. तुम्ही या लेखातून नावे शोधा.