फिशपाँड यालाच मराठीमध्ये आपण शेले पागोटे असे म्हणतो. कधी कधी एखाद्याला टोमणा देण्यासाठी काही खास शब्द पुरेसे असतात.तुमच्या मित्रांसाठी आणि जवळच्या खास लोकांसाठी (Fishpond In Marathi) शोधून काढले आहेत. हे फिशपाँड पाठवून तुम्ही तुमच्या मित्रांसोबत तुम्ही थोडी मजा घेऊ शकता. (Marathi Fishpond) हे थोडे हटके आणि वेगळे असले की त्याची मजा ही थोडी वेगळीच असते. या शिवाय मित्रांच्या वाढदिवसासाठी काही वाढदिवसाच्या मजेशीर शुभेच्छा तुम्ही त्यांना पाठवू शकता. सध्या मुलींसाठी आणि मुलांसाठी खास फिशपाँड निवडले आहेत जे तुम्हाला नक्कीच आवडतील.
Table of Contents
Fishpond In Marathi For Girl | मुलींसाठी खास फिशपाँड्स
मराठीत फिशपाँड पाठवायचा विचार करत असाल तर तुम्ही (Fishpond In Marathi For Attitude Girl) पाठवू शकता. जे तुम्हाला नक्कीच आवडतील. या फिशपाँडमध्ये चांगलाच स्वॅग असलेला तुम्हाला पाहायला मिळेल.
- वादळात येतो नुस्ता जोरदार वारा,
मॅडमचा लुक नुसता आ रा रा रा - कुणी खातयं चणं आणि कुणी खातंय शेंगदाणा,
या फोटोला पाहून बाहुबली म्हणाला हीच माझी देवसेना - हवी कोणी आपली मनापासून वाट पाहणारी,
हीच आहे का ती भंडाऱ्यात दोनवेळा जेवणारी - जिवलग मैत्रिणींसाठी
आम्ही दोघी मैत्रिणी, जिद्दीच्या जिद्दीच्या
हातात वह्या रद्दीच्या रद्दीच्या - कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे
___ नाक्यावर चष्म्याचे ओझे - आरश्यात पाहिले की, आरसा म्हणतो ब्युटीफुल,
मागे पाहिले की म्हणतो, एप्रिल फुल - स्वत:ला समजते ऐश्वर्या राय
ही तर आमच्या घरची कामवाली बाय - हा माझा भाऊ तो माझा भाऊ
आता सिनेमा कोणासोबत पाहू - हम दो सहेलिया बचपन की,
एक पचास ऑर पचपन की
- दूर से देखा तो आसमान की परी,
पास जाकर देखा तो पावडर की परी - भगवान के यहा से कुछ गधे फरार हो गए,
कुछ गिरफ्तार हो गए
कुछ हमारे पास रह गए - सेल सेल सेल
खोबरेल तेलाचा सेल
आता तरी लाव तुझ्या झिपऱ्याला तेल - बोर्नविटा खाऊन माझ्या अंगात आली शक्ती
शोधून शोधून थकलो कुठे आहे माझी भक्ती - लागला तिचा जरा धक्का
भलताच होता मऊ
ती म्हणजे सॉरी मजला,
मी म्हणालो थँक्यू - सामने से देखा तो कश्मिर की कली,
पीछे से देखा तो जय बजरंगबली
Marathi Fishpond For Boys | मुलांसाठी मराठी फिशपाँडस
मुलांना मजा-मस्ती आणि अवली फिशपाँड्स पाठवायला खूपच आवडतात. मुलांमध्ये मस्करी चांगलीच चालून जाते. अशा खास मुलांसाठी (Marathi Fishpond For Boys)
- पाणी गरम केल्यावर आल्या नुसत्या वाफा,
पोरी म्हणतात बाकी सगळे झेंडू
तूच माझा चाफा - चेहरा भोळा… लफडी सोळा,
तरी भाऊ थांबतोय कुठे
अजूनही पोरींचे नंबर करतोय गोळा - पाळण्यात बसून खेत होतो झोका,
दादाचा फोटो पाहून रणवीरने दिला कतरीनाला धोका - मेंढीच्या पिल्लाला म्हणतात कोकरु
मेंढीच्या पिल्लाला म्हणतात कोकरु
भाऊला पाहून पोरं म्हणतात हाय हाय कसं गालात हसतं आमचं फुलपाखरु - कशाला करतेय बॉयकट
कशाला करतेयस बॉबकट
सरळ करुन टाक तुझ्या केसांचा गांधीकट - फास्ट गाडी चालवून मागे टाक सशाला
फास्ट गाडी चालवून मागे टाक सशाला
इतक्या गोड चेहऱ्याला फेअर अँड लव्हली कशाला - करायला गेली रक्तदान
करायला गेली रक्तदान,
डॉक्टर म्हणाले बाटली नाही पहिला चमचा आण - तुझं गावं पुना…
माझं गावं पुना…
आपली दोघांची जोडी म्हणजे
तम्बाखू आणि चुना - पहिल्यांदा पाहते, नंतर पाहून हसते,
तिला काय वाटते, ती एकदाच दात घासते - काय मी सांगू,कसं मी सांगू,
मलाच वाटे माझी लाज
माझ्यामुळे तुटला वजनाचा काटा आज - दूरुन पाहिली तर पोरगी दिसू
लागली एकदम किल्लर,
जवळून पाहिले तर मागू लागली चिल्लर - मागून पाहिले तर दिसली स्वर्गातली अप्सरा,
समोरुन पाहिली तर दिसली अडगळीतला पसारा
- मला कवितेचा आहे छंद
मला कवितेचा आहे छंद
यमक जुळला म्हणून सांगतो,
तू आहेस मंद - रुप तेरा मस्ताना
कवळी पडली हसताना
आणि टेबल पडले बसताना
- लिहून लिहून झिजले खडू
लिहून लिहून झिडले खडू
आता तरी दे लग्नाचे लाडू
Marathi Comedy Fishpond | मराठी विनोदी फिशपाँड्स
फिशपाँड म्हणजे नुसते हसू. एखाद्याला खळखळून हसवायचे असेल तर तुम्हाला Fishpond Marathi Funny पाठवू शकता. हे फिशपाँड प्रचलित असे आहेत त्यामुळे अनेकांना ते माहीत देखील असतील.
- इकडून आला म्हशींचा घोळका,
तिकडून आला म्हशींचा घोळका,
___ म्हणे मला ओळखा - परातीत परात परातीत भात,
बसली दारात,
तर उंदीर कसा येईल घरात - ज्या घरात असतील सुना
ज्या घरात असतील सुना
त्या घरची भांडी वाजतील खना खना - बनवलेत लाडू त्यात टाकला रवा,
मुंबई पुण्याच्या मुली म्हणतात,
आम्हाला हाच नवरा हवा - अटक मटक चवळी चटक
उंची वाढत नसेल तर कॉलेजच्या गेटला लटक - पाळण्यात बसून घेत होतो झोका,
भाऊचा फोटो पाहून मैत्रिणीने दिला प्रियकराला धोका - सुंदर माझे घर, घराबाहेर फर्निचर
सुंदर माझे घर, घराबाहेर फर्निचर,
ताईला बघून पोर बोलतात हेच आहे आमचं फ्युचर - कॉलेजला येतो सुटाबुटात
आणि घरी झोपतो गोणपाटात
- पुढून सपाट मागून सपाट
ही तर आहे गोदरेजचे कपाट - बोलतो खणखणीत
चालतो खणखणीत
समोर दिसल्यावर वाटते द्यावे एक सणसणीत - छुम छुम कर आयी
झूम झूम कर चली गयी
सिंदूर लेके खडा था
वो राखी बांधकर चली गयी - तुझ्यासाठी माझं मनं कोरं पान आहे,
अरे इतका उतावळा होऊ नकोस मी एंगेज आहे - झाली होती नाईट
म्हणून बंद करायला गेलो लाईट,
लाईट काही बंद पडला नाही,
पण कमी पडली हाईट - रुप तेरा मस्ताना, हळू बस नाहीतर
बेंच तुटेल बसताना - जिथे असेल फुकटची पार्टी
तिथे हजर असतील आमची ही सगळी कार्टी
College Fishponds In Marathi | कॉलेज युवांसाठी खास फिशपाँडस
तेरी मेरी यारी…. अशीच असते कॉलेजमधील मैत्री. कॉलेज म्हणजे नुसता धिंगाणा. त्यावेळी मजा ही वेगळीच असते. अशा तुमच्या खास कॉलेजच्या मित्रांसाठी. College Fishponds In Marathi फिश पाँड तुम्हाला नक्कीच पाठवता येतील. कॉलेजची मैत्री म्हणजे रुबाबदार स्टेटस ही आलेच
- गोबरे गोबरे गाल, ताईचे गोबरे गोबरे गाल,
सर्व पोर म्हणतात हिला मेरा इश्क तेरे नाल - जेवणानंतर दिला जातो मुखवास
मुली करतात ____साठी एकदम कडक उपवास - तुझे फोटो पाहून दादा माझे मन दाटले
म्हणूनच पोरी म्हणतात का तुला आमचा रामदास आठवले - कित्येक पोरी गेल्यात कोमात,
भाऊ तुमच्या नादाला लागून,
तुमचा एक लुक पाहून जंगलातील
प्राणी लागलेत
वळवळू - गायीला इंग्रजीमध्ये म्हणतात काऊ,
लाख पोरी मागे लागल्या तरी पटला नाही आमचा भाऊ - डोळे तुझे जुल्मी गडे
डोळे तुझे जुल्मी गडे
अगं पण जवळूून पाहिले तर वाकडे तिकडे - कॉलेजमध्ये भाऊ होता आमचा लयच कमिना,
आता पोरी म्हणतात,
भाऊंमध्येम काही राहिला नाही पूर्वीसारखा स्टॅमिना - डब्बे मे डबा,
डब्बे मे दही,
भाऊ, वो बुलाती है मगर जाने का नाही - इकडून पाहिला तर राजेश खन्ना,
तिकडून पाहिला तर विनाद खन्ना,
पण ____ तर आहे आमचा टायगरमधील अण्णा - दुकान आहेत बंद आज फक्त मिळतोय किराणा,
भाऊंचा फोटो म्हणजे सगळ्या पोरींसाठी नुसता नजराना - भारताच्या नकाश्यात महाराष्ट्र दिसतो उठून
भारताच्या नकाश्यात महाराष्ट्र दिसतो उठून
आणि दादाच नुसता फोटो पाहायला पोरी बसतात नटून थटून - मुन्नीने लावला झंडुबाम
मुन्नीने लावला झंडुबाम
___ कसा दिसतो एकदम गुलाबजाम - आमच्या भाऊंच्या घरात मार्बलची फरशी
सगळ्या पोरी म्हणतात होणार सून मी या घरची - प्रत्येकाच्या हळदीत म्हणतो जोरसे नाचो
भाऊ आमचा घालतो अमूल माचो - कोकणात आमच्या मिळतो आंबा
कोकणात आमच्या मिळतो आंबा,
भाऊंचा फोटो पाहून पोरी म्हणतात आज रात्री इथंच थांबा
Marathi Fishpond For Best Friend | बेस्ट फ्रेंडसाठी खास मराठी फिशपाँड
तुमच्या खूप जवळच्या मित्राला तुम्हाला हसवायचे असेल तर तुम्ही असे मस्त Marathi Fishpond For Best Friend पाठवू शकता. जे तुमच्या मित्राच्या तोंडावर नक्की एक हसू आणेल. मराठी विनोदी कमेंटस जे तुम्हाला खळखळून हसवतील
- अरे कुठं तो शाहरुख
आणि कुठे ते सल्लू
आमच्या भाऊला पाहून पोरी म्हणतात
आलं रे माझं पिल्लू - भाऊंनी बघितलं तिच्याकडे वाकून,
ती पळाली वावरात टंबरेल टाकून - नाक्यानाक्यावर असते पानाची टपरी,
भाऊला बघून पोरी म्हणतात आला गं माझा छपरी - भाऊची पाहिली जशी अदा,
त्यावर राणू मंडल झाली फिदा - स्वत:ला समजतो मिथून
आणि ड्रेस उचलतो इथून तिथून - डोक्याची झाली वाटी, हाडांची झाली काठी,
तरी… ला वाटे सगळ्या मुलीचं माझ्या पाठी - स्वत:ला समजतो विनोद खन्ना,
हा तर आहे तुटक्या चपलीचा पन्ना - ह्रदयाच्या खोलीतून भाऊ सांगतो कविता,
महाराष्ट्राच्या शिजुकाचा ह्योच एक नोबिता - बाटलीत बाटली, काचेची बाटली,
भाऊचा लुक बघून कोरोनाची फाटली - खिशात नाही आणा,
आणि म्हणजे मला बाजीराव म्हणा - कृष्णाचा मामा कंस,
भाऊ माझा दिसतो कसा राजहंस - बुलेटवर बसला वाघ, वाघानी मारला स्टाटर
भाऊचा लोक बघून पोरी घेतात एक क्वार्टर
- चीफ गेस्ट म्हणून माधुरीला आणली,
तिला पाहून भाऊ लागला तिच्या पाठी
उरलेल्या सगळ्यांनी दिली भाऊला मस्त काठी - आयुष्याच्या वाटेवर
काटे असतील
नागमोडी वळणे असतील
अशावेळी चांगल्या चपला वापरा - पाळण्यात बसून घेत होतो झोका,
भाऊचा फोटो पाहून मैत्रिणीने दिला प्रियकराला धोका
आता तुमच्या खास मित्र- मैत्रिणींना बेस्ट आणि मजेशीर मराठी फिशपाँड (Best Fishpond In Marathi) पाठवा आणि त्याचा आनंद घ्या.
हेही वाचा –
हसा पोट धरून, वाचा या मराठी विनोदी कमेंट्स
सुंदर हास्यावरील अनमोल विचार