ADVERTISEMENT
home / Love
birthday-wishes-for-girlfriend-in-marathi

(70+ Best) Birthday Wishes For Girlfriend In Marathi | तुमच्या प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

प्रेयसी म्हटलं की सर्व जग विसरायला होतं. प्रेयसीसाठी अनेक कविता, शायरी आपण ऐकल्या आहेत आणि एका ठराविक वयात आपण आपलं प्रेयसीवरचं प्रेमही व्यक्त केलं आहे. आपल्या गर्लफ्रेंडसाठी अर्थात आपल्या प्रेयसीचा वाढदिवस हा सर्वात आनंदी दिवस असतो. या दिवशी तिच्या चेहऱ्यावर आनंद यावा यासाठी काय काय सरप्राईज गिफ्ट्स द्यायचे याचाही अनेक दिवसांपासून विचार केलेला असतो. तर गर्लफ्रेंडला भावनिकरित्या काय शुभेच्छा द्यायच्या (Birthday Wishes For Gf In Marathi) आणि तिला कसा आनंद द्यायचा, प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना कसा दिवस करायचा खास याचाही आपण विचार करत असतो. गर्लफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी काही शुभेच्छा संदेश (Birthday Wishes For Girlfriend In Marathi) आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आपल्या प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Romantic Birthday Wishes For Girlfriend In Marathi) देत करा अधिक खूष. नवऱ्यासाठी शुभेच्छा संदेश, बायकोसाठी शुभेच्छा संदेश अथवा नवरा बायकोच्या नात्यासाठी कोट्स आपण नेहमी शोधतो. तर लग्नासाठी शुभेच्छा संदेशही आपल्याकडे असतातच. असेच काही खास वाढदिवस शुभेच्छा संदेश आपल्या गर्लफ्रेंडला पाठवा (Gf Birthday Wishes In Marathi) आणि करा तिचा दिवस खास. 

Birthday Wishes For Girlfriend In Marathi | प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Girlfriend In Marathi
Birthday Wishes For Girlfriend In Marathi

प्रेयसीसाठी खास वाढदिवसाच्या शुभेच्छा (Happy Birthday Wishes For Girlfriend In Marathi) देण्यासाठी काही खास कोट्स. प्रेयसी म्हटलं की तिच्या वाढदिवसाला काहीतरी खास करायलाच हवं. जाणून घ्या ह्या प्रेयसीसाठी स्पेसिअल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता.

1. साथ माझी तुला प्रिये शेवटच्या श्वासापर्यंत असेल नाही सोडणार हात तुझा जोपर्यंत प्राण माझ्यात असेल, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – नेहमी अशीच हसत राहा! Happy Birthday 

2. आनंदी क्षणांनी भरलेले तुझे आयुष्य असावे, हीच माझी इच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

ADVERTISEMENT

3. जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

4. आकाशात दिसती हजारो तारे पण चंद्रासारखा कोणी नाही,  लाखो चेहरे दिसतात धरतीवर पण तुझ्यासारखे कोणी नाही…अशा माझ्या प्रेयसीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

5. माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात आणि शेवट तुझ्या नावाने होते, माझ्या आयुष्यातील तुझे स्थान नेहमीच विशेष राहील, Happy Birthday Dear Sweetheart!

6. माझ्या चेहर्‍यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या माझ्या प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा…तुझ्याशिवाय कोणताच दिवस चांगला वाटत नाही आणि आजतर अत्यंत सुखद दिवस आहे. कायम अशीच हसत राहा

ADVERTISEMENT

7. आनंदी क्षणांनी भरलेले तुझे आयुष्य असावे, हीच माझी इच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

8. पाऊलखुणांची चाहूल लागता तिच्या, मोगऱ्याची बरसात व्हावी तिच्या सौंदर्यापुढेसोनपरी ही फिकी पडावी, अशा माझ्या प्रेयसीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

9. माझ्या डोळ्यात पाहून माझ्या मनातील ओळखणाऱ्या माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

10. परी सारखी आहेस तू सुंदर , तुला मिळवून मी झालोय धन्य. प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी हीच माझी इच्छा तुझ्या वाढदिवशी..! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ADVERTISEMENT

वाचा – ५०० पेक्षा जास्त सुंदर Happy Birthday Wishes In Marathi

Funny Gf Birthday Wishes In Marathi | गर्लफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या विनोदी शुभेच्छा

Funny Gf Birthday Wishes In Marathi
Funny Gf Birthday Wishes In Marathi

प्रेयसीबरोबर प्रियकाराचे नाते हे नक्कीच खेळकर असते. कधी कधी तिला भावनिक शुभेच्छा देताना दिवसभरात तुम्ही विनोदी कमेंट्स अथवा विनोदी शुभेच्छाही देऊ शकता. अशाचा काही विनोदी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या तुमच्या गर्लफ्रेंडला. 

1. इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कव्हर…वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय तुझा लव्हर!

2. एक वर्ष अजून जिवंत राहिल्याबद्दल तुला खूप-खूप शुभेच्छा!!!

ADVERTISEMENT

3. खूप दिवसापूर्वी खूप दूर असलेल्या आकाश गंगेमध्ये एका धूमकेतूने जन्म घेतला होता त्या धूमकेतूला वाढदिवसाच्या ब्लॅक होल भरून शुभेच्छा

4. वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

5. मी खाल्ला होता चहात बिस्कुट गुड्डे आणि माझ्याकडून तुला Happy Birthday

6. वाइनची बाटली आहेस तू वयाचा नाही पडत! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

ADVERTISEMENT

7. जल्लोश आहे गावाचा कारण, वाढदिवस आहे आमच्या प्रेयसीचा, वाढदिवसानिमित्त हार्दीक शुभेच्छा…Happy Birthday 

8. जास्त इंग्लिश नाही येत, नाहीतर दोन पानांचं स्टेटस ठेवले असते, पण आता मराठीमध्ये वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, Happy Birthday.

9.सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुझं वय असंच मला नेहमी वाटतं!! हे रहस्य असंच राहून कायम तुझा वाढदिवस छान साजरा होवो या तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

10. आयुष्यात सगळी सुख तुला मिळो फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको..!

ADVERTISEMENT

Heart Touching Birthday Wishes For Gf In Marathi | हृदयस्पर्शी वाढदिवसाच्या शुभेच्छा खास तुमच्या प्रेयसीसाठी

Heart Touching Birthday Wishes For Gf In Marathi
Heart Touching Birthday Wishes For Gf In Marathi

आपल्या गर्लफ्रेंडसाठी काही भावनिक आणि हृदयस्पर्शी वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला द्यायच्या असतील तर तुम्ही नक्की आमच्या या लेखाचा नक्की आधार घ्या. 

1.  तुझ्या आयुष्यातील नवीन वर्ष सुखसमृद्धी व समाधानाने भरलेली असोत. हीच मनस्वी शुभकामना..!

2. तुझे आयुष्य आनंदी क्षणांनी भरलेले असावे, हीच माझी इच्छा. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

3. जेथे प्रेम आहे तेथे जीवन आहे माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

ADVERTISEMENT

4. माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात आणि शेवट तुझ्या नावाने होते, माझ्या आयुष्यातील तुझे स्थान नेहमीच विशेष राहील. Happy Birthday My Love 

5. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, असेल हातात हात. प्रलयाच्या अगदी कठोर वाटेवरसुद्धा तुला असेल माझी साथ! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझी प्रिये 

6. व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी एक माझी इच्छा…तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा..! 

7. माझ्या स्वप्नातील राजकुमारी. अर्थात माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

ADVERTISEMENT

8. तुझ्यावर रुसणं, रागावणं मला कधी जमलच नाही. कारण तुझ्याशिवाय माझं मन कधी रमलेच नाही..! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये

9. व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी एक माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

10. साथ माझी तुला प्रिये शेवटच्या श्वासापर्यंत असेल नाही सोडणार हात तुझा जोपर्यंत प्राण माझ्यात असेल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Romantic Birthday Wishes For Girlfriend In Marathi | गर्लफ्रेंडसाठी रोमँटिक शुभेच्छा

Romantic Birthday Wishes For Girlfriend In Marathi
Romantic Birthday Wishes For Girlfriend In Marathi

गर्लफ्रेंडचा वाढदिवस म्हणजे प्रेमाचा खास दिवस. आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी हा दिवस खास आहे. रोमँटिक होण्यासाठीदेखील हा खास दिवस आहे. तिच्याबरोबर दिवस घालवणं आणि तिला आपल्या मनातील भावना सांगणं हेदेखील महत्त्वाचे असते. 

ADVERTISEMENT

1. मी खूप नशीबवान आहे कारण मला तुझ्यासारखी मनमिळावू, समजूतदार, काळजी घेणारी, जिवापाड प्रेम करणारी जोडीदारीण मिळाली. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

2. तू आणि मी अजिबातच वेगळे नाही. तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला पुन्हा एकदा हे सांगायचं आहे की, तू माझ्यासाठी सर्व काही आहेस.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

3. मी देवाला मनापासून धन्यवाद देतो कि देवाने माझ्यासाठी एक सुंदर परी निर्माण केली, आणि आज त्या परीचा वाढदिवस आहे, माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

4. आयुष्यातला प्रत्येक दिवस तुझ्यासह खास आहे पण तुझा वाढदिवस हा अधिक खास आहे. तुला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा!

ADVERTISEMENT

5. तुझ्यावरच माझ प्रेम कधीही कमी न होवो, तुझा हात सदैव माझ्या हातात राहो, तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला चांगले आरोग्य, आणि दीर्घायुष्य लाभो. हॅप्पी बर्थडे जानू

6. तुझ्यासाठी कदाचित मी ताजमहल नाही बांधू शकत पण राहतो त्या घरात तुला नक्की सुखी ठेऊ शकतो, हॅप्पी बर्थडे जान 

7. जे जे तुला हवं ते ते तुला मिळू दे, तुझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण सुखाचा जाऊ दे, तुझा गोड सहवास मला जीवनभर मिळू दे. देवाकडे फक्त एकच मागणे आहे तुझ्या वाढदिवसादिवशी तुला उदंड आयुष्य लाभू दे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

8. तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला एक सुंदर गिफ्ट द्यावं म्हटलं, मग नंतर मनात विचार आला जी स्वत:च इतकी सुंदर आहे तिला काय सुंदर गिफ्ट देऊ… हॅप्पी बर्थडे माझ्या जीवा 

ADVERTISEMENT

9. माझ्या आयुष्यात येऊन माझ आयुष्य खूप सुंदर केल्याबद्दल, मी तुझा खूप आभारी आहे. Happy Birthday My Love 

10. ह्या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी तुझी सर्व स्वप्ने साकार व्हावी, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मला फक्त तुझी साथ मिळावी. माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Happy Birthday Wishes For Girlfriend In Marathi | गर्लफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy Birthday Wishes For Girlfriend In Marathi
Happy Birthday Wishes For Girlfriend In Marathi

आपल्या गर्लफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तेव्हा ते क्षण नक्कीच खास करायचे असतात. आपल्या आयुष्यात आपल्या गर्लफ्रेंडची जागा कधीच कोणी घेऊ शकत नाही आणि तिचा वाढदिवस आला म्हणजे तिच्यासाठी हा दिवस अधिक खास करण्यासाठी द्या तिला विशेष शुभेच्छा!

1. परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातील सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार प्रेयसी दिली! माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

ADVERTISEMENT

2. कातरवेळी उधाणलेला सागर अन् हाती तुझा हात स्पर्श रेशमी रेतीचा, तशीच मखमली तुझी साथ वाढदिवसाच्या तुला अनेक शुभेच्छा

3. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा फक्त त्या व्यक्तीसाठी जी व्यक्ती मला त्याचा श्वास, जीवन, ताकद आणि प्रेम समजते, आणि मला एक सुरक्षित, आनंदी आणि सुंदर असल्याचा भास करून देते. तुझ्याशिवाय मला माझं आयुष्य सुंदरच वाटत नाही. तुला भरभरून वाढदिवसाच्या शुभेच्छा!

4. माझ्या आयुष्यातील सर्वात जास्त महत्त्वाची व्यक्ती म्हणजे तू. तुझा वाढदिवस म्हणजे खास दिवस. खास शुभेच्छा तुला आणि माझ्या आयुष्यातील तुझे स्थान कधीच बदलणार नाही

5. मला आयुष्यात सगळ्या गोष्टीत मर्यादित आवडतात..पण तूच अशी व्यक्ती आहेस जिच्यावर माझं अमर्यादित प्रेम आहे…तुला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा!

ADVERTISEMENT

6. सूर्यप्रकाशाशिवाय सृष्टी नाही आणि तुझ्याशिवाय माझे जीवन हे अजिबातच जीवन नाही. तू माझ्या जीवनातील प्रकाश आहेस. अशा माझ्या जीवनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

7. माझं स्वप्न, माझं जीवन, माझं आयुष्य सर्वकाही तू आहेस आणि आज माझ्या आयुष्याच्या महत्त्वाच्या व्यक्तीचा वाढदिवस आहे यापेक्षा अधिक मोठा दिवस काय असू शकतो…तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!

8. माझ्या डोळ्यात पाहून मला काय म्हणायचे आहे हे केवळ आणि केवळ तूच ओळखू शकतेस. अशा मनकवड्या माझ्या प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

9. माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात. जे असतात काही चांगले, तर काही वाईट आणि काही कधीच लक्षात न राहणारे आणि काही कायमचे मनात घर करणारे. मनात घर करणारी जी अनेक माणसं जगताना लाभली त्यातली तू एक! तू खूपच खास आहेस, वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !

ADVERTISEMENT

10. तुझ्याशिवाय माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाही. प्रिये तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुम्हाला देखील तुमच्या प्रेयसीला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा द्यायच्या असतील तर तुम्हीही आमचा हा लेख नक्की वाचा. 

14 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT