home / नातीगोती
Breakup Status In Marathi

100+ Marathi Breakup Status, Quotes And Shayari | ब्रेकअप स्टेटस मराठी

प्रेमात पडल्यावर ‘ब्रेकअप’ हा शब्ददेखील नकोसा वाटतो. प्रेमभंगामुळे मन आपोआप एका कोषात जाऊ लागतं. मग गरज भासते ती Marathi Breakup Status ची. ब्रेकअप स्टेटस इन मराठी (Breakup Status In Marathi), ब्रेकअप कोट्स इन मराठी (Breakup Quotes In Marathi), ब्रेकअप शायरी इन मराठी (Breakup Shayari Marathi), ब्रेकअप स्टेटस इन मराठी मुलींसाठी (Breakup Marathi Status for gilrs), हृदयभंग झालेल्यांसाठी खास स्टेटस (Broken Heart Status In Marathi). मग नक्की वाचा आणि शेअर करा.

Breakup Status In Marathi | ब्रेकअप स्टेटस मराठी

ब्रेकअप झालं की, आपोआपच सोशल मीडियावर ब्रेकअप स्टेटस (Breakup Status In Marathi For Whatsapp And Facebook) अपटेड केले जातात. तुमचाही ब्रेकअप झालाय का, मग हे स्टेटस नक्की वाचा. 

Marathi Breakup Status
Breakup Status In Marathi

1. माझिया मना थोडीशी हिंमत दाखव ना मित्रा 
दोघं मिळून तिला विसरून जाऊया 

2. काच तुटली तर आवाज येतो पण 
हृदय तुटल्यावर कधीच आवाज येत नाही 

3. माझी लाख इच्छा होती की, ती मला मिळावी
पण हाय रे नशीब ती मिळालीच नाही. 

4. तुला लवकरच कळेल की, माझं असणं काय होतं 
आणि तुझ्या आयुष्यात माझं नसणं काय असेल

5. दुरावा एवढा वाढला नसता जर 
आधीच याबाबत निर्णय घेतला असता 

6. उदास करते ही रोज येणारी संध्याकाळ मला
जसं कोणी मला विसरत आहे हळूहळू कोणीतरी 

7. प्रेमाची पण एक गंमतच आहे, त्याच्यावरच जडतं
जी व्यक्ती आपल्यासाठी बनलेलीच नसते. हो ना…

8. ज्या दिवशी मी काय होते ते कळेल ना
त्या दिवशी स्वतःला माफ करू शकणार नाहीस.

9. एक गोष्टीचं राहून राहून वाईट वाटतं मनाला, 
जर मी तुझ्या लायकीचा नव्हतो तर आधीच सांगायचंस ना

10. मला विसरण्याच्या प्रयत्नात होता तो 
मीच रागावून त्याची समस्या दूर केली 

11. प्रेमात धोका देण्यासाठी धन्यवाद 
तू नसती भेटलीस तर दुनिया कळलीच नसती.

12. जो अश्रू दिसत नाही ना 
तो खूप खोलवर जाऊन
आपल्याला हृदयाला नुकसान पोचवतो
माझे अश्रू तुला आज दिसणार नाहीत 
आणि माझ्या जखमाही कधीही भरणार नाहीत

13. मला माझ्या वाईट काळात सोडून जाणाऱ्यांनो
माझ्या चांगल्या काळात माझ्याकडे कोणत्या तोंडाने परत याल

14. कधी कधी रिकामेपणाही खूप जास्त प्रकर्षाने जाणवतो.

15. ज्या दिवशी झोप येईल तेव्हा असा झोपेन की, पूर्ण जग मला उठवण्याचा प्रयत्न करेल आणि रडेल. 

16. ज्यांच्याकडून अपेक्षा असते, तिच लोकं मन दुखावतात, तेव्हा जणूकाही सर्व जगावरूनच विश्वास नाहीसा होतो. 

तसेच मराठी मध्ये बेस्ट अ‍ॅटिट्यूड स्टेटस वाचा

Breakup Quotes In Marathi | ब्रेकअप कोट्स मराठी

ब्रेकअपचे कोट्स (Breakup Quotes In Marathi) तुमच्या मनातलं दुःख अगदी तंतोतंत मांडू शकतात. मनातील भावनांना वाट करून द्या आणि ब्रेकअप कोट्स नक्की शेअर करा.

Breakup Quotes In Marathi
Breakup Quotes In Marathi

1. सोडून जायचं होतं तर… सांगून जायचं ना पागल. 
तुला हसत हसत सोडलं असतं.

2. का कोणासाठी झुरायचं, स्वतःसाठी जगायचं 
आणि आयुष्य मस्त Enjoy करायचं

3. मी कोणाला आवडो ना आवडो, दोन्ही गोष्टी माझ्यासाठी चांगल्याच आहेत, 
कारण…ज्यांना आवडतो त्यांच्या ह्रदयात आणि ज्यांना नावडतो त्यांच्या डोक्यात कायम मी राहतो

4. तुझ्या भावना जर आधी, माहीत असत्या तर.. 
तुझ्या सावलीपासुन देखील दूर राहिलो असतो

5. कृपया प्रेमाच्या नावाखाली तुमचे करिअरपणाला लावू नका 
कारण…प्रेम वगैरे सर्व अंधश्रद्धा आहे.

6. कधी ये फुरसत काढून तुझ्याकडे 
तुझ्याच ‘तक्रारी’ करायच्या आहेत

7. ही दुनियाच वेगळी आहे इथे एकाला विसरण्यासाठी 
दुसऱ्याची साथ घ्यावी लागते

8. तू अजुनही त्या फालतू आशेवर आहेस की,
कधीतरी मी परत येईन…विसर आता.

9. सोडून जायचे असेल तर बिदांस जा… पण लक्षात ठेव,
मागे बघायची सवय मला पण नाही.

10. कोणत्याही व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करू नका, 
पसंत केलेल्या व्यक्तीला समजून न घेता गमवू नका.

11. जगात दोन तऱ्हेची माणसं असतात. एक जी लोकांमध्ये राहून दुःखी राहणं पसंत करतात आणि दुसरी जी एकटं राहून दुःखी राहणं पसंत करतात. 

12. कोणीतरी माझ्या आत्म्याला दुखावून दूर निघून गेलं, एवढे अश्रू वाहून गेले की, आता माझं आयुष्य धुरकट धुरकट होऊन गेलंय

13. लोकं यासाठी नाही रडत की, ती कमकुवत असतात. तर यासाठी रडतात की, त्यांनी बऱ्याच काळ स्वतःला मजबुत ठेवलेलं असतं. 

14. जाऊ दे आता काय कराल माझं दुःख ऐकून, माझी शांतता तुम्हाला कळणार नाही आणि माझ्या मनातलं मला सांगता येणार नाही. 

15. ज्या चंद्रावर प्रेम करणारे हजारो आहेत, त्यांना एका चांदणीची अनुपस्थिती काय कळणार आहे. 

ब्रेकअपचं दुःख विसरण्याचा सोपा मार्ग

Breakup Shayari Marathi | ब्रेकअप शायरी मराठी

शायरी आणि प्रेमापेक्षा…शायरी आणि ब्रेकअपचं नातं जास्त गहिरं आहे असं म्हणायला हरकत नाही. ब्रेकअप शायरी (Breakup Shayari Marathi) खास तुमच्यासाठी.

Breakup Shayari In Marathi
Breakup Shayari Marathi

1. प्रोब्लेम एवढाच आहे की, मला व्यक्त करता नाही येत 
पण आरोप लागला आहे की, नातं निभावता नाही येत 

2. नाजुकशा हृदयाचे पुन्हा पुन्हा तुकडे होतात
जेव्हा कोणी विचारतं की, तू कधी प्रेम केलं होतंस का

3. खूप गर्दी आहे या प्रेमाच्या शहरात 
एकदा जो हरवला तो पुन्हा भेटत नाही 

4. तुटलेली स्वप्नं, कोसळलेलं मन आणि एकटेपणा
किती भेटवस्तू देऊन जाते हे अपूर्ण प्रेम

5. आपल्यात दुरावा असला तरी पुन्हा भेट 
माझं मन दुखवण्यासाठी का होईना पुन्हा भेट
परत मला भेटून सोडून जाण्यासाठी पुन्हा भेट 

6. प्रेमात अपयशी ठरलो तर नंतर काय करू
प्रेमाशिवाय दुसरं कोणतं काम पण येत नाही ना

7. रागवू नकोस निघून जाईन खूप दूर 
फक्त थोडं थांब माझ्या तुटलेल्या मनाचे
तुकडे तरी गोळा करून दे 

8. जर जगात जात-पात आणि धर्म नसता तर 
किती हृदय तुटण्यापासून वाचली असती 

9. आज पुन्हा वातावरण पावसाळा झालं 
आहे माझ्या डोळ्यांसारखं कदाचित 
ढगांचांही ब्रेकअप झाला असावा 

10. ना आवाज आला ना माझं दुःख दिसलं 
पूर्णतः कोसळलो तुझ्या प्रेमात पण तुला कळलंही नाही

11. ना तो चंद्र माझा होता ना तू माझा होतास 
हे वेड्या आता तरी समजून  घे रे 
ते फक्त एक वेडं स्वप्न होतं आणि काहीच नाही. 

12. हे देवा… जर तुझ्या पेनाची शाई लवकर संपत असेल ना तर माझं रक्त घे…पण अशा प्रेम कहाण्या अर्धवट लिहून सोडू नकोस. 

13. विसरेन तुलाही थोडी वाट बघ, कारण तुझ्यासारखं मतलबी बनायला मलाही वेळ लागेलच ना. 

14. तुझा आणि माझा मार्ग कधीच एक नव्हता. त्यामुळे कसली तक्रार आणि काय दुःख वाटून घ्यायचं. 

15. तो कोणासाठी तरी मला विसरला तर प्रोब्लेम नाही. कारण त्याच्यासाठी मी ही नाही का सगळ्या जगालाच विसरले होते. 

ब्रेकअप झाल्यानंतर हमखास रडवतात ही ११ ब्रेकअप गाणी

Breakup Status In Marathi For Girl | ब्रेकअप स्टेटस मराठी मुलींसाठी

असं म्हणतात की, मुलींना ब्रेकअपने फरक पडत नाही. पण असं नाहीयं. म्हणूनच मुलींसाठी खास ब्रेकअप स्टेटस (Breakup Status In Marathi For Girl ) शेअर करत आहोत. 

Breakup Status In Marathi For Girl
Breakup Status In Marathi For Girl

1. आपलं म्हणून काही दिवसांनी अनोळखी केलं 
मन भरलं माझ्यापासून आणि मजबुरीचं नाव दिलं

2. तुझ्या खोटेपणाचा मुखवटा ज्या दिवशी उतरेल 
त्या दिवशी स्वतःशी नजर मिळवण्याच्या
लायकीचाही राहणार नाहीस…लक्षात ठेव

3. माझ्याकडे दुर्लक्ष करण्याचं एक कारण सांग 
मग मी तुझ्यावर प्रेम करण्याची हजार कारण सांगते 

4. कोण दाखवेल आता माझ्या भावनांना वाट   
तो माझा साजण झाला आता दुसरीचा सम्राट 

5. मी तयार आहे प्रत्येक शिक्षेसाठी
अजून काय म्हणून त्या बेवफा प्रियकरासाठी 

6. खूप उपकार आहेत तुझ्या द्वेषाचे माझ्यावर 
तुझ्यामुळे लागलेल्या ठेचेने मी चालायला शिकले 

7. मन माझं अशा पद्धतीने तुटणं साहजिक होतं 
काचेच हृदय होतं आणि दगडावर प्रेम होतं 

8. तुला विसरून जाईन थोडा धीर धर 
तुझ्यासारखं विश्वासघात करणारं व्हायला
मला थोडा वेळ लागेलच ना

9. तुझा तर स्वभावच होता सगळ्यांवर प्रेम करण्याचा 
मी तर उगाचच स्वतःला नशीबवान समजत होते 

10. तो दगाबाज काय जाणेल किंमत प्रेमाची 
ज्यांना मिळतं प्रत्येक वळणावर नवं प्रेम 
त्यांना काय कळणार प्रेमाची खरी गहराई 

ब्रेकअप झाल्यावर पाहा ‘या’ 45 मूव्हीज

Breakup Status In Marathi For Whatsapp | हृदयभंगासाठी खास स्टेटस

हृदयभंगाचं दुःख कोणीही वाटून घेऊ शकत नाही. पण निदान ब्रेकअप स्टेटसमुळे आपल्या भावना दुसऱ्यांपर्यंत पोचवता नक्कीच येतात. यासाठीच खास ब्रेकअप स्टेटस (Breakup Status In Marathi For Whatsapp).

broken heart status in marathi
Breakup Status In Marathi For Whatsapp

1. चूक त्याची नाही माझी आहे 
माझं प्रेमच एवढं होतं की, 
त्याला माज आला 

2. तुला खोट बोलायला मी शिकवलं आहे 
तुझी प्रत्येक गोष्ट खरी मानून 

3. काय माहीत किती रात्रीची झोप 
घेऊन गेला आहे तो…
जो क्षणभराचं प्रेम करायला आला होता

4. एक गोष्ट मला सांग ना…
ही हृदय तोडण्याची कला कुठे शिकलीस 

5. एकदा मन तुटून पुन्हा प्रेम करणं आणि पुन्हा ते तोडणं 
आहे गोष्ट छोटी पण यात एखाद्याचा जीव जातो 

6. उगाचच मन मोकळं करायचो मी 
माहीत नव्हत की, महत्त्व हे मुखवट्यांना असतं

7. आवश्यक नाही की, काही तोडण्यासाठी दगडच लागतो
फक्त बोलण्यानेही अनेक वेळ बरंच काही तुटतं 

8. चल पुन्हा एकदा तीच गोष्ट करूया 
मी तुझ्यावर निस्सीम प्रेम करेन 
आणि तू मला विनाकारण सोडून जा 

9. कोणीतरी माझ्या हृदयाला असं जाळून गेलंय की, 
आयुष्यात आता फक्त धूरच धूर राहिलाय 

वाचा – आठवण स्टेटस मराठी

Breakup SMS Marathi | ब्रेकअप एसएमएस मराठी

आपला ब्रेकअप नाही झाला पण मित्राचा झाला असेल तर त्याच्या दुःखात सहभागी व्हा. ब्रेकअप एसएमएस पाठवा (Marathi Breakup Status) आणि आपली दोस्ती अतूट असल्यास दाखवून द्या. 

breakup sms marathi
Marathi Breakup Status

1. प्रेम कधीच चुकीचे कधीच नसते, 
कदाचित चुकीची चूक असू शकते.

2. तुझ्या चेहऱ्यावर रंग एक दिवस नक्की बदलणार, 
जेव्हा तुझ्या आयुष्यात प्रेम करायला कुणीच नाही उरणार

3. हल्ली लोक खूप मतलबी झाले आहेत, 
आवड बदलली कि, निवडीही बदलतात.

4. तुझ्यात आणि माझ्यात खूप फरक होता, 
तुला माझ्यासोबत वेळ घालवायचा होता 
आणि मला तुझ्यासोबत आयुष्य

5. वेळ तर प्रत्येक जखमेवर मलम लावते, 
पण एवढं लक्षात ठेव आज तू मला विसरलीस 
उद्या तुला कोणीतरी विसरेल. 

6. चुकलेलो मी आहे की चुकीची वेळ आहे
जवळची व्यक्ती आज दूर का जात आहे

7. डोळे भरून आले की, तुझं रूप दिसायला लागतं
छे! ते दिसण्यासाठी डोळ्यातलं पाणी
हलक्या हाताने कोणी पुसायला लागतं.

8. ठाऊक असतं तुझं येणं अशक्य आहे
तरी तुझं मन तुझी वाट पाहणं सोडत नाही
मी हि म्हणते जाऊ दे, मी त्याचं मन मोडत नाही

9. तुझ्यापासून दूर राहणे, किती कठीण आहे आता कळतंय मला
प्रेमातला दुरावा काय असतो, हे आता जाणवतंय मला

10. तु माझी न झाल्याने तुझ्यावर मी चिडलो होतो
म्हणुन आहेर न देताच, मी तुझ्या लग्नात जेवलो होतो

Breakup Attitude Status In Marathi | ब्रेकअप एटीट्यूड स्टेटस मराठी

प्रत्येकालाच ब्रेकअप झाल्यावर दुःखच होतं असं नाही. काहींचा एटीट्यूड आणि स्वॅग ब्रेकअपमध्येही (Breakup Attitude Status In Marathi) कायम असतो. अशांसाठी ब्रेकअप एटीट्यूड स्टेटस. 

breakup attitude status in marathi
Breakup Attitude Status In Marathi

1. कृष्णाने राधाला विचारलं की, 
अशी जागा सांग जिथे मी नाही, 
राधाने हसत सांगितलं माझ्या नशिबात 

2. अश्रू गाळल्याने कोणी आपलं होत नाही 
ज्याचं मनापासून प्रेम असतं तो रडूच देत नाही 

3. दोन दिवस प्रेमाचं नाटक करतात आणि पुन्हा विसरून जातात, 
ही नव्या जमान्याची लोकं आहे, ती असंच नातं निभावतात 

4. हजारो मैफिली असतील आणि लाखो जत्रा असतील 
पण जिथे तू नाहीस तिथे मी अगदीच एकटी आहे 

5. कोणावर एवढंही प्रेम करू नका की, विसरताच येणार नाही

6. जगाची रीत आहे, ज्याच्यावर जीवापाड प्रेम कराल 
तीच व्यक्ती तुमचं हृदय तोडून जाईल  

7. आयुष्य हे एकटेपणातच जाणार आहे
लोकं फक्त सल्ले देतात सोबत नाही 

8. तलवारीच्या जखमा भरतील पण 
लोकांच्या बोलण्याच्या जखमा कायम लक्षात राहतात 

9. एखाद्या गोष्टीची किंमतही ती मिळण्याआधी असते 
आणि व्यक्तींची किंमत त्यांना गमावल्यावर ठरते 

10. दुःख तर हे आयुष्य देतं 
मृत्यूला तर लोकांनी उगाच बदनाम केलंय

लक्षात ठेवा ब्रेकअप हा फक्त काही काळापुरता आहे, संपूर्ण आयुष्य नाही. त्यामुळे यातून बाहेर पडा आणि पुन्हा एकदा जगायला सुरूवात करा. कारण आयुष्य एकदाच मिळतं.  

You Might Like This:

एकटेपणात आधार देतील असे कोट्स आणि स्टेटस (Alone Quotes In Marathi)

How to forget someone in english

आईच्या स्मरणार्थ श्रद्धांजली संदेश

21 Oct 2021

Read More

read more articles like this
good points logo

good points text