ADVERTISEMENT
home / Family
Aaji Birthday Wishes In Marathi

100+ आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Aaji Birthday Wishes In Marathi

लाडक्या आजीचा वाढदिवस म्हणजे एकदम खास दिवस असतो. जी आजी तिचा सगळा वेळ आणि प्रेम आपल्याला देत असते, जी सतत आपलं कौतुक करत असते त्या आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश (Aaji Birthday Wishes In Marathi) अत्यंत खास असले पाहिजेत. आपली आजी म्हणजे आपली दुसरी आईच असते आणि आपल्याला तिच्याबद्दल खूप कृतज्ञ वाटले पाहिजे. ज्या नातवंडांना आजी-आजोबांचे प्रेम मिळते त्यांचे बालपण खूप सुखात जाते.

विशेषत: अशा दिवसात जेव्हा आई-बाबा त्यांच्या कामात खूप व्यस्त असतात आणि इच्छा असून देखील आपल्याबरोबर वेळ घालवू शकत नाहीत तेव्हा आपले आजी-आजोबा आपल्यासाठी धावून येतात आणि आपल्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. आपण आपल्या आजीचा विशेष प्रकारे सन्मान केला पाहिजे आणि तिच्या वाढदिवसानिमित्त तिला खास शुभेच्छा देऊन तिचा दिवस आणखी खास केला पाहिजे. खरं तर आपल्या आजी-आजोबांवर आपले प्रेम असतेच. पण ते कधी शब्दांत व्यक्त करणेही गरजेचे असते. नुसतं Happy Birthday Aaji अशा शुभेच्छा देण्यापेक्षा तुमच्या गोड आजीसाठी तितक्याच गोड आणि हृदयस्पर्शी वाढदिवसाच्या शुभेच्छा (Happy Birthday Wishes For Grandmother In Marathi ) निवडा आणि तिला त्यांच्या नातवंडांचा विशेष अभिमान वाटण्याची संधी द्या.

Happy Birthday Aaji Wishes In Marathi | आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

आपला वाढदिवस हा वर्षातून एकदाच येतो. त्यामुळे हा दिवस प्रत्येकासाठीच खास असतो. या दिवशी संपूर्ण दिवस तुमच्या प्रियजनांबरोबर साजरा करावा असे आपल्याला वाटते. आपला वाढदिवस असला की घरचे आपल्यासाठी तो दिवस खास बनवण्यासाठी विशेष कष्ट घेतात. मग आपणही तेच करायला हवे नाही का?  या वर्षी, तुमच्या आजीचा  वर्षातील सर्वात खास दिवस आणखी आनंदात जावा म्हणून खाली दिलेल्या आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश (Happy Birthday Wishes For Grandmother In Marathi) यातून एखादा खास मेसेज निवडा. 

Aaji Birthday Wishes In Marathi
Aaji Birthday Wishes In Marathi

वाचाभावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

ADVERTISEMENT

Special Birthday Wishes For Grandmother In Marathi। आजीच्या वाढदिवसासाठी खास शुभेच्छा

आपली आजी आपल्यावर जितके प्रेम करते आणि  जितकी काळजी घेते तितकी कोणीही घेत नाही. ती नेहमीच आपल्या आवडीचा खाऊ करते ,आपल्यासाठी तिच्याकडे वेळ असतो आणि कायम आपल्या आवडीच्या वस्तू आपल्याला भेट म्हणून देते., म्हणूनच तुम्ही तिला तिच्या वाढदिवसासाठी असेच खास काही करू इच्छित असाल तर आजीला वाढदिवसाच्या खास  शुभेच्छा (Aaji Birthday Wishes In Marathi) देऊन तुम्ही तुमच्या आजीवरचे प्रेम व्यक्त करू शकता. ती तुमच्यासाठी किती खास आहे आणि तुमचे तिच्यावर किती प्रेम आहे हे तुम्ही या संदेशांद्वारे तिच्यापर्यंत पोहोचवू शकाल. असेच जर लाडक्या वडिलांचा वाढदिवस असेल तर त्यांनाही खास शुभेच्छा तुम्ही देऊ शकता.

Birthday Wishes For Grandmother In Marathi
Birthday Wishes For Grandmother In Marathi

Happy Birthday Aaji In Marathi From Grand Daughter । आजीला नातीकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा 

आजीसाठी तिची नात म्हणजे तिची एक छोटीशी मैत्रीण असते. नातीला हौसेने नटवणे, तिला प्रेमाने खाऊ घालणे ते तिच्या सगळ्या गोष्टी ऐकून घेणे असा महत्वाचा रोल आजी निभावते. म्हणूनच आजी व नातीचे नाते खूप स्पेशल असते. 

आजीला नातीकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा - Birthday Wishes For Grandmother In Marathi
आजीला नातीकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा 

वाचाबहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy Birthday Aaji Wishes From Grandson । आजीला नातवाकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीमध्ये

आजीसाठी नातू म्हणजे तिच्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाची व्यक्ती असते. मुला/मुलीपेक्षाही जास्त आजीला नातू प्रिय असतो. त्याच्यासाठी काय करू नि काय नको असे तिला होते. तुमचीही आजी अशीच क्युट आहे ना? मग तिला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा तर दिल्याच पाहिजेत. आजोळी गेलो की आजी आजोबांप्रमाणेच मामाही आपले तितकेच लाड करतो. त्यामुळे मामाचाही वाढदिवस लक्षात ठेवायला हवाच.

ADVERTISEMENT
आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश - Aaji Birthday Wishes In Marathi
आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

वाचा – 50th Birthday Wishes In Marathi

कुटुंबाकडून आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश । Birthday Wishes for Grandmother From Family in Marathi 

जशी आई लाड करते त्यापेक्षाही जास्त मावशी लाड करते. त्यामुळे मावशीला तर आठवणीने बर्थडेच्या खास शुभेच्छा द्यायला हव्याच. आपले कौतुक करायला मावशी ,मामा, आत्या हे सगळेच हजर असतात. पण या प्रत्येकालाच आजी नेहमीच आधार व प्रेम देते आणि काळजी घेते. आजीला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा पाठवून, तुम्ही तिला सांगू शकता की तिचे तुमच्या जीवनात किती महत्वाचे स्थान आहे आणि तुमचे तिच्यावर किती प्रेम आहे. आजी असली म्हणून काय झालं, तिच्या खास दिवशी तर तिचं कौतुक व्हायलाच हवं! म्हणून आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Aaji Birthday Wishes In Marathi ) पाठवून हा दिवस साजरा करा. 

आजी ही कुटुंबाचा अविभाज्य घटक असते. घरात वडीलधाऱ्यांची सावली असणे ही देवाची कृपा आहे, त्यामुळे त्यांना अधिक आदर आणि प्रेम दिले पाहिजे. म्हणूनच जेव्हा आजीचा वाढदिवस असतो तेव्हा तिच्यासाठी काहीतरी खास केले पाहिजे म्हणजे ती आनंदी होईल.

अधिक वाचा –

ADVERTISEMENT

Birthday Wishes For Mother In Marathi

23 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT