ADVERTISEMENT
home / Family
birthday wishes for mavshi in marathi)

Happy Birthday Wishes For Mavshi In Marathi | मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आईची बहीण म्हणजे मावशी… आईप्रमाणेच जीवाला जीव देणारी माय म्हणजे मावशी… आईसारखी दिसणारी अगदी तिची हुबेहुब सावली म्हणजे मावशी… आईचं आणि जसं तिच्या बहिणीशी घट्ट नातं असतं आगदी तसंच मावशी आणि भाचे मंडळींचे नातंही दृढ असतं. कारण त्याला आईच्याच प्रेमाची ऊब असते. मावशी (मासी) अर्थात मॉं जैसी म्हणजेच आईसारखी जी असते तिलाच मावशी म्हणतात. म्हणूनच आईनंतर सर्वात जास्त प्रेम करणारी फक्त आणि फक्त मावशीच असते. मावशी हवा तो हट्ट तर पुरवतेच पण आईसारखी हक्काने धाकही देते. आईप्रमाणेच तुम्ही तुमच्या मनातील गुजगोष्टी मावशीसोबत बिनधास्त करू शकता. ती तुमचं सिक्रेट सर्वांपासून लपवूनही ठेवते आणि तुम्हाला योग्य वेळी अचूक मार्गदर्शनही करते. अशा लाडक्या मावशीचा वाढदिवस म्हणजे अगदी खास दिवस… मावशीच्या वाढदिवसासाठी भाचेमंडळी नेहमीच खास बेत आखतात. तिचा वाढदिवस अविस्मरणीय व्हावा आणि तिला खूप खूप आनंद मिळावा यासाठी प्रयत्न करतात. तुमच्या आयुष्यातही अशी लाडकी माऊ असेल तर द्या तुमच्या लाडक्या मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा (happy birthday wishes for mavshi in marathi).

मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes For Mavshi In Marathi

Birthday Wishes for Mavshi in Marathi
Birthday Wishes for Mavshi in Marathi

लाडक्या मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत मग निवडा यातील एक छान शुभेच्छा संदेश (happy birthday mavshi in marathi).

1. कधी मैत्रीण कधी सल्लागार असते मावशी, मस्ती असो वा गंभीर गोष्ट प्रत्येक वेळी सोबत असते माझी मावशी… वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा मावशी !

2. मावशी शब्दाची सुरूवात ‘मॉं’ ने होते. म्हणून आईप्रमाणेच मावशीपण सर्वांना प्रिय असते…. मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

3. वेळ प्रसंगी रागावते पण काळजीपण तेवढीच घेते. ती मावशीच असते जी आईप्रमाणे आपल्यावर प्रेम करते. मावशी वाढदिवसाच्या शुभेच्छा!

ADVERTISEMENT

4. आईसारखीच माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी, माझी काळजी करणारी, माझा सांभाळ करणारी, माझ्यासोबत खेळताना मुद्दाम हरणारी माझी मावशी… तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

5. काही जणांना आवडतो संडे तर काहींना आवडतो मंडे मला तर सर्वात जास्त आवडतो माझ्या मावशीचा बर्थ डे… मावशी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

6. माझे सुखदुःख वाटून घेणारी, माझे सुख द्विगुणित करणारी, माझी लाडकी मावशी… तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

7. संकल्प असावेत नवे तुझे, मिळाव्यात त्यांना नव्या दिशा, प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे ह्याच… मावशी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

ADVERTISEMENT

8. स्वप्नांनी ओथंबलेले माझे जीवन, आयुष्यात आनंदाचा असावा प्रत्येक क्षण, प्रार्थना करतो ईश्वरास नेहमी सुखी असावे तुमचे मन… मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

9. आनंदाने तुझा चेहरा नेहमी हसरा असावा, नेहमी वर्षाव व्हावा उत्साह, आरोग्य आणि दीर्घायुष्याचा. मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

10. माझ्या सुंदर माऊला खूप खूप प्रेम आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!! 

लाडक्या मुलाच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा संदेश

ADVERTISEMENT

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मावशी | Mavshi Birthday Wishes In Marathi

Mavshi Birthday Wishes in Marathi
Mavshi Birthday Wishes in Marathi

आईप्रमाणेच प्रिय असलेल्या मावशीला शुभेच्छा देण्यासाठी शेअर करा हे खास शुभेच्छा संदेश (Mavshi Birthday Wishes in Marathi).

1. नाती जपलीस, प्रेम दिलेस, भाचेमंडळींना तु आपलेसे केलेस… पूर्ण व्हाव्या तुझ्या सर्व इच्छा हिच सर्व भाचरूंडाकडून तुला शुभेच्छा

2. वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण, तुला सदैव आनंद देत राहो… या दिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या ह्रदयात सतत तेवत राहो… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

3. नेहमी निरोगी राहा आणि तंदरुस्त राहा, जीवनातील सर्वोच्च ध्येय तू साध्य करत राहा.. मावशी वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा

4. माझ्या आईला समजून घेणारी, मला सतत सपोर्ट करणारी, आयुष्य खऱ्या अर्थाने जगणारी, समृद्ध विचार असणारी माझी मावशी, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ADVERTISEMENT

5. मनाने प्रेमळ, विचाराने निर्मळ, मला आईप्रमाणेच जीव लावणारी, माझे सर्व हट्ट पुरवणारी माझी लाडकी मावशी… तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

6. प्रिय मावशी मला नेहमीच असं वाटतं तू शतायुषी हो तू दीर्घायुषी हो आणि एकच इच्छा माझी तुझ्या भावी जीवनासाठी… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

7. आईप्रमाणेच माझी पहिली गुरू, माझी प्रेरणास्थान, माझी प्रिय मैत्रीण माझी लाडकी मावशी, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

8. आज आहे माझ्या मावशीचा वाढ दिवस…. मावशी तुला उदंड आयुष्य लाभो मावशी हाच आहे माझ्या मनी ध्यास… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ADVERTISEMENT

9. ज्या पद्धतीने सूर्याच्या किरणांशिवाय सकाळ होत नाही… त्याप्रमाणे माझ्याशिवाय तुझा वाढदिवसाचा आनंद पूर्ण होणार नाही… कारण पहिली भाची म्हणून सर्वात जास्त प्रेम तू माझ्यावरच करतेस… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

10. तुला जगातील सारे सुख मिळो… तुझे मन आज आनंदाने बहरून जावो… तुझ्या चेहऱ्यावर कधीच चिंता नसो हिच आज तुझ्या वाढदिवशी शुभेच्छा…

Birthday Wishes For Mother In Marathi

मावशीसाठी वाढदिवसाचे स्टेटस | Mavshi Birthday Status Marathi

Mavshi Birthday Status Marathi
Mavshi Birthday Status Marathi

मावशीचा वाढदिवस भाचेमंडळींसाठी नक्कीच खास असतो. यासाठीच असे काही खास वाढदिवसाचे स्टेटस (mavshi birthday status marathi) जे तुम्ही सोशल मीडियावर मावशीच्या वाढदिवसासाठी ठेवू शकता.

ADVERTISEMENT

1. प्रिय मावशी, तुझे आयुष्य जगातील सर्व सुखसमृद्धीने भरावे.. हिच माझी ईश्वर चरणी प्रार्थना… माझ्या लाडक्या मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

2. मावशी असावी तुझ्यासारखी आनंद आणि मायेचा सागर…उंदड आयुष्य लाभो तुला हिच ईश्वर चरणी प्रार्थना

3. नवा गंध, नवा आनंद, आयुष्यात यावे दररोज सुखाचे प्रसंग… मावशी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

4. मावशी, हसत राहो तू करोडोंमध्ये, आनंदी असावीच लाखोंमध्ये, चमकत राहावीस हजारोंमध्ये… जसा सूर्य असतो गगनामध्ये…

ADVERTISEMENT

5. जगातील सर्वात प्रेमळ मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

6. आयुष्याच्या या पायरीवर तुझ्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे… मावशी तू तुला आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभू दे…. वाढदिवसाच्या शुभेच्छा

7. मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!! आजचा तुझा वाढदिवस आनंद आणि प्रेमाने भरलेला असू दे

8. आईपेक्षा लहान असूनही तिच्याशी मोठ्या ताईसारखी वागतेस… माझ्यावर तर आईपेक्षाही कणभर जास्तच प्रेम करतेस… मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ADVERTISEMENT

9. आई ही आईच असते. पण मावशी म्हणजे आईचं दुसरं रूपच असते…. अशा माझ्या प्रेमळ मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

10. मावशी तुझ्या मनात असलेले स्वप्न, इच्छा आणि आकांक्षा लवकर पूर्ण व्हाव्या हीच प्रार्थना….

08 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT