ADVERTISEMENT
home / पालकत्व
K Varun Mulanchi Nave Marathi

क वरून मुलांची नावे, ठेवा युनिक आहे रॉयल नावे (K Varun Mulanchi Nave Marathi)

घरात बाळाचा जन्म होणार म्हटला की वेगवेगळी तयारी सुरू करावी लागते. आईने आपली तर काळजी घ्यायची असतेच पण बाळावर योग्य गर्भसंस्कार होत आहेत की नाही याची काळजी घ्यावी लागते. बाळ जन्माला येणार म्हटल्यावर मुलगा असणार की मुलगी असणार आणि मग त्याचं नाव काय ठेवायचं याचाही विचार सुरू होतो. कधी कधी आपल्याकडे भक्ती आणि श्रद्धेपोटी गणपतीच्या नावावरून बाळाचे नाव तर कधी शिववरून बाळाचे नाव ठेवले जाते. तर कधी आपल्याला वेगळ्या आणि रॉयल नावांवरून आपल्या बाळाचे नाव ठेवायचे असते. तुम्हाला जर मुलगा झाला आणि त्याचे आद्याक्षर क आले तर क वरून मुलांची नावे (K Varun Mulanchi Nave Marathi) काय असतील हे या लेखातून आम्ही तुम्हाला सांगत आहोत. 

क वरून मुलांची नावे (K Varun Mulanchi Nave Marathi)

K Varun Mulanchi Nave Marathi

K Varun Mulanchi Nave Marathi

आपण आतापर्यंत विविध आद्याक्षरांवरून मुलांची नावे पाहिली आहे. जर क आद्याक्षर आले तर क वरून मुलांची नावे (Baby Boy Names In Marathi Starting With K) काय असतील ते आपण पाहूया. 

नावेअर्थ धर्म
कान्हाकृष्णाचे नाव, बाल्यावस्था हिंदू
कनिष्ककाळजी घेणारा, काळजीवाहूहिंदू
केदारवृक्षाचे नाव, शंकराचे नाव, शिव हिंदू
कबीरसंताचे नाव, हिंदू आणि मुस्लीम दोन्ही धर्म मानणाराहिंदू
कर्तव्यएखादी गोष्ट पूर्ण करणारा, निभावणारा, जबाबदारीहिंदू
क्रिषशेतकरीहिंदू
कैवल्यमोक्ष, मुक्तीहिंदू
कनिषकाळजी करणाराहिंदू
कन्ननविष्णूचे नाव, विष्णू, दयाळू हिंदू
कार्तिकशंकराचा पुत्र, देवाचे नाव, आनंदहिंदू
कश्यपपाणी पिणारा, प्रसिद्धहिंदू
कबिलानगणपतीचे नाव, संतहिंदू
कदंबझाडाचे नाव हिंदू
कहानजग, कृष्णाचे नाव, जागतिक हिंदू
कहरराग, शेवटचे टोकहिंदू
कैरवपांढरे कमळ, पाण्यापासून जन्मलेलाहिंदू
कैलासशंकराचे वास्तव्याचे ठिकाण, डोंगर, पर्वताचे नावहिंदू
कल्पविचार, चंद्र, नियमहिंदू
कल्पितस्वप्नातील, विचारात असणारेहिंदू
कजेशज्ञानहिंदू
कल्याणहित, एखाद्याचे चांगले होणेहिंदू
कामेशप्रेमाची देवता, कामदेवहिंदू
किशनकृष्णाचे एक नाव, कान्हाहिंदू
कनकसोने, चंदनहिंदू
कन्वहुशार, अत्यंत बुद्धीमानहिंदू
कनकेयबैलहिंदू
कनिलविष्णूप्रमाणे, शक्तीहिंदू
कंटेशहनुमानाचे नावहिंदू
कपिलप्रसिद्ध, सूर्य, विष्णूचे नावहिंदू
कर्णकुंतीपुत्र, सूर्यपुत्र, सूर्यहिंदू
कर्णेशकर्णाचा अंशहिंदू
करमनशीबवान, धैर्यवानहिंदू
कपिशधैर्य, हनुमानाचे नाव, माकडांचा राजाहिंदू
कानिफकानातून जन्म घेतलेला, नवनाथांपैकी एकहिंदू
कणवहुशार, बुद्धिमान, कृष्णाचा कानहिंदू
कन्हैयाकान्हा, कृष्णाचे नाव, बाळहिंदू
कैझानहुशार, अत्यंत बुद्धिमानपारशी
कलिमबोलणारा, सतत बोलत राहणारामुस्लीम
कामरानयशस्वी, नशीबवानमुस्लीम
कामरूलएकटा असणारामुस्लीम

 अधिक वाचा – स वरून मुलांची नावे, तुमच्यासाठी खास नावे

ADVERTISEMENT

क वरून मुलांची नावे मराठीत, युनिक नावे (Unique Names With K Varun Mulanchi Nave)

Unique Names With K Varun Mulanchi Nave Marathi

Unique Names With K Varun Mulanchi Nave Marathi

आपल्या मुलांची नावे युनिक असावीत असे अनेकांना वाटत असते. तीच तीच नावे बारशाला ठेवण्यात काही जणांना अजिबातच रस नसतो. अशीच काही युनिक क वरून मुलांची नावे आपण पाहूया. 

नावेअर्थ धर्म
कार्तिकेयशंकराचा पुत्र, धैर्यवानहिंदू
करूणदयाळू, दयावानहिंदू
करूणेशदेवाची दयाहिंदू
कशिशआकर्षण, शिवाचे नाव, शंकरहिंदू
कशिकहुशार, बुद्धिमानहिंदू
कथनसांगणे, कथाहिंदू
कथितसुंदरपणे मांडणे, सांगणेहिंदू
कात्यायनदेवाचे नाव, विष्णूचे नावहिंदू
कौंतेयकुंतीपुत्र, कुंतीच्या पुत्राचे नावहिंदू
कौशिकइंद्राचे दुसरे नाव, प्रेम, खजिन्याच्या बाबतीतील माहितीहिंदू
कौस्तवएक महान रत्न, विष्णू देवाने जिंकलेले एक रत्नहिंदू
कौस्तुभविष्णू देवाने जिंकलेले एक रत्नहिंदू
कौतुकएखाद्याने केलेली स्तुतीहिंदू
कौटिल्यचाणक्यचे एक नाव, हुशार, बुद्धिमान, चतुरहिंदू
कवनपाणी, कविताहिंदू
कवीरऐतिहासिक राजकुमार, सूर्यहिंदू
कवियांशहुशार, कवितेसह जन्माला आलेलाहिंदू
कविशगणपतीचे नाव, कवितेचा राजाहिंदू
कौशलहुशार, एखाद्या बाबतीत कुशल असणाराहिंदू
केनिलशिवाचे नावहिंदू
काव्यांशहुशार, कवितेप्रमाणे, कवितेसह जन्म घेतलेलाहिंदू
कवितकविताहिंदू
कवियनवेगळा, कविताहिंदू
काव्यानकवी, कविताहिंदू
कायांशशरीराचा भागहिंदू
किर्तीतप्रसिद्धहिंदू
केशुकृष्णाचे नावहिंदू
कौमुदकमळाचे फूलहिंदू
कुमारकोमल, लहानहिंदू
केतुलकेतू ग्रहहिंदू
केवलएकमेव असाहिंदू
केयराजा, मुकूटहिंदू
केयुरबाहुभूषण, बाजूबंदहिंदू
केयुषचमकदार असाहिंदू
कौसरपवित्र कुराणमुस्लीम
काश्फीउघड करणेमुस्लीम
कासिमविभागलेला, सुंदरमुस्लीम
केल्विशमहत्त्वाकांक्षी व्यक्तीख्रिश्चन
केल्विननदीख्रिश्चन
केनिथअत्यंत सुंदर पुरूषख्रिश्चन

 अधिक वाचा – त वरून मुलांची नावे, आधुनिक आणि युनिक

क वरून मुलांची नावे रॉयल नावे मराठीत (Royal Names With K Varun Mulanchi Nave)

Royal Names With K Varun Mulanchi Nave

Royal Names With K Varun Mulanchi Nave

ADVERTISEMENT

मराठी नावे खूपच कॉमनही असतात आणि काही वेगळीही असतात. अशा नावांमधून आपल्या मुलासाठी तुम्ही जर काही रॉयल नावे शोधत असाल तर हा लेख नक्कीच तुमच्यासाठी आहे. काही मुलांची रॉयल नावे तुम्ही या लेखातून जाणून घ्या. 

नावेअर्थ धर्म
कियांशसर्वगुणसंपन्न असा, ज्याच्यामध्ये सर्व गुण आहेत असा हिंदू
क्रिषवकृष्ण आणि शिवाचा अंशहिंदू
कियानदेवाचा अंश, देवामुळे असणारा, पुरातनहिंदू
क्रिशयविष्णूचे नाव, कृष्णदेवाचे नावहिंदू
कियाशपक्षांचा किलबिलाटहिंदू
किंशुकृष्णदेवाचे नावहिंदू
क्रिवामकृष्ण आणि शिवाचा अंश, सूर्यहिंदू
क्षितीजआकाश आणि समुद्र जिथे एकत्र येतात हिंदू
कौशांकराजा, गवताचा अंशहिंदू
क्रिषांगशिवाचे नाव, शिवाचा भागहिंदू
कृष्णवकृष्णदेवाचे नावहिंदू
कुंशचमकदारहिंदू
क्रिशिलसन्माननीयहिंदू
कुशानराजाचे नावहिंदू
क्रिशांतकृष्णाचे नावहिंदू
खुशआनंदीहिंदू
केनिलशिवाचे नाव, शंकरहिंदू
क्रिवीशिवा, शिव, शंकरहिंदू
खुशांशआनंदी, आनंदाचा अंशहिंदू
किर्तेशकिर्ती पसरवणारा, प्रसिद्धहिंदू
कृत्यकेलेले काम, काम करणेहिंदू
कर्णनएकनिष्ठ असणाराहिंदू
केतवविष्णूंच्या नावांपैकी एकहिंदू
कुशाग्रकौशल्यवान, बुद्धिमान, तल्लखहिंदू
कशिकसमजदार, अत्यंत समजूतदारहिंदू
कर्मण्यकाम करत राहणारा, फळाची अपेक्षा न ठेवता काम करणाराहिंदू
कुशलकुशाग्र,हुशारहिंदू
कृतिककृती करणारा, सतत काम करणाराहिंदू
क्रिश्लानकृष्णाचा अंश, कृष्णाचे नावहिंदू
कंकणहातातील दागिनाहिंदू
कृपेशकृपाळू, कृपावंत, कृपा करणाराहिंदू
केनलढाऊख्रिश्नन
केंड्रीहुशार व्यक्तीख्रिश्नन
कैदानजोडीदारख्रिश्नन
किंग्स्लेराजाख्रिश्नन
कायगोसुरक्षा करणारा, सुरक्षा करण्यासाठी जन्माला आलेलाख्रिश्नन
कामिलसुंदर, अप्रतिममुस्लीम
कैझरनेतृत्व करणारामुस्लीम
कोहिदशस्त्रमुस्लीम
काशिदसर्व काही सांगणारा, व्यक्त होणारामुस्लीम

 अधिक वाचा – न वरून मुलांची नावे, खास तुमच्यासाठी

क वरून मुलांची नावे, आधुनिक नावे (Modern Names In Marathi Starting With K)

Modern Names In Marathi Starting With K

Modern Names In Marathi Starting With K

मुलांची नावे ठेवताना तीच तीच नावे ठेवण्यापेक्षा आधुनिक नावे ठेवायला आपल्याला हल्ली सगळ्यांनाच आवडतं. त्यामुळे अशीच काही आधुनिक नावे खास तुमच्यासाठी 

ADVERTISEMENT
नावेअर्थधर्म 
कोणार्कस्थळाचे नाव, देवतेचे ठिकाणहिंदू
कणादपुरातन ऋषीचे नावहिंदू
कृशीलसदैव आनंदीहिंदू
किशीनकृष्णाचे नावहिंदू
कविश्रीकविता लिहिणारा, कवीहिंदू
कन्वकअत्यंत बुद्धिमान व्यक्तीचा मुलगाहिंदू
क्षेमशांतता, मनातील शांतपणाहिंदू
क्रिष्णमकृष्ण, कान्हाहिंदू
कल्पकवेगळा विचार करणारा, कौशल्यवानहिंदू
कल्पजितकल्पक, वेगळा विचारहिंदू
कर्वीरझाड, झाडाचे नावहिंदू
करणवीरकर्णासारखा, धैर्यवानहिंदू
किर्तनप्रवचन, देवासाठी गायले जाणारे गाणेहिंदू
किरीटमुकूटहिंदू
कास्यधातूचे नावहिंदू
किल्विषविषारीहिंदू
कृतार्थमोक्ष, समाधानी, सर्व काही प्राप्त झालेलाहिंदू
कृष्णीलकृष्णाचे एक नाव, काळा वर्ण असणाराहिंदू
क्रितीकभगवान शंकराचा मुलगाहिंदू
कविंदुकवी, कविता करणाराहिंदू
कृपाणसदाचरणी, नीतिमानहिंदू
कृथ्विकसर्वांचे मन जिंकणारा, सदैव आनंदीहिंदू
कल्बीकुराणमुस्लीम
कादरशक्तीमानमुस्लीम
कदीमदेवाचा सेवकमुस्लीम
काझीमरागापासून दूर राहणारामुस्लीम
कादीरनिष्पापमुस्लीम
कालिदअनादी, अनंतमुस्लीम
कलिलअत्यंत जवळचा मित्रमुस्लीम
करीफशरद ऋतूमध्ये जन्म झालेलामुस्लीम
कयानीरॉयल, राजाप्रमाणेमुस्लीम
कबोसठोकाख्रिश्चन
कॅप्रोदेवाचा अत्यंत मजबूत माणूसख्रिश्चन
कार्लमुक्त, स्वतंत्रख्रिश्चन
केआनंदी व्यक्तिमत्वख्रिश्चन
केड्रिकदयाळू आणि प्रेमळख्रिश्चन
किऑनस्मार्ट, अप्रतिमख्रिश्चन
किथजंगलख्रिश्चन
केनिथशपथख्रिश्चन
केंट्रेलराजाची संपत्तीख्रिश्चन

क वरून तुम्हालाही नावं हवी असतील तर तुम्ही हा लेख नक्की वाचा. तुम्हाला हा लेख कसा वाटला ते आम्हाला सांगा आणि आवडल्यास, नक्की शेअर करा. 

वाचा –

ज वरून मुलांची नावे
ह वरून मुलांची नवीन नावे

19 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT