घरात बाळाचा जन्म झाला अथवा मुलाचा जन्म झाल्यावर घरात कान्हा अर्थात कृष्णाचा जन्म झाला असं म्हणण्यात येते. त्यानंतर आपल्याकडे भारतीय परंपरेनुसार अथवा हिंदू परंपरेनुसार मुलांची मराठी नावे ठेवली जातात. ज्यात सहसा भगवान शिवशंकराचे नाव अथवा गणपतीचे नाव ठेवले जाते. तर अनेक ठिकाणी बाळासाठी कृष्णाची नावे मराठीत ठेवली जातात. बाळासाठी कृष्णाची नावे ठेवायची (Krishnachi Nave Marathi) असतील तर तुम्हाला या लेखाचा नक्कीच फायदा होईल. कृष्णाची नावे मुलासाठी अर्थासह आम्ही या लेखातून देत आहोत. कृष्णाच्या लीलांप्रमाणे आपल्या बाळाच्याही लीला आणि मस्ती असाव्यात आणि कृष्णाप्रमाणेच आपले बाळ सर्वांचे लाडके असावे अशीच भावना मनात ठेऊन बाळासाठी कृष्णाची नावे निवडण्यात येतात. तसंच तुमच्या मुलीसाठी खास मराठी नाव शोधत असाल तर वाचा.
अ वरून बाळासाठी कृष्णाची नावे – Lord Krishna Names For Baby Boy Starting With A
आपल्याकडे बाळाचा जन्म झाल्यावर पारंपरिक नावे ठेवायची पद्धत अजूनही आहे. आधुनिक आणि पारंपरिकतेचा मेळ साधत बाळासाठी कृष्णाची नावे पारंपरिक पद्धतीने ठेवण्यात येतात. अशीच काही बाळासाठी कृष्णाची नावे (krishnachi nave marathi) अर्थासह तुमच्यासाठी.
स अथवा श वरून बाळासाठी कृष्णाची नावे – Lord Krishna Names For Baby Boy Starting With S
मराठीमध्ये स आणि श अशा दोन्ही अक्षरांवरून तुम्ही तुमच्या बाळांची नावे ठेऊ शकता. कृष्णाचे अनेक नावे श वरून तुम्हाला सापडतील. हीच नावे अर्थासह आम्ही तुम्हाला दिली आहेत.
नावे
अर्थ
सुमेश
हुशार, अत्यंत गुणी असा
सत्वत
भगवान कृष्ण, सत्याची कास धरणारा
सारंग
कृष्ण देवाचे नाव, आढळलेले हरीण
सत्याकी
खरे बोलणारा, सत्याची कास धरणारा
समर्थ
एखादी गोष्ट पेलू शकणारा, अत्यंत प्रभावित
शर्विल
कृष्णाचे एक नाव
श्यामक
भगवान कृष्ण, सावळा
श्यामल
गडद निळा, निळसर असा, सावळा
साकेत
आपल्या मित्रमंडळींसह असणारा कृष्ण, गोकुळातील कृष्ण
श्री
एखाद्या गोष्टीची सुरूवात, कृष्णाचे नाव, संपत्तीचे चिन्ह, श्रीमंती
श्याम
सावळा, सावळ्या रंगाचा
सार्व
कृष्णाचे नाव
शौभित
कृष्णासारखा सावळा
श्रीकृष्ण
कृष्ण भगवान
श्रीहरी
विष्णूचा अवतार कृष्ण
श्रीकेशव
केशसंभार असणारा
स अथवा श वरून बाळासाठी कृष्णाची नावे – Lord Krishna Names For Baby Boy Starting With S
त वा त्र वरून बाळासाठी कृष्णाची नावे – Lord Krishna Names For Baby Boy Starting With T
त अथवा त्र वरून तुम्ही आपल्या बाळाचे नाव ठेवणार असाल अथवा असे आद्याक्षर आले असेल तर बाळकृष्णाची काही नावे खास तुमच्यासाठी.
नावे
अर्थ
त्रिवेश
तिन्ही वेद माहीत असणारा
त्रिनिनाद
तिन्ही जगावर राज्य करणारा
ठाकरशी
भगवान कृष्ण
तिर्थयाद
कृष्ण देवाचे एक नाव
त वा त्र वरून बाळासाठी कृष्णाची नावे – Lord Krishna Names For Baby Boy Starting With T
व वरून बाळासाठी कृष्णाची नावे – Lord Krishna Names For Baby Boy Starting With V
वल्लभ
प्रेमळ, जवळचा
वियांश
कृष्णाचा अंश
विष्णय
भगवान विष्णू आणि कृष्णाची फुले
व्रजेश
बृजवासी, ब्रिजमध्ये वाढलेला, कृष्ण
वेणु
भगवान कृष्णाचे नाव, बासरी
व्रजेश
व्रज धारण केलेला
वियान
संपूर्ण आयुष्य सुंदर असणारा, अप्रतिम, आत्मिक, कृष्ण
विहारी
वनविहार करणारा, फिरणारा
विभावसू
वसुपुत्र
Lord Krishna Names For Baby Boy Starting With V
कृष्णाची अनेक नावे अर्थासह आम्ही तुम्हाला दिली आहेत. तुमच्याही बाळाच्या नावाचे आद्याक्षर असे असेल तर तुम्ही कृष्णाच्या नावावरून ही नावे ठेऊ शकता. तुम्हाला अर्थ शोधण्याची वेगळी गरज नाही. तुम्हाला हा लेख कसा वाटला आणि ही नावे आवडली की नाही हे नक्की आम्हाला टॅग करून सांगा.