घरात लहान बाळं झालं की, सर्वांनाच त्याच्या आद्याक्षरावरून कोणतं नाव ठेवायचं याची उत्सुकता असते. अनेक जण अगदी गरोदर असल्यापासूनच बाळाचे नाव शोधायला सुरूवात करतात. मुलगा असो वा मुलगी असो आपल्याकडे हल्ली युनिक आणि वेगळी नावे ठेवायचा ट्रेंड आलाय. तर गणपती बाप्पाच्या नावावरून अथवा शिव शंकराच्या नावावरूनदेखील मुलामुलींची नावे ठेवण्यात येतात. आपण आतापर्यंत स वरून मुलांची नावे, मुलींची रॉयल नावे जाणून घेतलीच आहेत. घरात लक्ष्मीचा अर्थात मुलीचा जन्म झाला असेल आणि ‘म’ आद्याक्षर आले असेल तर म वरून मुलींची नावे (M Varun Mulinchi Nave New) खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत. आपल्याकडे विशेषतः म वरून मराठी मुलींची नावे जास्त शोधली जातात. अशीच म वरून मुलींची नावे latest आणि अर्थासह म वरून मुलींची नावे new खास तुमच्यासाठी या लेखातून आम्ही देत आहोत. म वरून मुलींची नावेनवीन घ्या जाणून. तसंच तुम्हाला मुलासाठी नावं असल्यास म वरून मुलांची नावे ही पाहू शकता.
Table of Contents
युनिक अशी म वरून मुलींची नावे (Unique Names From M With Meaning)
आपल्याला तीच तीच नावे ऐकून आणि घरात नव्या जन्म झालेल्या बाळाचे नाव ठेवायचाही कंटाळा आलेला असतो. अशावेळी म वरून मुलींची नावे युनिक हवीत आणि असा शोध घ्यायला सुरूवात होते. म वरून मुलींची नावे नवीन आणि युनिक खास तुमच्यासाठी. तसंच वाचा र वरून मुलींची खास नावे (R Varun Mulinchi Nave).
मुलींची युनिक नावे | अर्थ |
मालवी | राजकुमारी |
मानवी | दयाळूपणासह मुलगी |
मणिका | माणिक रत्न |
मल्लिका | राणी |
मन्वी | अत्यंत दयाळू मन असणारी |
मान्यता | एखादी गोष्ट मान्य करणे, समजून घेणे, तत्व |
मदलसा | कधीही काम न करावे लागणारी |
मान्या | सन्मान्य, सन्मानार्थी |
मंजिरी | तुळशीला आलेले लहान फूल, मदनाची पत्नी |
मदनिका | उत्साही, एखाद्याला भुरळ पाडेल अशी, सुंदर |
मधुमिका | योग्य मार्ग दर्शवणारी |
मधुश्री | वसंतु ऋतूतील सौंदर्य, मधाप्रमाणे गोड |
मधुस्मिता | गोड हास्य, मधाळ हास्य असणारी |
माधुर्य | अत्यंत मधाळ अथवा गोड आवाज असणारी |
मगधी | पांढरे जास्वंद |
महिषा | महिषासुराचा वध करणारी, देवीचे नाव |
म्हाळसा | लक्ष्मीचे नाव, खंडेरायाची पत्नी |
महाल्या | देवीसारखी, देवीप्रमाणे सौंदर्य असणारी |
महती | महत्त्व, देवीचे नाव |
मधुजा | मधापासून तयार झालेली |
मधुमिता | मधापासून बनलेली, मधाप्रमाणे मधाळ |
मधुरा | साखर, गोड |
मधुरिमा | अत्यंत गोडवा असणारी |
मदिना | सुंदरतेची मूर्ती |
मदिराक्षी | अत्यंत सुंदर डोळे असणारी |
माही | स्वर्ग, अत्यंत सुंदर पृथ्वी |
माहिका | पृथ्वीचे एक नाव |
महिमा | महानता, विशालता |
महुआ | विष काढून टाकणारे एक फूल |
मैथिली | सीतेचे एक नाव, मिथिला राज्याची राजकुमारी |
मैत्रेयी | विष्णूप्रिया, लक्ष्मीचे नाव, विष्णूची पत्नी |
मायरा | प्रेमळ, जिच्यावर भरपूर प्रेम केले जाईल अशी |
मैत्री | मित्रत्व, दोस्ती, मित्रभाव |
मक्षी | मधमाशी |
मालविका | वेल, लता |
मलिहा | कणखर, सुंदर |
मलिना | अत्यंत दाट |
माना | प्रेम, आकर्षण |
मनधा | एखाद्याला सन्मान देणे |
मनन्या | एखाद्याचे कौतुक करणे, प्रशंसा |
अधिक वाचा – जुळ्या मुला मुलींची नावे, युनिक नावे तुमच्यासाठी (Twins Baby Girl & Boy Names In Marathi)
रॉयल आणि अर्थासह म वरून मुलींची नावे (Royal Names From M With Meaning)
आपल्या घरात जन्माला येणाऱ्या मुलीचे नाव रॉयल असावे असे सगळ्यांनाच वाटते. नावात तोचतोचपणा नको वाटतो. तुमच्या मुलीचे आद्याक्षर म आले असेल तर म वरून मुलींची नावे, रॉयल नावे घ्या जाणून. तसंच वाचा त वरून मुलींची नावे (T Varun Mulinchi Nave Marathi)
मुलींची युनिक नावे | अर्थ |
मनस्वी | हुशार, बुद्धीमान |
मंदिरा | झांज, टाळ, घर |
मंदिता | सुशोभित, सजवलेले |
मांगल्य | शुद्ध, पवित्र |
मणी | एखादा खडा |
मनहिता | हृदय जिंकणारी, एकत्रित |
मनिष्का | हुशार, बुद्धीमान |
मानिनी | स्वाभिमान जपणारी |
मोहिशा | अत्यंत हुशार |
मनिषी | हुशार, बुद्धिमानी |
मानुषी | मनातील ओळखणारी, मानवी |
मंजिरा | एक वाद्य |
मंजिष्ठा | शेवटचे टोक गाठणारी |
मंजुश्री | चमक, मधाळ आवाज, सरस्वती, अत्यंत सुंदर |
मंजुषा | खजिना |
मन्मयी | राधेचे एक नाव |
मनोती | मनात असणारी मुलगी |
मंत्रणा | सल्ला, मनातील विचार |
मार्या | मर्यादा |
मतंगी | दुर्गा, दुर्गेचे एक नाव |
मौर्वी | धनुष्यबाण, न वाकणारी |
मौर्विका | कधीही न मोडणारी |
मौसमी | वाऱ्याचा अंदाज |
मायांशी | देवी लक्ष्मीचा अंश, लक्ष्मीचे एक नाव |
मयुरा | भास, |
मयुरी | मोराची पत्नी, लांडोर |
मयुरिका | मोराचे पिस |
मेधाणी | बुद्धी, हुशारी |
मीनाक्षी | सुंदर डोळ्यांची स्त्री |
मीता | मैत्रिण, दोस्ती, मैत्री |
मेघन | मोती |
मेघश्री | अत्यंत सुंदर असे ढग |
मिहल | ढग |
मिहिका | थेंब, थेंबातून तयार झालेली |
मेहेर | आशीर्वाद, परोपकार, दुसऱ्यांवर उपकार करण्याची वृत्ती |
मासूम | अत्यंत लहान, निष्पाप |
मेखला | कंबरपट्टा, दागिना |
माएशा | गर्वाने चालणारी, गर्विष्ठ |
मिहिरा | उष्णता वाढविणारी, इंद्रधनुष्य |
मिनौती | प्रार्थना |
अधिक वाचा – फ वरून मुलींची नावे अर्थासहित (F Varun Mulinchi Nave)
म वरून मुलींची नावे नवीन (Modern Names From M In Marathi)
घरात मुलीचा जन्म झाल्यानंतर म वरून मुलींची नावे new (M Varun Mulinchi Nave New) अशी सुचवायची असतील तर तुम्ही नक्की या लेखाचा उपयोग करून घेऊ शकता.
मुलींची युनिक नावे | अर्थ |
मिराया | भगवान कृष्णाची भक्ती, राधा |
मिशा | आयुष्यभरासाठी आनंदी राहणारी |
मिशिता | अत्यंत गोड मुलगी, आनंदी |
मिश्विनी | प्रसिद्ध |
मिताली | मैत्री, मैत्रीण |
मिठी | गोड, विश्वासयोग्य |
मिथुशा | अत्यंत हुशार असणारी मुलगी, बुद्धिमान |
मोहिनी | भुरळ पाडणारी, अत्यंत मनमोहक, सुंदरतेची खाण, सुंदर |
मोदिनी | उत्साही |
मोहना | अत्यंत सुंदर, मनमोहक |
मोक्षा | नाशापासून वाचणाविणारे, पापमोचन |
मोक्षिता | मुक्त, स्वतंत्र |
मोनिषा | कृष्णाचे रूप |
मौली | अत्यंत प्रेमळ |
मौनी | नम्र, कमी बोलणारी, मितभाषी |
मौलिका | मूळ, सर्व गोष्टींचे मूळ |
मृदुला | अत्यंत मऊ, मुलायम |
मृद्विका | अत्यंत मायाळू, मऊ, रागीट नसणारी |
मृगनयनी | हरिणासारखे डोळे असणारी |
मृणाली | कमळ |
मृण्मयी | पृथ्वीपैकी एक |
मृथिका | पृथ्वी, आई, जननी |
मुद्रा | भाव, चेहऱ्यावर हावभाव |
मुग्धा | मंत्रमुग्ध, देवाच्या भक्तीत लीन |
मुक्ता | मोती, स्वतंत्र |
मुक्ती | मोक्ष, आयुष्यातून सुटका मिळणे |
मुक्तिका | मोती, मोत्यासाठी दुसरा शब्द |
मुस्कान | हास्य, चेहऱ्यावरील हसू |
मिन्विता | अत्यंत सुंदर महिला, सुंदरी |
मीत | एकत्रित, मैत्री |
मेहक | सुगंध, सुगंधी दरवळ |
माहिया | आनंद, निखळ आनंद |
महिका | पहिली, सर्वात पहिली |
मित्रिया | ज्ञान, बुद्धी |
मितुशा | अत्यंत शानदार महिला |
मितिका | कमी बोलणारी, मितभाषी |
मित्शु | प्रकाश |
मृदिनी | देवी पार्वतीचे एक नाव, दयाळू |
मायिल | मोराप्रमाणे, अत्यंत सुंदर |
मेषा | उदंड आयुष्य, ज्या व्यक्तीला उदंड आयुष्य लाभेल अशी |
V Varun Mulinchi Nave New Marathi
म वरून मुलींची नावे (M Varun Mulinchi Nave New)
मुलींची नवी नावे जर तुम्हाला हवी असतील तर तुम्ही या यादीतून तुमच्या बाळासाठी नावे नक्कीच निवडू शकता. तुमच्या बाळासाठी काही खास नवीन नावे (M Varun Mulinchi Nave New) जाणून घ्या.
मुलींची युनिक नावे | अर्थ |
मृणाल | कमळ |
मल्ली | जास्वंदीचे फूल |
मिष्टी | गोडवा, गोड |
मेघविनी | हुशार, अत्यंत बुद्धीवादी |
मीरा | कृष्णाची भक्त |
मतिषा | देवीप्रमाणे, दैवी |
मंजुलिका | अत्यंत गोड मुलगी, गोडवा असणारी |
मणिक्या | मणी, माणिक |
मंधारी | सन्मान्य |
मधुलिका | मधाप्रमाणे गोड, मध |
मगधी | प्राचीन काळी देशाचे नाव |
महाला | अत्यंत धैर्य असणारी, कोणालाही न घाबरणारी |
महं | संपूर्ण चंद्र, संपूर्ण चंद्राचे रूप |
महीन | पृथ्वी, धरा |
माहेलिका | महिला, स्त्री |
माहिरा | अत्यंत कौशल्यवान महिला, तज्ज्ञ, प्रतिभावान |
महिता | नदी, प्रतिभाशाली |
मेहनाझ | चंद्राचा प्रकाश, मंद प्रकाश |
मनस्विनी | दुर्गा देवीचे एक नाव, स्वाभिमान, हुशार, संवेदनशील |
मंदना | उत्साही |
मनिष्टा | इच्छा, आकांक्षा |
मन्नत | इच्छा, एखादी गोष्ट देवाकडे मागून घेणे, एखाद्या गोष्टीची अपेक्षा बाळगणे |
मनोज्ञा | अत्यंत सुंदर, मनातील इच्छा, राजकुमारी |
मनोरिता | इच्छा, आकांक्षा |
मन्शी | सरस्वती देवीचे नाव, हुशार |
मन्वीत | माणूस, मानवी |
मन्विका | माणूस म्हणून अत्यंत चांगली |
मार्गि | प्रवास करणारी, प्रवास आवडणारी |
मरिची | ताऱ्याचे नाव |
मसिरा | चांगल्या गोष्टी करणे |
माऊली | देवाचा अंश, विठोबाचा अंश |
मौलिशा | अत्यंत प्रतिभावान, बुद्धीशाली |
मौरिमा | गडद रंगाची, सुंदर |
मौसुमी | हंगामी |
मायांशी | देवी लक्ष्मीचे नाव |
मायश्री | देवी लक्ष्मी, लक्ष्मीचे रूप |
मायेदा | स्वर्गातून मिळणारे फळ, आशिर्वाद, सुख |
मायसा | गर्वाने चालणे, गर्व असणे |
मायुखी | मोरपंखी, लांडोर |
मझिदा | प्रशंसनीय |
अधिक वाचा – र वरून मुलांची नावे, युनिक नावे अर्थासह घ्या जाणून (“R” Varun Mulanchi Nave)
म वरून मुलींची नावे तुम्हाला हवी असतील तर तुम्ही नक्की हा लेख वाचा आणि आम्हाला नक्की टॅग करा. तुम्हाला ही नावे कशी वाटली तेदेखील आम्हाला कळवा.