मुलींची नावे युनिक असावी असे प्रत्येक आई-बाबांना वाटते. तुमच्या घरीही लक्ष्मीच्या रुपात मुलीचे आगम झालेले असेल तर तुम्हीनर अक्षरावरून मुलींची नावे (R Varun Mulinchi Nave) ठेवायला हवीत. र हे आद्याक्षर तुम्हाला अगदी कॉमन वाटत असले तरी देखील र वरुन मुलींची नावे नवीन, युनिक आणि काही रॉयल नावे आहेत. र हे आद्याक्षर तुमच्या मुलीसाठी आलेले असेल तर तुमच्यासाठी आम्ही काही खास नावे (R Varun Mulinchi Nave Marathi) शोधून काढली आहे. या नावांचे अर्थ देखील आम्ही तुम्हाला सांगत आहोत. तुम्हाला मुलीचे नाव या आद्याक्षरावरुन ठेवायचे असेल तर तुम्ही ही नावे ठेऊ शकता. या शिवाय तुम्हाला श वरुन मुलींची नावे ठेवता येतील.
र अक्षरावरून मुलींची नावे | R Varun Mulinchi Nave
र अक्षरावरुन मुलींची नावे (R Varun Mulinchi Nave) ठेवायची असतील तर तुम्ही ही काही नावं ठेवू शकता.
मुलींची नावे | नावांचे अर्थ | धर्म |
राभ्या | पूजा | हिंदू |
राईमा | मनातील भावना | हिंदू |
राशी | राशी चक्र | हिंदू |
रण्या | सुखर, आक्रमक | हिंदू |
रेवा | नदी, एक तारा, चंचल | हिंदू |
रिद्धी | देवाचे नाव, चांगले भाग्य | हिंदू |
रिजू | समृद्धी | हिंदू |
रिचा | ओवी | हिंदू |
रिटा | जीवनाचा मार्ग | ख्रिश्चन |
रुचिका | सुंदर, इच्छुक, आकर्षक, दीप्ती | हिंदू |
राजिका | दिवा | हिंदू |
राजुल | हुशार, बुद्धिवान | हिंदू |
रगणा | आनंदी | हिंदू |
रश्मिका | किरण, प्रकाश | हिंदू |
रत्नलि | दागिना | हिंदू |
र वरुन मुलींची नवीन नावे | R Varun Mulinchi Navin Nave Marathi
र वरुन मुलींची नवीन नावे देखील आहेत. ही नावे देखील तुमच्या मुलीला एक युनिक नावे देऊ शकतील. जाणून घेऊया र वरुन मुलींची नवीन नावे अर्थासह. या शिवाय ब वरुन मुलींची नावे देखील ठेवू शकता.
मुलींची नावे | नावांचे अर्थ | धर्म |
रतचिका | जगाला वाचवणारी, योद्धा | हिंदू |
राबिया | प्रसिद्ध | मुस्लिम |
राजसी | राणी, रॉयल गुणांनी युक्त | हिंदू |
रत्नांगि | रत्नाने भरलेली सौंदर्यवती | हिंदू |
रक्षिता | संरक्षण करणारी | हिंदू |
रजता | चांदी | हिंदू |
रागी | प्रेमळ | हिंदू |
रागा | संगीतातील एक प्रकार | हिंदू |
रैमा | रामाचे हत्यार | हिंदू |
राजी | चमचमणारी | हिंदू |
रक्षा | सुरक्षा, रक्षा करणारी | हिंदू |
रण्य | शांत, आनंदी | हिंदू |
राती | कामदेवाची पत्नी | हिंदू |
रात्री | दुर्गेचे नाव | हिंदू |
रेणू | कण,रेती | हिंदू |
र वरून मुलींची नावे नवीन | R Varun Mulinchi Nave Marathi
र वरुन मुलांची नावे नवीन ठेवायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी र वरुन ठेवलेली ही नावे नक्कीच आवडणारी आहेत. ल वरुन मुलांची युनिक नावे तुम्ही ठेवू शकता.
मुलांची नावे | नावांचे अर्थ | धर्म |
रुतवी | परी | हिंदू |
रिवा | चपळ | हिंदू |
रोमिला | मनापासून काम करणारी | हिंदू |
ऋजुता | प्रामाणिकपणा | हिंदू |
रुक्साना | हुशार | मुस्लिम |
रुपाक्षी | सुंदर | हिंदू |
रांका | पूर्ण चंद्र | हिंदू |
रिजू | शांत, कोमल | हिंदू |
रिशा | विवेक | हिंदू |
रजनीगंधा | एक फूल, एक सुवासिक फुल | हिंदू |
रामरा | वैभव | हिंदू |
रसना | किरण | हिंदू |
रत्नावली | रत्नांचा गुच्छा | हिंदू |
रेशमी | सिल्क | हिंदू |
रिजूत | नाजूक | हिंदू |
र वरुन मुलींची रॉयल नावे | Royal Names For Girls From R
रुबाबदार अशी र वरुन मुलींची रॉयल नावे ठेवण्याचा विचार करत असाल तर मुलींची अशी रॉयल नावे ठेवू शकता.व वरुन मुलींची नावे अर्थासह
मुलींची नावे | नावांचे अर्थ | धर्म |
रत्नांगी | रत्नासारखे तेजस्वी अवयव असणारी | हिंदू |
राही | पहिला प्रहर | हिंदू |
रिया | एका नदीचे नाव | हिंदू |
ऋतवा | ऋतुनुसार गाणे | हिंदू |
रुबी | एक माणिक रत्न | ख्रिश्चन |
रुंजी | अक्स्मात सुंदर | हिंदू |
रुही | वर्चस्व गाजवणारी | हिंदू |
रिशमिठा | गोड | हिंदू |
रितिषा | अंतिम सत्य | हिंदू |
रितुपर्णा | पानझडीचा काळ | हिंदू |
रत्नकर्णिका | कानांत परिधान करण्याचे रत्न | हिंदू |
रुत्विका | अस्थिर | हिंदू |
रमोला | ज्याला सगळ्याची आवड असते | हिंदू |
रोचना | कमल, उज्वल, तेजस्वी | हिंदू |
रातराणी | रात्री फुलणारे एक फूल | हिंदू |
र वरून मुलींची पौराणिक नावे मराठी | Traditional Names For Girls From R
र वरुन काही जुनी आणि पौराणिक अशी काही नावे आहेत. जी नावे तुम्हाला नक्कीच आवडतील अशी आहेत. जाणून घेऊया र वरुन मुलींची पौराणिक नावे मराठीमध्ये. तसंच वाचा त वरून मुलींची नावे
मुलींची नावे | नावांचे अर्थ | धर्म |
रखमा | रुक्मिणीचे नाव | हिंदू |
राजश्री | राजाची शोभा | हिंदू |
राजलक्ष्मी | राणीचे नाव | हिंदू |
राजेश्वरी | राजांची देवता | हिंदू |
रामेश्वरी | पहिला प्रहार, पार्वती | हिंदू |
रुपलेखा | सौंदर्याची शलाका | हिंदू |
रुपांगना | चांदी, रुपवान | हिंदू |
रेणुका | जमदग्नी ऋषींची पत्नी, परशुरामाची माता | हिंदू |
रेशीम | नितळ, मऊ | हिंदू |
रोचना | तांबडे कमळ | हिंदू |
रोहिता | तांबड्या वर्णाची | हिंदू |
रंजिनी | एका श्रुतीचं नाव | हिंदू |
रंभा | एक अप्सरा | हिंदू |
रोशनी | प्रकाश | हिंदू |
रोमा | अंगावर खूप केस असलेली | हिंदू |
ही नावे आवडली असतील तर तुम्ही रु वरून मुलींची नावे (R Varun Mulinchi Nave Marathi) ठेवू शकता.