‘लग्न’ ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय गोष्ट असते. विवाहसोहळ्यातील दगदगीपासून निवांतपणा मिळावा म्हणून नवदापंत्य काही दिवस हनीमूनला जातात. प्रत्येक कपलसाठी हा एक ‘सुखद आणि रोमांचक काळ’ असतो. तुमचा हनीमून अधिक स्पेशल करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही टीप्स देणार आहोत. हनीमूनमधील प्रत्येक गोष्ट ही खासच असायला हवी. कारण या स्पेशल दिवसांमध्ये प्रत्येक गोष्ट तुम्ही आयुष्यात नव्याने करत असता. या खास दिवसांंमध्ये तुमचा लुकदेखील नेहमीपेक्षा ‘स्पेशल’च हवा. कारण लग्नसोहळ्यासाठी इतके दिवस सतत पारंपरिक पेहराव केल्यावर आता तुम्ही थोडं ‘हॉट आणि सेक्सी’ दिसणं मस्ट आहे. तुमचा हनीमून अविस्मरणीय करण्यासाठी ‘हे’ खास हॉट आणि सेक्सी हनीमून ड्रेस अवश्य ट्राय करा. आम्ही तुमच्यासाठी खास हटके स्टाईलचे आणि आरामदायक हनीमून ड्रेस निवडले आहेत. आम्ही सूचवलेल्या याकोल्ड शोल्डरपासून ते अगदी प्रिटी फ्लॉवर डिझाईनच्या हनीमून ड्रेसमुळे तुमचा लुक अगदी सुंदर आणि साजेसा दिसेल.
डोंगराळ भागात हनीमूनसाठी जाताना
नववधूसाठी 40 हनीमून ड्रेस (Best Honeymoon Dresses)
हनीमूनसाठी प्रत्येक कपल एखादं रोमॅंटिक डेस्टिनेशन निवडण्याला प्राधान्य देतं. हनीमूनसाठी कुठे जावं हे सर्वस्वी तुमच्या दोघांच्या आवडी-निवडींवर अवलंबून आहे. तुम्ही हनीमुनसाठी कुठे जाताय यावर तुम्ही हनीमुनसाठी कोणते ड्रेस वापरावे हे अवलंबून आहे. म्हणूनच आम्ही तुम्हाला हनीमुनसाठी स्पेशल अशा निरानिराळ्या डेस्टिनेशनवर जाण्यासाठी या खास चाळीस प्रकारच्या हनीमून ड्रेसचा पर्याय देत आहोत. आता तुम्ही समुद्रकिनारी जा अथवा थंड हवेच्या ठिकाणी हिल स्टेशनवर जा… परदेशात जा अथवा क्रूजवर जा तुमचा हनीमून नक्कीच स्पेशल होईल.
समूद्रकिनारी हनीमूनला जाताना… (Best Dresses For Beach Honeymoon)
जर तुम्ही तुमचा हनीमून एखाद्या समुद्रकिनारी प्लॅन केला असेल तर तुम्हाला मिनी, स्ट्रेपी स्लीव्हज, कट आऊट ड्रेसस आणि फ्लोरल प्रिंट असलेले आऊटफीट फार शोभून दिसतील. आम्ही तुमच्यासाठी असे कपडे निवडले आहेत ज्यामध्ये तुम्ही हिल्स न वापरतादेखील तितक्याच हॉट दिसाल.
ब्लू प्रिंटेड फीट अॅंड फ्लेअर ड्रेस (Blue Printed Feet & Flare Dress)
निळ्याशार समुद्रावर हुंदडण्यासाठी या ब्लू कलर पेक्षा अधिक चांगला पर्याय कोणता असू शकेल. त्याच्यासोबत समुद्रकिनारी वाळुतून फिरताना तुम्ही या ड्रेसमध्ये फारच स्टाईलिश दिसाल.
हा Globus चा ब्लू प्रिंटेड फीट अॅंड फ्लेअर ड्रेस खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लीक करा. ( किंमत 399 )
फॅन्सी फ्लॅमिंगो (Fancy Flamingo)
तुम्ही बीचगर्ल असाल तर समुद्रकिनारी फिरताना या फिक्या गुलाबी रंगाच्या फ्लेंमिंगो ड्रेसची तुम्हाला नक्कीच भुरळ पडेल. या सेक्सी ट्युब ड्रेसवर त्याचा ओव्हरसाईज व्हाईट शर्ट घालायला मुळीच विसरू नका. आणखी आकर्षक दिसण्यासाठी त्यावर एखादी सोन्याची चैन आणि हुप्स परिधान करा. तुमच्या या हॉट लुकवर ‘तो’ नक्कीच घायाळ होईल.
हा Forever 21 चा फॅन्सी फ्लेमिंगो प्रिंट ड्रेस खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लीक करा. (किंमत 689)
कोल्ड शोल्डर ड्रेस (Cold Shoulder Dress)
हा कुल लुक असलेला कोल्ड शोल्डर ड्रेस तुम्हाला नक्कीच आवडेल. आतिशय सुंदर फ्लोरल प्रिंट असलेला क्लोड शोल्डर ड्रेस उन्हाळ्यातील हनीमूनसाठी अगदी परफेक्ट आहे. फक्त तुमच्या केसांची टॉपनॉट बांधा आणि स्ट्रेपी सॅन्डलसह हॉट अॅन्ड सेक्सी दिसा.
हा Sassafras चा ग्रीन प्रिंटेंड फीट अॅन्ड फ्लेअर ड्रेस खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लीक करा. ( किंमत 839 )
प्लेन प्रिंट एफटीडब्ल्यू (Plane Print FTW)
अशा पॅटर्नच्या ड्रेसचा एक चांगला फायदा हा असतो की हे ड्रेस कोणत्याही बॉडी टाईपवर फीट बसतात. आता हाच पहा अतिशय सुंदर अशी ट्रॉपिकल प्रिंट असलेला ड्रेस तुम्हाला फक्त लो टॉप स्नीकर्ससोबत देखील अगदी मस्त दिसेल.
हा Shein चा प्लेन प्रिंट ड्रेस खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लीक करा. (किंमत 1,039)
Also Read About Dresses Made From Old Sarees In Marathi
सूपर शॉर्ट ड्रेस (Super Short Dress)
हा मिनी ड्रेस तुमचा हनीमून नक्कीच स्पेशल करेल. मस्टर्ड रंगाच्या आणि कॉन्ट्रास्ट एम्ब्रायडरी असलेल्या या सूपर शॉर्ट ड्रेसमुळे त्याची नजर तुमच्यावरुन जराही हलणार नाही. मात्र जरा जास्त सुंदर दिसण्यासाठी असे पॉपिंग कानातले त्यावर घालायला विसरू नका.
हा अजीजोचा एम्ब्रॉयडरी ए लाईन ड्रेस विथ टॅसल टाय-अप खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लीक करा. (किंमत 1,O79)
प्रेमरंगाचा लाल ड्रेस (Lovely Red Dress)
हा लाल रंगाचा स्ट्रेपी ड्रेस तुम्हाला अगदी स्टाईलिश लुक देईल. या ड्रेसवरील ही अगदी छोटी-छोटी प्रिंट डिझाईन या ड्रेसला आणखी सुंदर करत आहे. फक्त समुद्रकिनारी फिरताना मोकळ्या केसांची जरा काळजी घ्या.
हा रेड पॅटर्न ड्रेस खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लीक करा.
शीर ब्रिलीयंन्स ड्रेस (Sheer Brilliance Dress)
या ड्रेसमुळे तुम्ही तुमच्या बेडरुमबाहेर देखील बेबीडॉल दिसू शकता. हा व्हाईट कलरचा शीर ड्रेस तुम्हाला नक्कीच शोभून दिसेल. त्यावर व्हाईट कलरची नाजूक एम्ब्रॉयडरी केलेली आहे.
Forever 21चा शीर मॅश फ्लोरल एम्ब्रॉयडरी ड्रेस खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लीक करा.
सेक्सी अॅन्ड हॉट ब्लॅक ड्रेस (Hot & Sexy Black Dress)
या काळ्या बॅकलेस फ्लोरल डिझाईनर ड्रेसमध्ये तुम्ही फारच हॉट दिसाल. रात्री समुद्रकिनारी फिरताना त्यावर काळे हिल्स अथवा प्लॅट सॅन्डल्स खूप छान दिसतील. या ड्रेससोबत एखादं क्लासी क्लच घ्यायला काहीच हरकत नाही.
हा Shein फ्लोरल प्रिट बॅकलेस ड्रेस खेरदी करण्यासाठी या ठिकाणी क्लीक करा. (किंमत 1,776)
ऑलिव्ह ग्रीन मॅश ड्रेस (Olive Green Mush Dress)
जेव्हा तुम्हाला क्युट दिसावं असं वाटत असतं तेव्हा झारा तुम्हाला कधीच नाराज करत नाही.आता झाराचा ऑलिव्ह ग्रीन मॅश ड्रेसच पहा ना..
हा Zara डॉटेड मॅश ड्रेस विथ पॉमपॉम ट्रीम्स खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लीक करा. (किंमत 2,490 )
फ्लोरल ग्लोरी (Floral Glory)
तुमच्या हनीमूनला स्पेशल करण्यासाठी हा ट्युब फीट फ्लेअर ड्रेस कसा वाटेल. पांढऱ्या रंगावर केलेली गुलाबी रंगाची सुंदर फ्लोरल प्रिंट तुमचा मुड आणखी चांगला करेल.
हा फ्लोरल प्रिंटचा ड्रेस खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लीक करा.( किंमत 2,924)
डोंगराळ भागात हनीमूनसाठी जाताना…(Best Dresses For Honeymoon In Mountain Area)
जर तुम्हाला लग्नानंतर हनीमूनसाठी उंच थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जावं वाटत असेल तर आमच्या या टीप्स तुम्हाला नक्कीच फायद्याच्या ठरतील. चित्रपटात दाखवल्याप्रमाणे डोंगरदऱ्यांमधून रोमॅंटिक गाणी गात तुमच्या जोडीदारासोबत गुजगोष्टी करण्यासाठी हा परफेक्ट प्लॅन ठरू शकतो. अशा ठिकाणी जाताना तुम्ही मॅक्सीज, हाय-नेक बॉडीकॉन, फुलस्लीव्हज ड्रेसचा विचार करायला काहीच हरकत नाही. तुम्ही थंड हवेच्या ठिकाणांसाठी स्वेटर ड्रेसदेखील वापरू शकता. डोंगरमाथ्यावर जाताना आमच्या या दहा ड्रेसमुळे तुमचा हनीमुन लुक अगदी हटके आणि स्टाईलिश दिसेल
हाय नेक ड्रेस (High Neck Dress)
हा निळ्या रंगाचा, पूर्ण बाह्यांचा हाय नेक बॉडीकोन ड्रेस हिल स्टेशनवरील तुमचा हनीमून नक्कीच रोमांचित करेल. या ड्रेसला फरी लॉंगलाईन कोटने स्टाईलिश करा आणि सॉक-फीट बूट घाला.
Shein चा हा टर्टल नेक फ्रॉम फीटींग सॉलीड ड्रेस खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लीक करा. (किंमत 814)
फीट अॅंड फन ड्रेस (Feet And Fun Dress)
हा ड्रेस तुम्ही दिवसा अथवा रात्री कधीही वापरू शकता. हा डस्की पिंक कलरचा बेली फीट आणि बेल स्लीव्हज असलेला फीट अॅंड फ्लेअर ड्रेस तुम्हाला एक परफेक्ट लुक देऊ शकतो.
हा Forever 21 चा फीट अॅंड फ्लेअर ड्रेस खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लीक करा. (किंमत 999)
वेलवेट लवर्स साठी परफेक्ट ड्रेस (Perfect Dress For Velvet Lovers)
कोणत्याही ठिकाणी आणि कोणत्याही कार्यक्रमासाठी हा काळ्या रंगाचा वेलवेट ड्रेस परफेक्ट् आहे. लेसच्या स्लीव्ह्जचा हा वेलवेट ड्रेस तुम्ही हनीमुनवर असताना कॅंडल लाईट डिनरसाठीदेखील घालू शकता. स्टॉकींग्ज आणि हिल्सवर परिधान केलेल्या या ड्रेसमुळे तुमचा लुक त्याला नक्कीच मोहून टाकेल.
हा FabAlley चा ब्लॅक वेलवेट लेस स्लीव्ह्ज ड्रेस तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता.( किंमत 1,140)
ऑफ शोल्डर ड्रेस (Off Shoulder Dress)
तुम्ही हनीमुनसाठी हिल स्टेशनवर जाताय याचा अर्थ बल्की कपडे वापरावे असा मुळीच होत नाही. तुम्ही तुमच्या हनीमुनसाठी मरुन कलरचा हा ऑफशोल्डर बॉडीकॉन मिडी ड्रेसदेखील नक्कीच ट्राय करू शकता. थंडीपासून वाचण्यासाठी तुम्ही यावर एखादा प्रिंटेड मफ्लरदेखील ओढू शकता.
हा Stalk Buy Love चा आकर्षक बॉडीकॉन ड्रेस खरेदी करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता.
बिशॉप स्लीव्हज ड्रेस (Bishop Sleeves Dress)
ग्रीन कलरचा ड्रेस मुळीच आकर्षक दिसणार नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हा बिशॉप स्लीव्हजचा ड्रेस जरुर ट्राय करा. कारण तुमचा समज त्यामुळे चुकीचा ठरेल यात शंका नाही.
हा Shein चा बिशॉप स्लीव्ह्ज ड्रेस खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लीक करा.( किंमत 1,332)
थंडीमधला स्वेटर लुक (Cool Sweater Look)
आजकाल हिवाळ्यात या स्वेटर ड्रेसची फॅशन ट्रेंडमध्ये आहे. त्यामुळे एखादा यातला ड्रेसदेखील हनीमूनला जाताना घेऊन जायला काहीच हरकत नाही.
ऑफ व्हाईट सेल्फ डिझाईन लॉंगलाईन स्वेटर ड्रेस खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लीक करा. (किंमत 1,499)
स्टेटमेंट स्लीव्हज स्वेटर ड्रेस (Statement Sleeves Sweater Dress)
अगदी साधा पण आकर्षक लुक दिसण्यासाठी हा ड्रेस अगदी छानच आहे. दिपीका पादुकोनसारखा लुक करण्यासाठी तुम्हाला त्यासोबत ब्राऊन कलरचे शूज परिधान करावे लागतील.
हा मस्टर्ड यलो कलर सॉलीड मॅक्सी स्वेटर ड्रेस खेरदी करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी क्लीक करू शकता. (किंमत 1649)
ब्लेझर स्टाईल ड्रेस (Blazer Style Dress)
हा ब्लेझर स्टाईल ड्रेस तुम्हाला अगदी हटके आणि स्टाईलिश लुक देईल. या ड्रेसचा पिवळा रंग तुमच्या वैवाहिक जीवनात चैतन्य आणेल. हा Trendyol चा ब्लेझर स्टाईल खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लीक करा. (किंमत 2,999)
वाईल्ड लुकचा ट्रेन्डी ड्रेस (Wild Looks Trendy Dress)
टायगर प्रिंट असलेला हा ट्रेन्डी ड्रेस तुम्हाला अगदी शोभून दिसेल. यावर काळ्या रंगाचा कोट आणि बूट कॅरी करा. शिवाय काळ्या रंगाचे सनग्लासेस याची शोभा आणखी वाढवतील.
हा Zara चा अॅनिमल प्रिंट ड्रेस घालण्यासाठी या ठिकाणी क्लीक करा. (किंमत 2999)
ट्वीड ड्रेस (Tweed Dress)
तुम्हाला हवा असलेला ट्वीड ड्रेस तुमच्यासाठी हजर आहे. राखाडी रंगाच्या या ट्वीड आणि मिडी ड्रेसमुळे तुमचं थंडीपासून संरक्षण देखील होईल आणि तुम्ही अगदी स्टाईलिशदेखील दिसाल.
हा The Label Life चा ग्रे ट्वीड प्लेड मिडी ड्रेस तुम्ही या ठिकाणी खरेदी करु शकाल (किंमत 4,290)
सिटीमध्ये हनीमूनला जाताना…(Best Dress For Honeymoon In the City)
सिटी हनीमूनवर जाताना काय कपडे घालावे हा एक टास्कच असतो. खरंतर तुम्ही अशा वेळी कोणतेही कपडे घालू शकता फक्त ते त्या शहराशी मिळतेजुळते असावेत. जसं तुम्ही मुंबईत जे कपडे घालता ते दिल्लीत घालू शकत नाही. अगदी दुबईमध्ये जाताना जी स्टाईल कराल ती पॅरीसला जाताना करू शकत नाही. यासाठीच आम्ही तुम्हाला परदेशात निरानिराळ्या शहरांमध्ये फिरण्यासाठी योग्य असे हनीमुन ड्रेस सूचवत आहोत.
मेट्रोसाठी रेट्रो लुक (Retro Look For The Metro)
या निळाशार ड्रेसवरती काळ्या आणि पांढऱ्या रंगाची प्रिंट किती छान वाटतेय. क्लासिक रेट्रो लुकसाठी हा अगदी परफेक्ट ड्रेस असू शकतो. फक्त यावर ब्लॅक हील्स आणि सनग्लासेस नक्की वापरा.
हा Kazo चा सी ग्रीन प्रिंटेड फीट आणि प्लेअर ड्रेस खरेदी करण्यासाठी या ठिकाणी नक्की तयार करा.
ट्रेंडी फ्रॉंक नॉट ड्रेस (Trendy Frock Not Dress)
फ्रॉंक नॉक ड्रेससची आजकाल खूप फॅशन आहे. त्यामध्ये अनेक प्रकारदेखील उपलब्ध आहेत.पण हा डार्क ब्लू बटण अप कॅमी ड्रेस तुमच्यावर फारच उठून दिसेल. या ड्रेसमुळे तुमच्या हनीमुनचा मुड आणखीनच चांगला होईल.
हा Shein चा फ्रॉंक नॉक ड्रेस खरेदी करण्यासाठी या ठिकाणी खरेदी करा. (किंमत 1,628)
स्टेटमेंंट स्लीव्हज एफ टी डब्लू ड्रेस (Statement Sleeves FTW Dress)
रस्ट कलरचा, चौकोनी गळ्याचा, लांब बाह्यांच्या हा ड्रेस तुम्हाला नक्की आवडेल. यावर ब्राऊन ब्लॉक हील्स आणि स्टेटमेंट हॅंडबॅग फारच छान दिसतील.
Shein गॅदर्ड स्लीव्हजचा ट्रीम शीर्ड ड्रेस खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लीक करा. (किंमत 1752)
फ्लोअर फ्रेन्ची ड्रेस (Floral Frenchy Dress)
युरोपमध्ये हनीमूनला जाताना हा फ्लोरल प्रिंटचा ट्रेंडी ड्रेस तुम्हाला खूपच आरामदायक वाटेल.
हा Koovs चा फ्लोरल प्रिंटचा मिडी ड्रेस तुम्ही या ठिकाणी खरेदी करु शकता. (किंमत 1899)
ट्विस्ट ड्रेस (Twist Dress)
ए लाईनचा काळ्या आणि प्रिंटेड कॉन्ट्रास्ट कलरच्या रंगसंगतीमधला हा ड्रेस देखील हनीमूनसाठी अगदी मस्त दिसेल
हा Zara चा कंम्बाईन्ड प्रिंटेड ड्रेस खरदी करण्यासाठी या ठिकाणी क्लीक करा (किंमत 2,590)
डिस्को मूडसाठी डेनिम (Denim For The Disco Mood)
हनीमूनवर अगदी डॅशींग लुक हवा असेल तर हा ड्रेस अगदी झक्कास आहे. यावर नी लाईन बूट आणि मॅचिंग हॅंडबॅग घ्या आणि तुमचा हनीमून सेलिब्रेट करा.
Mango चा नेव्ही ब्लू सॉलीड डेनिम शर्ट ड्रेस खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लीक करा.( किंमत 2,694)
मस्टर्ड काल्फ लेंथ ड्रेस (Mustard Calf Length Dress)
तुमच्या हनीमूनसाठी हा अगदी परफेक्ट ड्रेस असू शकतो जो तुम्हाला अगदी शोभून दिसेल. या ड्रेसचे लांब स्लीव्हज आणि प्लेरी लुक अगदी जबरदस्त आहे. परदेशात हनीमूनवर असताना एखाद्या डिनर डेटसाठी हा तुमचा लुक अगदी परफेक्ट दिसेल.
हा H&M चा काल्फ लेंथ ड्रेस खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लीक करा. (किंमत 2,699)
हाल्टर नेक ड्रेस (Halter Neck Dress)
हा व्हाईट ऑफ कलरवर ऑरेंज प्रिंट असलेला हाल्टर नेक ड्रेस तुमच्या हनीमूनला आणखी बहार आणेल. यावर जर तुम्ही साजेसे सनग्लासेस घातले आणि केसांमध्ये एखादं लिलीचं फुल अडकवलं तर क्या बात है…त्याची नजर तुमच्यावरुन अजिबात हटणार नाही.
हा Closet London चा प्रिंटेड हाल्टर नेक ए लाईन ड्रेस खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लीक करा. (किंमत 3,749)
हाल्टर नेक पॅटर्नचा हटके ड्रेस (Halter Neck Pattern Dress Hat)
आयफेल टॉवरसमोर फोटो काढणं हे प्रत्येकाचं ‘स्वप्न’ असतं. हा अविस्मरणीय क्षण टिपताना तुमचा लुकदेखील परफेक्टच असायला हवा. हा हटके रंगसंगतीचा हाल्टर नेक ड्रेस याक्षणी शोभून दिसेल.
MDS चा हा हाल्टर नेक ड्रेस खरेदी करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी क्लीक करू शकता. (किंमत 4,124)
वेलवेट अॅंड शीर लुकचा ड्रेस (Dress Of Velvet & Sheer Look)
वेलवेट आणि शीर हे कॉंम्बिनेशन खूपच छान दिसू शकतं. तुमचा हनीमून अविस्मरणीय करण्यासाठी हा लुक अगदी परफेक्ट ठरू शकेल.
Zara चा हा वेलवेट इफेक्ट ड्रेस खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लीक करा. (किंमत 8990)
क्रूझ वर हनीमूनला जाताना (Best Cruise Dresses For Honeymoon)
क्रूझ वर हनीमूनला असताना तुमचा लुक थोडासा सॅसी आणि सॉफिस्टिकेडेड असा असायला काहीच हरकत नाही. दिल धडकने दो… मधला ‘प्रियंका चोप्रा’चा लुक आठवला का अगदी तसाच. समुद्रकिनारी भटकंती असो अथवा रेस्टॉरंटमध्ये डिनर सर्वच ठिकाणी हा लुक अगदी साजेसा दिसेल.
नेव्ही ब्लू अॅंड मरुन कलरब्लॉक ए लाईन ड्रेस (Navy Blue And Maroon Colorblock A Line Dress)
जर तुमचं एक मन मरुन किंवा ब्लू ड्रेस मध्ये तळ्यात-मळ्यात करत असेल. तर काळजी करु नका कारण आम्ही तुमच्यासाठी हा तुम्हाला या दोन्ही रंगाचा ड्रेस सूचवणार आहोत. या ड्रेसमध्ये तुम्ही नक्कीच हॉट दिसाल.
Style Quotient चा हा नेव्ही ब्लू अॅंड मरुन कलरब्लॉक ए लाईन ड्रेस तुम्ही या ठिकाणी खरेदी करु शकता. (किंमत 719)
फ्रेश ऑरेंज कलर (Fresh Orange Color)
केशरी रंगाच्या हा हाल्टर नेक ड्रेसमध्ये तुम्ही त्याला अगदी हव्याहव्याशा दिसाल. त्याचा रोमॅंटिक मूड त्यामुळे आणखीनच बहरुन येईल. पण या ड्रेससोबत डार्क ब्राऊन कलरचं क्लच, सनग्लासेस जरुर घ्या. कारण आता कोणत्याही पार्टीला जाण्यासाठी तुम्ही अगदी तयार आहात.
Street 9 नेव्ही सेल्फ डिझाईन मॅक्सि ड्रेस खरेदी करण्यासाठी या ठिकाणी खरेदी करा. (किंमत 809)
थ्री कलर ऑफ शोल्डर ड्रेस (Three Color Of Shoulder Dress)
हा तीन रंगातील ऑफ शोल्डर ड्रेस तुम्हाला अगदी साजेसा दिसेल. हिल्ससोबत हा ड्रेस कॅरी करा आणि तुम्ही फिरण्यासाठी एकदम तयार आहात.
हा Vajor चा अर्दी ऑफ शोल्डर ड्रेस तुम्ही या ठिकाणी खरेदी करु शकाल. (किंमत 927)
नेव्ही ब्लू फ्रील ड्रेस (Navy Blue Frill Dress)
एखाद्या रोमॅंटिक रात्री त्याच्यासोबत क्रूझवर फिरताना हा नेव्ही ब्लू सेल्फ डिझाईन मॅक्सि ड्रेस अगदी परफेक्ट आहे.
हा ड्रेस खरेदी करण्यासाठी या ठिकाणी खरेदी करा. (किंमत 1,079)
व्हाईट मॅक्सी ड्रेस (White Maxy Dress)
गदड रंग आणि फॅशनेबल कपड्यांपासून जरा काहीतरी वेगळं करावं असं वाटत असेल तर हा पांढरा मॅक्सी ड्रेस अगदी परफेक्ट ठरेल.
Shein चा हा कलर ब्लॉक स्पॅगेटी स्ट्रॅप मॅक्सी ड्रेस खेरदी करण्यासाठी या ठिकाणी खरेदी करा.(किंमत 1875)
नेव्ही ब्लू प्रिंटेड रॅप ड्रेस (Navy Blue Printed Wrap Dress)
निळ्या गडद रंगाचा हा रॅप ड्रेसमध्ये तुम्ही हनीमूनवर असताना अगदी बोल्ड आणि ब्युटीफुल दिसाल.
Marks & Spencer चा हा नेव्ही ब्लू प्रिंटेड रॅप ड्रेस खेरदी करण्यासाठी या ठिकाणी क्लीक करा. (किंमत 2699)
सॅटीन फीनिश शर्ट ड्रेस (Satin Finnish Shirt Dress)
सॅटीन फीनिश असलेला कॉलरचा शर्ट ड्रेसमध्ये तुम्ही अगदी हटके दिसाल. तुमचा हनीमूनस्पेशल करण्यासाठी हा ड्रेस आजच खरेदी करा.
Zara चा हा कॉलर शर्ट ड्रेस खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लीक करा. (किंमत 2,790)
स्टाईलिश नाईट क्वीन ड्रेस (Stylish Night Queen Dress)
रात्री डिनर डेटवर जाताना या गडद जांभळ्या रंगाच्या या रॅप ड्रेसमध्ये तुम्ही अगदी हॉट दिसू शकता.
H&M चा हा ड्रेस खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लीक करा (किंमत 3999)
उन्हाळ्यात फिरण्यासाठी परफेक्ट ड्रेस (Perfect Dress for Summer Retreats)
तुमच्या जोडीदारासोबत तुमचा हनीमून अविस्मरणीय करण्यासाठी हा हॉट ड्रेस घालायला काहीच हरकत नाही. पण त्यावर अशी हॅट आणि पिंक लिपस्टिक लावायला विसरु नका.
The Monkey Brain Co.चा हा हॉट ड्रेस तुम्ही या ठिकाणी खरेदी करु शकता.(किंमत 4,300)
सॅटीन ड्रेस (Satin Dress)
डीप नेकच्या या सॅटीन गाऊन मध्ये तुम्हाला पाहून तो नक्कीच घायाळ होईल. तेव्हा हनीमूनला जाताना हा ड्रेस अवश्य कॅरी करा
H&M चा हा मॅक्सी गाऊन खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लीक करा.(किंमत 4,499)
आणखी वाचा हे ‘30’ ग्लॅमरस आणि हटके पंजाबी सूट तुम्ही पाहिलेत का
You Might Also Like