घरात मंगल कार्य ठरलं की सर्वांची लग्नाच्या तयारीची लगबग सुरू होते. तुमचं लव्ह मॅरेज असो वा अरेंज मॅरेज लग्नसोहळ्याची संपूर्ण प्रकियाच खूप सुखावह असते. लग्नाचा वेन्यू, मेन्यू, डेकोरेशन, फोटोसेशन, मॅरेजथीम अशा अनेक गोष्टींचा लग्नाच्या तयारीत समावेश असतो. म्हणूनच जर तुम्हाला तुमचं लग्न अगदी थाटामाटात आणि परफेक्ट प्लॅन करायचं असेल तर त्यासाठी वेडिंग प्लॅनर्सची जरूर मदत घ्या. यासाठीच आम्ही तुम्हाला मुंबईतील काही बेस्ट वेडिंग प्लॅनर्सची माहिती देत आहोत. ज्या माहितीचा तुम्हाला तुमच्या लग्नसोहळ्याच्या प्लॅनिंगसाठी नक्कीच फायदा होईल.
मुंबई शहरात असे अनेक वेडिंग प्लॅनर्स आहेत. ज्यांच्यामुळे तुमच्या लग्नसोहळ्यात नक्कीच रंगत येईल. नियोजनबद्ध आणि योग्य पद्धतीने प्लॅनिंग करणं यासाठी गरजेचं आहे.
वेडिंग ड्रीम्स ही एक अशी वेडिंग कंपनी आहे जिच्यामुळे तुमचा विवाहसोहळा अगदी स्वप्नवत होतो. ही कंपनी तुमच्या साखरपुडा. प्री-वेडींगपासून तुमच्या रिसेप्शन आणि हनिमुनपर्यंत सर्व गोष्टींचं व्यवस्थित प्लॅनिंग करते. ज्यामुळे तुम्ही निश्चिंतपणे तुमचा विवाह एन्जॉंय करू शकता.
पत्ता - मिलन सोसायटी विक्रोळी मुंबई 400083
सेवासुविधा - इव्हेंट फ्लो, डेकोरेशन, गेस्ट आणि आमंत्रण, कोरिओग्राफी, कॅटरिंग, ट्रान्सपोर्ट, स्टाईलिंग आणि शॉपिंग, हनिमुन प्लॅनिंग
फोन - 086555 38241
लग्नसोहळा हा सर्वांच्या लक्षात राहील असा व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. म्हणूनच लग्नसोहळा आयोजित करताना अशा एखाद्या व्यक्तीची किंवा वेडिंग प्लॅनरची गरज असते. जे अगदी तुमच्या मनाप्रमाणे तुमचं लग्न प्लॅन करतील. वेडिंग कंपनी तुमच्या सर्व अपेक्षा पूर्ण करते. म्हणूनच या वेडिंग कपंनीची लग्नसोहळ्यासाठी मदत घेण्यास काहीच हरकत नाही.
पत्ता - ग्राऊंड फ्लोअर, डुनहिल अपा. बांद्रा मुंबई 4000050
सेवासुविधा - प्री वेडिंग, साखरपुडा, ब्रायडल स्टायलिंग, फोटोग्राफी, शॉपिंग, आमंत्रणे, हनिमुन
फोन - 098201 98456
वेबसाईट - https://www.theweddingco.com/
तुमच्या लग्नसोहळ्याच्या प्लॅनिंगपासून ते अगदी सोहळा पूर्णपणे पार पडे पर्यंत वेडनिश्का तुमच्या मदतीसाठी तयार असतं. अनेक वर्षांच्या अनुभवातून प्रत्येक लग्नात येणाऱ्या अडीअडचणींना सामोरं जाण्यात त्यांची टीम कुशल आहे. ज्यामुळे तुमचा सोहळा कोणतीही अडचण न येता पार पडतो.
पत्ता - 601, सत्यदेव प्लाझा 697, प्लॉट नं 6 ए, भगवती हाऊस जवळ, ऑफ वीरा देसाई रोडजवळ, अंधेरी पश्चिम, मुंबई 400053
सेवासुविधा - साखरपुडा, लग्नपत्रिका, आमंत्रणे, प्रवास, वेडिंग प्लॅनिंग, फोटोग्राफी, ग्रूमिंग, प्री वेडिंग अशा सर्व गोष्टी या ठिकाणी केल्या जातात.
फोन - +91 8291121002
वेबसाईट - info@wedniksha.com
लग्न म्हटलं की अनेक कामं आणि रिसर्च करावा लागतो. कितीतरी फोन करावे लागतात, भेटी गाठी कराव्या लागतात, बुकिंग, जेवणाची चव, सिलेक्शन, याद्या करणं, शॉपिंग अशा अनेक गोष्टी करताना खूप दगदग होते. मात्र वेडिंग डिझाइनर तुमच्यासाठी या सर्व गोष्टी अगदी सहज करू शकतं. तुमच्या बजेटनुसार आणि मनाप्रमाणे विवाह सोहळा हवा असेल तर यांची मदत जरूर घ्या.
पत्ता - 801, ए विंग, समर्थ ऐश्वर्य, ओशिवरा अंधेरी पश्चिम मुंबई 400053
सेवासुविधा - डेस्टिनेशन वेडिंग, डेकोरेशन, वेडिंग प्लॅनिंग, शॉपिंग, स्टायलिंग, हनिमुन प्लॅनिंग
फोन - +91-9819001888 / 9909118000
ईमेल - hello@theweddingdesigners.in
वेबसाईट - http://www.theweddingdesigners.in/home.php
तुमचा विवाहसोहळा जगभरात कुठेही असून दे. लग्नसोहळा करताना तुम्हाला या कंपनीचे उत्तम सहकार्य मिळू शकते. यांच्या टीमसोबत बसून तुम्ही तुमच्या सोहळ्याचं व्यवस्थित प्लॅनिंग करू शकता. लग्नसोहळा अविस्मरणीय करायचा असेल तर त्याचं व्यवस्थित प्लॅनिंग करायलाच हवं.
पत्ता - 203, ऑरबिट इंडस्ट्रीयल प्रिमायसेस, माईंडस्पेस, मालाड मुंबई 400064
सेवासुविधा - समूपदेशन, वेडिंग प्लॅनिंग, डेकोरेशन, कॅटरिंग, मिडीया कव्हरेज
फोन - 097493 64952
वेबसाईट - theweddingties.com
मुंबईत अनेक वेडिंग प्लॅनर्स आहेत. मात्र आम्ही तुमच्यासोबत तुमच्या बजेटमध्ये असतील असे काही वेडिंग प्लॅनर्सची माहिती शेअर करत आहोत.
मोमेंट वेडिंग प्लॅनर्स ही 2010 मध्ये दोन तज्ञ्जांनी मिळून सुरू केली. लग्नसोहळा म्हटलं की अनेत कामे असतात. लग्नसोहळ्यात या प्रत्येक गोष्टीचं योग्य नियोजन करणं गरजेचं असतं. मोमेंटचे हे तरूण नियोजक त्यांच्या ग्राहकांना उत्तम नियोजनाची सेवा देतात. स्वतःच्या प्रतिभाकौशल्यामुळे ग्राहकांना समाधान आणि आनंद दोन्ही मिळू शकतं.
पत्ता - कांता निवास, बी विंग, ग्राऊंड फ्लोअर, बापूभाई वाशी रोड, विलेपार्ले (पश्चिम) मुंबई 400056
सेवा सुविधा - डेस्टिनेशन वेडिंग सेवा, गिफ्टिंग, डेकोरेशन, फोटोग्राफी, कॅटरिंग
बजेट - कमीतकमी 4 लाख
फोन - +91 86550 84287
ई- मेल - hello@momente.in
वेबसाईट - https://momente.in/
जर तुम्हाला तुमचा विवाहसोहळा अगदी हटके आणि निराळ्या पद्धतीने करायचा असेल तर तुमच्यासाठी हे अगदी परफेक्ट आहेत. कारण यांच्या वेडिंग थीम नेहमीपेक्षा फारच वेगळ्या आणि मजेशीर असतात. ज्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या गेस्टनां नक्कीच आनंद मिळेल. या वेडिंग प्लॅनिंग कंपनीच्या संस्थापक नम्रता आणि खुशबू आणि त्यांची टीम तुमच्या मनाप्रमाणे तुमचं लग्न प्लॅन करतात. विशेष म्हणजे त्यांची टीम तुम्हाला मदत करण्यासाठी 24 तास तत्पर असते.
पत्ता - जुहू तारा रोड, मुंबई 400049
सेवासुविधा - वेडिंग डेकोरेशन, आऊटस्टेशन वेडिंग, वेडिंग प्लॅनिंग. लग्नाच्या वाढदिवसाचं प्लॅनिंग, बर्थडे प्लॅनिंग
बजेट - कमीत कमी 2.5 ते 4 लाख
फोन - 098202 23945
वेबसाईट - https://two-fat-ladies.business.site/
इलाइट वेडिंग प्लॅनर हा एसआर इव्हेंटचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. ज्याचे को- फाऊंडर आहेत सुयोग पाठक. याची सुरूवात 2011 पासून करण्यात आली असून आतापर्यंत त्यांनी 150 लग्नसोहळे पार पाडले आहेत. त्यामुळे तुमचा लग्नसोहळा यांच्या मदतीने अगदी जल्लोषात पार पडेल
पत्ता - एस आर इव्हेंट प्लॅनर, ए - 402, क्रिस्टल इन्क्लेव्ह, मिलिटरी रोड, मरोळ, मुंबई 400063
सेवासुविधा - कॅटरिंग, डेकोरेशन, संपूर्ण लग्नसोहळा, फोटोग्राफी, थीम वेडिंग
बजेट - कमीत कमी 2 लाख
फोन - +91-9869829673, 09820215215
वेबसाईट - http://www.eliteweddingplanner.in
वेडिंग सोल तुमच्या लग्नसोहळ्याला अविस्मरणीय करतं. लग्नातील आठवणी तुमच्या कायम लक्षात राहतात. यात तुम्हाला युनिक स्टेज, डोळे दिपवणारी रोशनाई, अप्रतिम जेवण, संगीत अशा अनेक मनोरंजक गोष्टी पुरवल्या जातात. तुमच्या आवडीप्रमाणे तुमचा विवाह प्लॅन करून दिला जातो.
पत्ता - 02, पहिला मजला, इव्हरशाईन मॉल, माईंडस्पेस, लिंक रोड, मालाड ( पश्चिम ) मुंबई 400064
सेवासुविधा - डिझाईन, डेकोरेशन, कॅटरिंग, साखरपुडा, वेडिंग वेन्यू डेकोरेशन, वेडिंग प्लॅनिंग, वेडिंग रोशनाई
बजेट - कमीत कमी 2.4 ते 4 लाख
फोन - 022 - 42641083 , +91 - 9987029481, +91 - 9930006288
ईमेल - info@theweddingsoul.com
वेबसाईट - http://www.theweddingsoul.com
परिनाया ही मुंबईतील एक टॉप रेटेड वेडिंग मॅनेजमेंट कपंनी आहे. ही कंपनी इम्प्रेसारिओ इव्हेंट मॅनेजमेंट लिमिटेड कंपनीचा एर भाग आहे. परिनायाचा लग्नसोहळे आयोजित करण्यात हातखंडा आहे. त्यांची टीम सतत तुम्हाला मदत करत असल्यामुळे तुम्ही लग्नसोहळा व्यवस्थित साजरा करू शकता.
पत्ता - ए - 501, मंगल आरंभ बिल्डिंग, स्वामी विवेकानंद मार्ग, बोरिवली पश्चिम, मुंबई 400092
सेवासुविधा - वेडिंग समूपदेशन, डिझाईन, डेकोरेशन, वेडिंग प्लॅनिंग
बजेट - 2.4 ते 4 लाख
फोन - 093263 61454
ईमेल - parinaya@parinaya.in
वेबसाईट - https://www.parinaya.in/
मॅरी मी वेडिंग कंपनी तुमचं लग्नाचं स्वप्न सत्यात उतरवण्यात तरबेज आहे. त्यामुळे तुमच्या मनाप्रमाणे तुमचं लग्न ते साकारू शकतात. शिवाय हे सर्व तुमच्या बजेटमध्ये बसेल याची विशेष काळजी घेतली जाते. तुमचं बजेट कमी असो वा तुमचा लग्नसोहळा भव्य दिव्य असो मॅरी मी तुमच्या सदैव मदतीसाठी तयार असते.
पत्ता - 5AA पाली हिल, सेंट. अन्ड्रउ रोड बांद्रा पश्चिम मुंबई 400050
सेवासुविधा - तुमच्या मर्जीप्रमाणे वेडिंग प्लॅनिंग, आमंत्रण पत्रिका, ब्राइडल स्टाईलिंग, प्री-वेडिंग फोटोग्राफी, डेस्टिनेशन वेडिंग, हनिमुन पॅकेज, कोरिओग्राफी
बजेट - तुमच्या बजेटप्रमाणे
फोन - +91-22-65248 821 or +91-97696 82323
ईमेल - info@marrymeweddings.in; weddingsbymarryme@gmail.com
वेबसाईट - http://www.marrymeweddings.in
लग्नाचा दिवस हा प्रत्येकासाठी अगदी खास दिवस असतो. तुमच्या या महत्वाच्या क्षणांना आणखी खास करतात वेडिंगवाले. वेडिंगवाल्यांची टीम त्यांच्या कला आणि कौशल्याने तुमच्या लग्नाला चारचांद लावते. ज्यामुळे तुम्ही अगदी शांत आणि निवांत बसून तुमचा सोहळा साजरा करू शकता. लग्नात कोणतीही दगदग न करता तुमचा लग्नसोहळा आनंदात पार पडतो.
पत्ता - 209, अपोलो कॉम्पेक्स, आर के सिंग मार्ग, आंबेवाडी, नटवर नगर मुंबई 4000053
सेवासुविधा - मेंदी, वेडिंग डेकोरेशन, साखरपुडा, फोटोग्राफी, थीम पार्टी, रॉक शो
बजेट - 2.5 ते 4 लाख
फोन - +91-7873558189, +91-8280566291
ईमेल - info@troyalsaga.in
वेबसाईट - http://www.weddingwale.io/
अंधेरीमधील वर वधू वेडिंग प्लॅनर्स तुमच्या लग्नसोहळ्याला अगदी खास करतात. ज्यामुळे तुमच्या लग्नसोहळ्याची संपूर्ण प्रक्रिया अविस्मरणीय होते. त्यांची टीम तुमच्यासोबत प्रत्येकक्षणी असतात. ज्यामुळे तुमचे लग्नविधी, लग्नाची थीम, जेवणाचे मेन्यू अशा अनेक गोष्टी तुम्हाला व्यवस्थित प्लॅन करता येतात.
पत्ता - 4ई/4एफ, लक्ष्मी इंड्रस्टिअल इस्टेट, सुरेश नगर अंधेरी सुरेश नगर 4000053
सेवासुविधा - वेडिंग प्लॅनिंग, पाहुण्यांचे आमंत्रण, इव्हेंट फ्लो, कॅटरिंग, मनोरंजन, लग्नाची शॉपिंग, प्रवास डेकोरेशन
बजेट - कमीतकमी 5 लाख
फोन - 08047097630 , 022 4009 777
ईमेल - neha@varvadhu.net
तुम्हाला हटके थीम आणि अविस्मरणीय डेस्टिनेशन वेडिंग करायचं आहे का. मग तुम्ही या वेडिंग प्लॅनरला भेटायलाच हवं. ही कंपनी कॉर्पोरेट शो, बर्थडे इव्हेंट, गेट-टू-गेदर अशा अनेक गोष्टीचं आयोजन करते. मात्र या कंपनीने आयोजित केलेला लग्नसोहळा तुमच्या आयुष्यभर लक्षात राहील.
पत्ता - ए 1- 503, रूस्तूमजी संगम, सी व्हि रोड, विजय सेल्सच्या समोर, सांत्राक्रूझ पश्चिम मुंबई 4000054
सेवासुविधा - कॅटरिंग, आमंत्रणे, प्री वेडिंग, पोस्ट वेडिंग, हनिमुन प्लॅन्स, मनोरंजन
बजेट - कमीतकमी 4 लाख
फोन - +91-98210 76295, +91-98333 77295
ईमेल - achint@krayonzentertainment.com
वेबसाईट - http://www.krayonzentertainment.com/contact.html
तुम्हाला तुमचं लग्न अगदी पारंपरिक पद्धतीने आणि थाटामाटात करायचं असेल तर ही कपंनी तुमच्यासाठी बेस्ट आहे. कारण यांची टीम अनुभवी, कुशल आणि सेवा देण्यासाठी सदैव तत्पर असते. अनेकांना या कंपनीकडून स्वतःचा विवाह प्लॅन करावा अशी इच्छा असते.
पत्ता - 30/113 श्री लक्ष्मी, विजय इंडस्ट्री प्रिमायसेस, लक्ष्मी इंडस्ट्रीयल इस्टेट, न्यू लिंक रोड, अंधेरी पश्चिम मुंबई 400053
सेवासुविधा - डेकोर डिझाईन, नियोजन, मेन्यू डिझाईन, कॅटरिंग, वेडिंग प्लॅनिंग
बजेट - कमीत कमी 2.5 लाख
फोन -+919967837722,+919967857722
वेबसाईट - https://f5weddings.com/contact/
फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम
हे ही वाचा -
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.
अधिक वाचा -
मुंबईत इथे करा प्री-वेडिंग फोटोशूट
मुंबईतील हे बेस्ट वेडिंग फोटोग्राफर्स तुम्हाला माहीत आहेत का