DIY सौंदर्य

5 मिनिट्समध्ये घालवा चेहऱ्यावरील तेल आणि ब्लॅकहेड्स, उत्तम ट्रिक्स

Dipali Naphade  |  Jul 13, 2021
5 मिनिट्समध्ये घालवा चेहऱ्यावरील तेल आणि ब्लॅकहेड्स, उत्तम ट्रिक्स

उन्हाळा आणि पावसाळ्यात नाकाच्या आसपास ब्लॅकहेड्स होणे, लहान लहान पुळ्या येणे आणि पूर्ण चेहऱ्यावर तेलकटपणा जाणवणे ही अत्यंत कॉमन गोष्ट आहे. तेलकट त्वचा असणाऱ्यांना तर यामुळे अधिक त्रास होतो. त्वचेवर जास्त वेळ तेल राहिले तर यामुळे मुरूमं येण्यासारख्या समस्यांना अधिक वाढ मिळते. ब्लॅकहेड्स आणि लहान लहान पुळ्या चेहरा अधिक निस्तेज करतात. तसंच यासह नाक, कपाळ आणि डोळ्यांवर जमलेले तेल मेकअप खराब करतात. चेहऱ्याची स्वच्छता करण्यसाठी आणि घाण काढून टाकण्यासाठी सहसा वाफ, फेसवॉश, एक्सफोलिएशन इत्यादीचा वापर करण्यात येतो. पण नैसर्गिक घटकांचा वापर करून त्वचेचा नैसर्गिक पीएच संतुलन खराब न करता तुम्ही त्वचेची काळजी घ्यायला हवी. तुमच्या चेहऱ्यावरील जमलेली घाण, ब्लॅकहेड्स तुम्ही 5 मिनिट्समध्ये घालवू शकता. त्यासाठी उत्तम ट्रिक्स आम्ही तुम्हाला या लेखातून देत आहोत. चेहऱ्यावर जमलेल्या तेलामुळेच या समस्या अधिक होतात. त्यामुळे तुम्ही या ट्रिक्सचा वापर करून नक्की पाहा. 

ब्लॅकहेड्स आणि तेल घालविण्यासाठी ट्रिक्स (How to remove blackheads and oil from face in 5 minutes)

ब्लॅकहेड्स आणि तेल घालविण्यासाठी ट्रिक्स (How to remove blackheads and oil from face in 5 minutes)

तुम्हाला कुठेतरी लवकर जायचे असेल आणि तुमच्याजवळ केवळ तयार होण्यासाठी 5 मिनिट्सचा वेळ असेल आणि तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स (blackheads) घालवायचे असतील तर तुम्ही खाली दिलेल्या ट्रिक्सचा वापर करा. 

ग्रीन टी (Green Tea)

Freepik

ग्रीन टी हे त्वचेसाठी उत्तम ठरते. याचा कसा वापर करून घ्यायचा ते पाहूया.  

कॉफी मास्क (Coffee Mask)

Freepik

तुम्ही त्वचा अधिक टाईट बनविण्यासाठी आणि एक्सफोलिएशनसाठी तुम्ही कॉफी आणि ब्राऊन शुगरचा फेस मास्क लाऊ शकता. कॉफी तुमच्या त्वचेला केवळ तजेलदारपणाच देत नाही तर तुमचे पोर्स टाईट करण्यासाठीही याचा उपयोग होतो. 

अंड्याचा सफेद भाग (White Egg)

Freepik

अंड्याचा सफेद भाग आणि लिंबाचा रस तुमच्या त्वचेला केवळ टाईटनेस देत नाही तर त्वचेवरील अतिरिक्त तेल काढून टाकण्यासही उपयोग ठरतो. 

टी ट्री ऑईल (Tea Tree Oil)

Shutterstock

अॅक्ने, लहान लहान पिंपल्स, चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल आणि ब्लॅकहेड्स इत्यादी कमी करण्यासाठी टी ट्री ऑईलचा उपयोग होतो. 

या सर्व पद्धती तुमच्या त्वचेवरील ब्लॅकहेड्स घालवून आणि तेल काढून चेहरा अधिक सुंदर आणि तजेलदार करण्यासाठी उपयुक्त ठरतात. तुमची त्वचा अधिक संवेदनशील असेल तर तुम्ही डॉक्टरांना संपर्क साधा. तसंच याचा वापर करण्यापूर्वी पॅच टेस्ट करून पाहा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY सौंदर्य