Recipes

ओल्या काजूपासून बनवा या मस्त 5 रेसिपी नक्की करुन पाहा

Leenal Gawade  |  Apr 8, 2020
ओल्या काजूपासून बनवा या मस्त 5 रेसिपी नक्की करुन पाहा

कोकणात या दिवसात काजू काढले जातात. काजूची फळं वेगळी करुन काजूच्या हिरव्या बिया काढल्या जातात. या बिया भाजल्यानंतर त्यातून काजूचे गर काढले जातात. पण या काजूच्या बिया न भाजता त्या त्यातून कच्च्या काजूचे गर काढले जातात. त्याला ओले काजू असे म्हटले जाते. भाजलेल्या आणि खाण्यासाठी पूर्णपणे तयार असलेल्या काजूची चव आणि ओल्या काजूची चव ही फारच वेगळी लागते. आता तुम्हाला ओले काजू मिळाले नाहीत. तर तुम्ही तुमच्याकडे असलेले काजू भिजवूनही या रेसिपी करु शकता.पण तुम्हाला ओले काजू मिळाले तर या रेसिपी अगदी हमखास करुन पाहा.

मी घरी बनवल्या बाजारापेक्षाही चांगल्या पाणीपुरीच्या पुऱ्या, जाणून घ्या

कोकणी पद्धतीची ओल्या काजूची उसळ

Instagram

कोकणात काजू काढल्यानंतर अगदी हमखास काजूची उसळ केली जाते. कोकणात कांदा- खोबऱ्याचे वाटप वापरुन ही भाजी करतात.  

साहित्य: 1 वाटी स्वच्छ केलेले ओले काजूगर, 1 वाटी खवलेले ओले खोबरे, 1 कांदा,  एक मोठा चमचा आलं-लसूण पेस्ट, 1चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट किंवा घरी रोजच्या वापरातील मालवणी मसाला, चवीपुरतं मीठ, फोडणीसाठी कडीपत्ता, अर्धा बारीक चिरलेला कांदा

कृती:  

 

 

चैत्र महिन्यात एकदा तरी करा चटकदार आंबे डाळ/ कैरी डाळ

ढाबा स्टाईल काजूची भाजी

Instagram

आता जर तुम्हाला थोडी वेगळ्या पद्धतीची काजूनची भाजी करायची असेल तर तुम्ही थोड्या वेगळ्या पद्धतीने काजूची भाजी करु शकता. याची एक बेस्ट रेसिपी पाहुया. 

साहित्य: 1 वाटी काजू, 3 टोमॅटो, ½ इंच दालचिनीचा तुकडा, 4 ते 5 लवंग,  2 ते 3 सुक्या लाल मिरच्या, तेल, ½ चमचा जीरं, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 चमचा लाल तिखट, 1 मोठा चमचा धणे-जीरे पूड, 1 चमचा गरम मसाला,  कसुरी मेथी, आलं-लसूण पेस्ट, मीठ, 1 मोठा चमचा बटर, 1 मोठा चमचा क्रिम 

कृती: 

ओल्या काजूची आमटी

Instagram

साहित्य: 1 वाटी ओले काजू, 1 वाटी खोबरं, 1 बारीक चिरलेला कांदा,  उकडलेला बटाटा, धणे-जीरे पावडर, बारीक चिरलेला टोमॅटो, खसखस, बेडगी मिरची, बडीशेप, काळीमिरी, स्टारफूल, तमालपत्र, लवंग, हळद, मीठ, हिरव्या मिरच्या

कृती: 

तुम्ही बनवलेले कांदे पोहे होतील परफेक्ट तेही दोन मिनिटात, वाचा कसे

ओल्या काजूचे मोवला

Youtube

साहित्य: 1 वाटी काजू, ½ कप खवलेला नारळ, गूळ (चवीनुसार), वेलची पूड

कृती:  

ओल्या काजूचे काप /चिक्की

Instagram

साहित्य: ओले काजू, गूळ किंवा साखर, ओलं खोबरं एक वाटी, तूप 

कृती:

मग नक्की करुन पाहा काजूच्या या काही रेसिपीज आणि आम्हालाही कळवा त्या नक्की कशा झाल्यात

Read More From Recipes