Love

भांडण झाल्यावर सेक्स करण्यात येते अधिक मजा, जाणून घ्या ट्रिक्स

Dipali Naphade  |  Jan 10, 2020
भांडण झाल्यावर सेक्स करण्यात येते अधिक मजा, जाणून घ्या ट्रिक्स

या जगात कोणतंही कपल अर्थात जोडी अशी नाही ज्यांच्यामध्ये भांडणं होत नाहीत. नात्यामध्ये आनंदासह भांडण आणि एकमेकांशी थोडीफार मस्ती तर असायलाच हवी अन्यथा नात्यात नक्कीच स्पार्क राहणार नाही. पण सतत भांडण नको तर त्या भांडणातही प्रेम असणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवा. आपल्या आयुष्यात आपल्या जोडीदाराबरोबर आपल्याला अशा आठवणी हव्यात ज्या आठवल्यानंतर डोळ्यात पाणी तर ओठावर हसू आणि मनात जोडीदाराचा चांगला विचार यायला हवा. तुमच्या  जोडीदाराबरोबर तुमचं भांडण झालं असेल तर त्याची समजून कशी काढायची अथवा हे भांडण सेक्सदरम्यान कसं आनंंदी करायचं याच्या ट्रिक्सदेखील तुमच्याच हातात असतात. अशा स्थितीत सेक्स केल्यास, नक्कीच तुमचा अथवा तुमच्या जोडीदाराचा राग शांत होतो आणि दोघांमध्ये पॅचअपही होतं. तुम्हाला हे वाचतानाही आता नक्कीच काही आठवणी येत असतील ना आणि नसतील तर आम्ही तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहोत त्या नक्की तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबरचं भांडण मिटविण्यासाठी वापरू शकता आणि जोडीदाराचा रागही शांत करू शकता. 

तुमचा ‘सेक्स मूड’ तयार होण्यासाठी ‘या’ आहेत परफेक्ट टॉप 10 ट्रिक्स!

सुरुवातीला डीप किस

Giphy

बऱ्याच कपल्सचं असं म्हणणं आहे की, भांडण झाल्यानंतर करण्यात येणारा सेक्स हा अत्यंत हॉट असतो. यातून केवळ सेक्सचा आनंदच नाही तर भांडण सोडवण्यासाठीही मदत मिळते. 

तुमचं तुमच्या जोडीदाराबरोबर भांडण झालं असेल आणि अजून भांडण वाढवण्यात तुम्हाला अजिबात इंटरेस्ट नसेल तर तुम्ही तुमच्या जोडीदाराचं तोंड पॅशनेट आणि डीप किस घेऊन नक्कीच बंद करू शकता. असं केल्याने जोडीदाराचा राग नक्कीच शांत होईल आणि त्याशिवाय तुमचा जोडीदारा तुमच्या अशा वागण्याने अधिक उत्तेजित पण होईल आणि अधिक प्रेमात येईल. भांडण आणि राग शांत करण्याचा यापेक्षा अधिक चांगला पर्याय असूच शकत नाही. 

तुमच्या नात्यात आणा स्पाईसी सेक्स रिझॉल्युशन्स

डर्टी टॉक इज नॉट सो डर्टी!

Shutterstock

तुम्ही कोणत्याही गोष्टीवरून तुमच्या जोडीदारावर नाराज असाल अथवा रागावला असाल पण तुम्हाला भांडण वाढवायचा मूड नसेल तर तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर डर्टी टॉक सुरू करू शकता. तुम्हाला हे तर नक्कीच माहीत आहे की, मुलींना अशा स्वरूपाचं बोलणं लगेच उत्तेजित करतं. असं बोलणं सुरू झाल्यानंतर मुली लवकर राग विसरून उत्तेजित होतात. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर नेहमीप्रमाणे सेक्स टॉक करून त्यांना उत्तेजित करून त्यांचा राग कमी करू शकता. यामध्ये भांडणाचा विषय बाजूला राहातो. तसंच भांडण असेल तर जोडीदारासाठी  कोणत्याही प्रकारचा अपशब्द वापरू नका. शिवाय आपल्या जोडीदाराला नक्की कोणत्या प्रकारचं सेक्स टॉक आवडतं ते तुम्हाला नक्कीच माहीत असणार त्यामुळे मुलगा असो वा मुलगी. त्याचप्रमाणे तुम्ही डर्टी टॉक अधिक चांगलं होईल याचा प्रयत्न करून समोरच्याचा मूड बदलण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकता. 

सेक्स करण्याचे नक्की फायदे काय

कारमध्ये तुमची फँटसी करा पूर्ण

Shutterstock

तुम्ही तुमच्या जोडीदारासह कुठे जात असाल आणि त्याचदरम्यान तुमच्यामध्ये भांडण झालं. तर अशावेळी तुम्ही घरी पोहचेपर्यंत वाट बघू नका. एकमेकांचा राग शांत करण्यासाठी तुम्ही तुमच्या कारमध्येच वेगळं वातावरण नक्कीच तयार करू शकता. 

तुमची जर कारमध्ये कोझी होण्याची फँटसी असेल तर ती पण तुम्हाला अशावेळी पूर्ण करता येऊ शकते. शिवाय घरी पोहचेपर्यंत तुम्ही एका हॉट सेशनसाठीही तयार होता. मात्र कारमध्ये अशी पण कोणती गोष्ट करू नका जेणेकरून तुम्हाला पोलिसाचा खाक्या मिळेल अथवा इतर कोणी कारजवळ जमा होईल. कोणाला कळणार नाही अशा प्रकारे तुम्ही एकमेकांना स्पर्श करून अथवा एकमेकांच्या अधिक जवळ येऊन थोडाफार फोरप्ले करू शकता. 

रागातच दाखवा तुमचं प्रेम

Giphy

बऱ्याचदा आपल्याला आपल्या जोडीदारावर खूपच राग आलेला असतो. पण अशावेळी आपण आपल्या भावना पटकन सांगू नाही शकत. तुम्हाला जर काही कळत नसेल की काय करायचं आहे तेव्हा तुम्ही हार्डकोर सेक्स सेशन (hardcore sex session) करून आपला राग आपल्या जोडीदाराकडे व्यक्त करा. यासाठी  तुम्हाला अजिबातच व्हायलंट होण्याची गरज भासणार नाही. तुमच्या हालचाली आणि तुम्ही त्यांच्याशी ज्या प्रकारे वागत आहात त्यावरूनच तुमच्या जोडीदाराला तुमचा राग नक्की कळून येईल. पण असं रागात केलेलं सेक्स हे तुमच्या जोडीदाराही नक्की हवंसं वाटेल. कारण अशा वाईल्ड सेक्सची मजाच काही वेगळी असते. नाही का? 

हार्मोन्स पण होतात आनंदी

Shutterstock

राग आणि नाराज असलेल्या जोडीदाराबरोबर पॅचअप केल्यानंतर हार्मोन्स पण आनंदी होतात का? तर याचं उत्तर हो असं  आहे. वास्तविक पॅचअप झाल्यानंतर हार्मोन्स अधिक आनंदी राहतात आणि त्यानंतर एका वेगळ्या दिशेने हार्मोन्स काम करू लागतात. 

त्याचवेळी आपल्या जोडीदारासह आपली जवळीक अधिक वाढते. जर तुमचं भांडण अधिक प्रमाणात झालं असेल तर अशावेळी सेक्स करा म्हणजे तुमचं भांडण जास्त वेळ नक्कीच राहणार नाही. याचवेळी हॅप्पी हार्मोन्सचा फायदा उचलून एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडून जायला हवं. कारण यावेळी मिळणारा आनंद (pleasure) हे सुखावह असतं. 

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

Read More From Love