xSEO

ब वरून मुलांची नावे, युनिक आणि अर्थपूर्ण (B Varun Mulanchi Nave In Marathi)

Trupti ParadkarTrupti Paradkar  |  Oct 22, 2021
B varun mulanchi nave marathi

घरात लहान बाळाचं आगमन होताच सारं घर आनंदाने डोलू लागतं. बाळाच्या आईबाबांप्रमाणे घरातील प्रत्येकाच्या आनंदाला पारावार राहत नाही. बाळाचा जन्म झाल्यावर घरात सर्वांची एकच लगबग सुरू होते ती म्हणजे बाळाला नाव देण्याची… कारण सुरूवातीला बाळाला सोनू, मोनू, चिंटू अशा टोपण नावे दिली जातात. मात्र बाळाला बारशात दिलं जाणारं नावच बाळाची आयुष्यभर ओळख ठरतं. बाळाचा जन्म होताच नातेवाईक, मित्रमंडळी बाळाला नाव काय दिलं ? हा प्रश्न विचारू लागतात. मग थाटमाट केला जातो तो म्हणजे बाळाच्या नामकरण विधीचा… नामकरण विधी म्हणजेच बारशासाठी खास नातेवाईक, पाहुण्यांना, मित्रमैत्रिणींना आमंत्रित केलं जातं. बारशात बाळाची आत्या त्याच्या कानात त्याचे नवे नाव सांगते… आणि मग बारशापासून बाळाला त्याची स्वतःची ओळख मिळते. बऱ्याचदा यासाठी बाळाच्या जन्मपत्रिकेतील नावराशीवरून छान, अर्थपूर्ण नाव निवडलं जातं. बाळाच्या नावराशीवरून कोणतंही आज्ञाक्षर बाळाच्या नावासाठी येऊ शकतं. जर तुमच्या बाळाच्या नावराशीवरून ब हे अक्षर आलं असेल तर आम्ही शेअर करत आहोत खास तुमच्या तान्हुल्यासाठी ब वरून मुलांची नावे, प्रसिद्ध, युनिक, नवीन आणि अर्थपूर्ण (B varun mulanchi nave in marathi).

बाळाच्या नामकरण विधीसाठी सुंदर मेसेज (Namkaran Invitation Message In Marathi)

प्रसिद्ध अशी ब वरून मुलांची नावे (Popular B Varun Mulanchi Nave Marathi)

Popular B Varun Mulanchi Nave Marathi
Popular B Varun Mulanchi Nave Marathi

बाळाचं नाव ब वरून ठेवायचं असेल तर तुमच्यासाठी खास शेअर करत आहोत ही प्रसिद्ध अशी ब वरून मुलांची नावे (b varun mulanchi nave)

मुलांची नावेअर्थ
बजरंगश्री हनुमानाचे नाव
बकूळएका फुलाचे नाव
बकुळेशश्रीकृष्ण
बद्रीबोराचे झाड
बद्रीनाथतीर्थक्षेत्र
बळीएक राजा
बाणएक कवी
बाणभट्टएक संस्कृत नाटककार
बबनविजयी झालेला
बलभद्रबलराम
बलराजशक्तीवान
बळीरामसामर्थ्यशाली
बहारवसंत ऋतू
बहादूरशूरवीर
बालाजी श्रीविष्णू
B Varun Mulanchi Nave Marathi

थ वरून मुलांची नावे, आकर्षक आणि अर्थपूर्ण (Tha Varun Mulanchi Nave)

पारंपारिक ब वरून मुलांची नावे (Traditional B Varun Mulanchi Nave Marathi)

Traditional B Varun Mulanchi Nave Marathi

बाळाला एखादं छान पारंपरिक आणि अर्थपूर्ण नाव द्यायचं असेल तर ब वरून मुलांची नावे (b varun mulanchi nave) जरूर पाहा. 

मुलांची नावेअर्थ
बन्सीधरश्रीकृष्ण
ब्रम्हाश्री ब्रम्हदेव
ब्रजेशश्रीकृष्ण
बलदेवश्रीकृष्णाचा बंधू
बलभद्र बलरामाचे एक नाव
बलवंतशक्तीशाली
बल्लाळसूर्य
बहिर्जीएक शूर मावळा
बाबुलनाथश्रीशंकराचे नाव
बुद्धगौतम बुद्ध
बाजीरावएक पेशवा
बिशनबैद्यनाथ
बाहुबलीशक्तीशाली
ब्रिज भूषणगोकुळचा राजा
बाळगंगाधरशंकराचे बाल रूप
बालीशूरवीर
बोधन दयाळू
बंधूमित्र अथवा भाऊ
बटूकतेजस्वी
बिल्व एक पत्र
B Varun Mulanchi Nave Marathi

व वरून मुलींची नावे मराठी, अर्थासह घ्या जाणून (V Varun Mulinchi Nave Marathi)

ब वरून मुलांची नवीन नावे (Latest B Varun Mulanchi Nave)

Latest B Varun Mulanchi Nave

ब वरून मुलांची नवीन नावे तुम्ही शोधत असाल तर यातील एखादे नाव तुम्ही तुमच्या तान्हुल्यासाठी नक्कीच निवडू शकता.

मुलाचे नावअर्थ
बाळकृष्णश्रीकृष्णाचे एक रूप
बालमोहनछोटा कृष्ण
बालरवीसूर्योदयाचे रूप
बालाजीश्री विष्णू
बालादित्यउगवता सूर्य
ब्रिजगोकुळ
ब्रिजेशगोकुळचा राजा
बिपीनजंगल
बिपिनचंद्रजंगलातील चंद्र
बृहस्पतीदेवांचा गुरू
बसवराजराजा
बोधिसत्वगौतम बुद्धांना साक्षात्कार झालेला वृक्ष
बद्रीनाथतीर्थक्षेत्र
बनेशआनंदी
ब्रम्हदत्त श्रीब्रम्हाने दिलेला
बिमल शुद्ध
बालार्क उगवता सूर्य
बालकर्णसूर्याप्रमाणे चमकणारा
बाहूहात
बहूमुल्यअनमोल
B Varun Mulanchi Nave Marathi

श’ वरून मुलींची नावे, साजेशी आणि अर्थपूर्ण (Sha Varun Mulinchi Nave In Marathi)

युनिक अशी ब वरून मुलांची नावे (Unique B Varun Mulanchi Nave Marathi)

Unique B Varun Mulanchi Nave Marathi

बाळाला दिलेलं नाव हटके आणि युनिक असावं असं प्रत्येकाला वाटू शकतं. यासाठीच तुमच्यासाठी खास ब वरून मुलांची नावे (Unique b varun mulanchi nave marathi)

मुलाचे नावअर्थ
बादलढग
बंकीमशूरवीर
बंसीबासुरी
बन्सीलाल श्रीकृष्ण
बैजूएक मोगलकालीन गायक
बसवइंद्रराज
ब्रम्हानंदअतिशय आनंद
बळीराज बलिदान देणारा
बाबुलालदेखणा
बालेंद्रुचंद्र
बिरजूचमकणारा
बंकीमशूर
बुद्धीधनहुशार
बिंदुसारएक रत्न
बिंबाप्रतिबिंब
बाहुशक्तीशक्तीशाली
बलबीरशक्तीशाली
बालभद्र शक्तीशाली
बालांभूशिवशंकर
बालमणीएक रत्न
बोनीशांत
ब्रायनशक्तीशाली
बनित नम्र
बालिकतरूण
बालन तरूण
B Varun Mulanchi Nave Marathi

आम्ही तुमच्यासोबत शेअर केलेली ही ब वरून मुलांची नावे (b varun mulanchi nave)  तुम्हाला कशी वाटली आणि यापैकी कोणते नाव तुम्ही तुमच्या बाळासाठी निवडले आणि हे नाव सर्वांना कसे वाटले हे आम्हाला कंमेटमध्ये जरूर कळवा.

L Varun Mulanchi Nave

Read More From xSEO