DIY सौंदर्य

केस आणि त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी नियमित प्या ‘गाजराचा रस’

Trupti Paradkar  |  Jul 2, 2019
केस आणि त्वचेचे  सौंदर्य वाढवण्यासाठी नियमित प्या ‘गाजराचा रस’

गाजराचा स्वादिष्ट हलवा सर्वांनाच फार आवडतो. आतापर्यंत तुम्ही गाजर पुलाव, भाजी अथवा सॅलेडमधून नक्कीच खाल्लं असेल. मात्र गाजराचा रस तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे हे तुम्हाला माहीत आहे का ? नियमित गाजराचा रस पिण्याने अनेक आजारांपासून तुमचे संरक्षण होऊ शकते. कारण गाजरात पोषक आणि आरोग्यदायी गुणधर्म दडलेले आहेत. 

गाजर हे एक मुबलक पोषकतत्व असलेलं कंदमुळ आहे. गाजरात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स, मिनरल्स अॅंटी ऑक्सिडंट आणि बिटा केरोटिन असतात ज्यामुळे ते तुमचे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. एवढंच नाही तर गाजराचा रस नियमित पिण्यामुळे तुमच्या केसांचे आणि त्वचेचे सौंदर्य देखील वाढतं. जर तुम्हाला तुमचे केस आणि त्वचेचे सौंदर्य खुलवायचं असेल तर गाजराचा रस जरूर प्या. यासाठीच  जाणून घ्या गाजराच्या रसाचा तुमच्या त्वचा आणि केसांवर नेमका काय फायदा होतो.

Instagram

गाजराचा प्या आणि वाढवा तुमच्या केसांचे आरोग्य

वाचा – गाजर खाण्यामुळे होतील हे अफलातून फायदे

गाजराच्या रसाने असे वाढवा त्वचेचे सौंदर्य

Instagram

गाजराच्या रसाचे आणखी काही आरोग्यदायी फायदे

 

अधिक वाचा –

७ दिवसात २ ते ६ किलो वजन कमी करेल हा डाएट प्लॅन (Lose Weight In 7 Days In Marathi)

Beauty and Health Benefits of Lemon : बहुगुणी लिंबाचे सौंदर्य आणि आरोग्यदायी फायदे

पांढरे केस काळे करण्यासाठी करा हे ‘5’ सोपे आणि नैसर्गिक उपचार

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

Read More From DIY सौंदर्य