Care

केसांसाठी कापूर तेलाचे फायदे, हेअर केअर मध्ये करा समावेश

Trupti Paradkar  |  Oct 26, 2020
केसांसाठी कापूर तेलाचे फायदे, हेअर केअर मध्ये करा समावेश

घरात पूजा आणि धार्मिक विधींसाठी कापूर वापरण्यात येतो. कापूर जाळणे आरोग्यासाठी हितकारक असल्यामुळे प्रत्येक भारतीय घरात कापूर असतोच. कापराच्या सुंगधामुळे आणि औषधी गुणधर्मांमुळे जीवजंतूंचा नाश होतो आणि घरातील वातावरण प्रफुल्लित होते. कोरोनाच्या  काळात भीमसेनी कापूर प्रत्येकाने विकत घेतला असेलच. कापराचा सुवास जसा घरातील वातावरण प्रसन्न करतो तसंच तुमच्या केसांचेही आरोग्य वाढवू शकतो. कापरामध्ये असलेल्या औषधी घटकांमुळे तुमचा स्काल्पला इनफेक्शन होण्याचा धोका कमी होतो ज्यामुळे केसांच्या अनेक समस्या आपोआप कमी होतात. कापूराचा वापर केसांवर करण्यासाठी आधी तुम्हाला त्याच्यापासून तेल बनवावे लागेल. यासाठी जाणून घेऊ या कापूर तेल कसे तयार करावे.

कापूर तेलाचे फायदे

कापूर तेल तयार करण्याची सोपी पद्धत

साहित्य – 

कापूर तेल तयार करण्याची पद्धत –

Camphor Oil For Hair In Marathi

कापूर तेलचा वापर केसांवर कधी करावा

अधिक वाचा –

सुंदर केसांसाठी वापरा बेस्ट हर्बल शॅम्पू (Best Herbal Shampoo In Marathi)

हेअर ड्रायर खरेदी करताना लक्षात ठेवा या गोष्टी

केसगळती थांबविण्यासाठी वापरा हॉट मलायकाच्या टिप्स

Read More From Care