नातीगोती

80+ Marathi Ukhane For Marriage | मराठी उखाणे खास सणांसाठी

Aaditi Datar  |  Feb 28, 2022
marathi ukhane

नाव घे… नाव घे… लग्नाच्या आधी आणि लग्नानंतर महाराष्ट्रीयन स्त्रियांमध्ये मजेशीर परंपरा आहे ती उखाणे घेण्याची. नाव घे म्हणून प्रत्येकीला लग्नानंतर तर सातत्याने आग्रह केला जातो. लग्न ठरल्यावर तर होणाऱ्या नववधूला पहिला सल्ला दिला जातो तो मराठी उखाणे (marathi ukhane) पाठ करण्याचा. मग शोध सुरू होतो तो उखाण्यांचा आणि उखाणे पाठ करण्याचा. उखाण्यांची महाराष्ट्रातील परंपरा किती जुनी आहे, याबाबत जरी माहिती नसली तरी आजही उखाणे घेण्याची मजेशीर परंपरा सुरूच आहे. यासाठीच आम्ही घेऊन आलो आहोत मराठी उखाणे नवरी साठी 2021 खास या लेखात. मग वाचा महिलांसाठी मराठी उखाणे (Marathi Ukhane For Female), विनोदी उखाणे (Funny Marathi Ukhane), लग्नाचे उखाणे (Marathi Ukhane For Marriage), रोमँटिक मराठी उखाणे (Romantic Marathi Ukhane), सत्यनारायण पूजा उखाणे (Satyanarayan Pooja Ukhane), मकरसंक्रांती सणासाठी खास उखाणे (Makar Sankranti Ukhane In Marathi), वटपौर्णिमा उखाणे (Vat Purnima Ukhane) हळदीकुंकू उखाणे (Ukhane In Marathi For Haldi Kunku), बारश्यासाठी उखाणे (Marathi Ukhane For Baby Naming Ceremony).

Marathi Ukhane For Bride | वधूसाठी मराठी उखाणे

Marathi Ukhane For Bride

नववधूला तर सर्रास उखाणा (modern marathi ukhane for female) घेण्याचा आग्रह केला जातो. नववधू नवीन घरात प्रवेश करताना तिला उखाण्याचा आजही आग्रह केला जातो. दारात नणंद आणि सासरच्यांकडून तिला गृहप्रवेश करताना थांबवून उखाणा (Marathi Ukhane For Female) घेण्यास सांगितला जातो. 

Gruhpravesh Ukhane Marathi

Marathi Ukhane For Groom | वरासाठी मराठी उखाणे

Marathi Ukhane For Groom

जसा आग्रह स्त्रियांना केला जातो. तसाच आग्रह केला जातो पुरूषांना. लाजत काजत का होईना पण पुरूषही मराठी उखाणे (marathi ukhane for male) घेतातच. काही पुरूष तर उखाणे घेण्यातही तरबेज असतात आणि आवडीने उखाणे घेतात. पाहूया पुरूषांसाठी खास मराठी उखाणे

वाचा – Haldi Ceremony Quotes For Bride In Marathi

Funny Marathi Ukhane | मराठी विनोदी उखाणे

Funny Marathi Ukhane

सध्या उखाण्यांमध्ये विनोदी उखाणे घेण्याची खूपच क्रेझ आहे. हे मजेशीर उखाणे गंभीर वातावरणाला लगेच विनोदी करतात आणि उपस्थितांना हसू येतंच येतं. असेच काही मजेशीर उखाणे (Funny Marathi Ukhane). 

वाचा – Funny Dohale Jevan Ukhane In Marathi

Marathi Ukhane For Marriage | लग्नाचे उखाणे

Marathi Ukhane For Marriage

उखाण्याची खासियत म्हणजे लग्नातील प्रत्येक विधीसाठी उखाणा (ukhane in marathi) आहे. मग ते लग्न लागताना असो वा मंगळसूत्र घातल्यावर असो वा लग्नविधींच्या वेळी असो. पाहूया असेच काही उखाणे (Marathi Ukhane For Marriage). तसंच तुम्ही मराठी लग्न कविताही वाचू शकता.

मंगळागौर पूजेसाठी खास उखाणे

Romantic Marathi Ukhane List | रोमँटिक मराठी उखाणे

Romantic Marathi Ukhane List

लग्नाला अनेक वर्ष झाल्यावरही एकमेकांप्रती असलेलं प्रेम जाहीर करण्यासाठी अनेकदा उखाणे घेतले जातात. असेच काही रोमँटिक मराठी उखाणे ( Romantic Marathi Ukhane ) खास तुमच्यासाठी.

मंगळसूत्राचे काय आहे वैज्ञानिक महत्त्व

Satyanarayan Pooja Ukhane In Marathi | सत्यनारायण पूजा मराठी उखाणे

Satyanarayan Pooja Ukhane

लग्नानंतर पहिली सत्यनारायणाची पूजा असली की उखाणे घेणं आलंच. त्यासाठीच हे खास सत्यनारायण पूजा उखाणे (Satyanarayan Pooja Ukhane). 

वाचा – अक्षय तृतीया शुभेच्छा मेसेज (Happy Akshaya Tritiya Messages In Marathi)

Makar Sankranti Best Ukhane In Marathi | मकरसंक्रांतीच्या सणासाठी खास उखाणे

Makar Sankranti Best Ukhane In Marathi

बरेचदा लग्नानंतर येणार पहिला सण असतो मकरसंक्रांत. लग्नाच्या पहिल्या वर्षी हा सण नववधूला खास हलव्याचे दागिने घालून हळदीकूंकू ठेवून साजरा केला जातो. या मकरसंक्रांतीच्या दिवशी घेण्यासाठी काही खास उखाणे (marathi ukhane).

Ukhane In Marathi For Haldi Kunku | हळदीकुंकवासाठी खास उखाणे

Ukhane In Marathi For Haldi Kunku

आपल्याकडे लग्नानंतरच्या पहिल्या हळदीकुंकवाला हमखास येणाऱ्या बायकांकडून उखाण्यासाठी आग्रह होतोच. यासाठी पाहा खास हळदीकुंकवाचे उखाणे (Ukhane In Marathi For Haldi Kunku). तसंच संक्रांत शुभेच्छा संदेश देत बरेचदा खास हळदीकुंकवात उखाणे घेतले जातात.

Barshache Ukhane In Marathi | बारश्याचे उखाणे

Barshache Ukhane In Marathi

प्रत्येक आईला बाळाच्या बारश्याच्या दिवशीही नाव घेण्याचा आग्रह केला जातो. या दिवसासाठी खास उखाणे (Marathi Ukhane For Baby Naming Ceremony) .

उखाणे सौजन्य – इन्स्टाग्राम, फेसबुक, विकीपीडिया आणि गुगल.
हेही वाचा –
लग्नासाठी शॉपिंग करताय, मग या ‘15’ गोष्टी जरूर लक्षात ठेवा
भन्नाट मराठी जोक्स आणि मीम्स ज्यांनी तुम्हाला खूप हसवले
Womens Day Quotes in Hindi
महाशिवरात्रि की हार्दिक शुभकामनाएं
नागपंचमीचं बदलतं महत्त्व (Nag Panchami Information In Marathi)

Read More From नातीगोती