DIY फॅशन

नवरीला साडी कशी नेसवावी (How to Drape Saree to Bride)

Dipali Naphade  |  Feb 1, 2022
bridal-saree-draping-ideas-in-marathi

कोणत्याही मुलीसाठी आपल्या लग्नातील वेडिंग आऊटफिट (Wedding Outfit) सर्वात जास्त महत्त्वाचे असते. आपल्याकडे लग्नामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साडी नेसली जाते आणि साडी कशी नेसावी हेदेखील बरेचदा लग्नाआधी अनेक जणी शिकून घेत असतात. लग्नात विविध प्रकारच्या साड्या नेसल्या जातात. पण आता ब्रायडल फॅशनमध्येही अनेक बदल झाले आहेत. लेहंगा घालून त्यावर वेगवेगळ्या पद्धतीने लाल रंगाच्या ब्रायडल साडीची निवड करण्यात येते. पण आपल्याकडे साडी विविध पद्धतीने लग्नामध्ये नवरीला नेसवण्यात येते. ब्रायडल साडी ड्रेपिंगबाबत (Bridal Saree Draping) या लेखातून आम्ही तुम्हाला काही टिप्स देत आहोत. तुम्हीही या टिप्सचा वापर करून वेगळ्या पद्धतीने साडी नेसू शकता. 

ओपन फॉल स्‍टाइल (Open Fall Style of Bridal Saree) 

अत्यंत सोबर स्टाईलमध्ये आणि दुपट्ट्यासह तुम्हाला साडी नेसून हवी असेल तर तुम्ही ओपन फॉल स्टाईल ट्राय करू शकता. यासाठी काही खास टिप्स 

साडी नेसण्याच्या टिप्सः 

अधिक वाचा – प्लस साईज महिलांना अशी नेसावी साडी

लग्नात आईची साडी 

Instagram

प्रसिद्ध फॅशन डिझाईनर अथवा बाजारातील विविध पद्धतीच्या साड्या नेसण्यापेक्षा काही मुली आपल्या आईच्या लग्नातील शालू अथवा साडी नेसणे अधिक निवडतात. आपल्या आईची साडी आणि त्यावर अप्रतिम अशी अगदी आईचीच पूर्वपरंगत चालत आलेली नथ तुम्ही वापरलीत तर तुम्ही लग्नात अधिक सुंदर दिसता. हा नथीचा नखरा तुम्हाला अधिक आकर्षक आणि उठावदार दर्शवितो. 

वाचा – Nauvari Saree Quotes In Marathi

साडी नेसण्याच्या टिप्सः 

तुम्हीही लग्न करणार असाल तर तुम्हाला लग्नात कोणत्या पद्धतीने साडी नेसायची आहे हे नक्की ठरवा आणि त्याप्रमाणे तयार व्हा लग्नासाठी!

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY फॅशन