Recipes

डोसा कसा बनवायचा, निरनिराळ्या डोसा रेसिपी मराठी (Dosa Recipes In Marathi)

Trupti Paradkar  |  Jan 11, 2021
dosa recipes in marathi

भारतात साऊथ इंडिअन खाद्यपदार्थांमधील डोसा खूपच लोकप्रिय आहे. तव्यावर खरपूस भाजलेल्या कुरकुरीत डोसाच्या एक तुकडा मस्त चटणी अथवा सांबरमध्ये बूडवून खाणं हे स्वर्गसुखापेक्षा नक्कीच कमी नाही. म्हणूनच भारतातच नाही तर जगभरात डोसा रेसिपी मराठी हा प्रकार अप्रतिम खाद्यपदार्थांच्या यादीत टॉप लिस्टमध्ये आहे. एवढंच नाही तर डोसाचे निरनिराळे प्रकार लोकप्रिय आहेत. विशेष म्हणजे एकाच प्रकारच्या बॅटरपासून तुम्ही डोसाचे विविध प्रकार तयार करू शकता. त्याचप्रमाणे डोसा तुम्ही विविध प्रकारच्या चटण्या आणि सांबरसोबत खाऊ शकता. थोडे फार बदल केले तर तुम्ही एकाच डिशमध्ये तुमच्या आवडीनुसार नाविण्य आणि स्वाद आणू शकता. यासाठीच आज आम्ही तुमच्यासोबत डोसा बनवण्याचे निरनिराळे प्रकार शेअर करत आहोत ज्यामुळे तुम्ही घरच्या घरी झटपट डोसा रेसिपी मराठी (Dosa Recipe Marathi) तयार करू शकता.

Table of Contents

  1. प्लेन डोसा रेसिपी (Plain Dosa Recipe In Marathi)
  2. पेपर डोसा रेसिपी (Paper Dosa Recipe In Marathi)
  3. मसाला डोसा रेसिपी (Masala Dosa Recipe In Marathi)
  4. मैसूर मसाला डोसा रेसिपी (Mysore Masala Dosa Recipe In Marathi)
  5. सेट डोसा रेसिपी (Set Dosa Recipe In Marathi)
  6. मूग डाळ डोसा रेसिपी (Moong Dal Dosa Recipe In Marathi)
  7. चीझ डोसा रेसिपी (Cheese Dosa Recipe In Marathi)
  8. शेजवान डोसा रेसिपी (Schezwan Dosa Recipe In Marathi)
  9. रवा डोसा रेसिपी (Rava Dosa Recipe In Marathi)
  10. अडई डोसा रेसिपी (Adai Dosa Recipe In Marathi)
  11. नीर डोसा रेसिपी (Neer Dosa Recipe In Marathi)
  12. गव्हाचा पीठाचा डोसा रेसिपी (Wheat Dosa Recipe In Marathi)
  13. बाजरीच्या पिठाचे डोसे रेसिपी (Bajara Dosa Recipe In Marathi)
  14. अंड्याचा डोसा रेसिपी (Egg Dosa Recipe In Marathi)
  15. ओट्स डोसा रेसिपी (Oats Dosa Recipe In Marathi)
  16. नाचणीच्या पिठाचे डोसे रेसिपी (Ragi Dosa Recipe In Marathi)
  17. ज्वारीच्या पिठाचा डोसा रेसिपी (Jawar Dosa Recipe In Marathi)
  18. चण्याच्या पीठाचा डोसा रेसिपी (Chana Dosa Recipe In Marathi)
  19. डोसाबाबत मनात असलेले काही प्रश्न – FAQ’s

प्लेन डोसा रेसिपी (Plain Dosa Recipe In Marathi)

डोसाचे बॅटर एकदा तयार केले की त्यापासून तुम्ही निरनिराळे डोसे तयार करू शकता. यासाठी बॅटर तयार करताना विशेष काळजी घ्या.

साहित्य:

डोसाचे बॅटर कसे बनवाल:

प्लेन डोसा करण्याची कृती:

Instagram

पेपर डोसा रेसिपी (Paper Dosa Recipe In Marathi)

पेपरडोसा साहित्य:

डोसाचे बॅटर प्लेन डोसाप्रमाणेच तयार करावे 

पेपर डोसा तयार करण्याची कृती:

वाचा – आमटी डाळ (Dal Amti Recipe In Marathi)

Instagram

मसाला डोसा रेसिपी (Masala Dosa Recipe In Marathi)

बॅटरचे साहित्य:

मसाल्याचे साहित्य:

मसाला तयार करण्याची कृती:

मसाला डोसा तयार करण्याची कृती:

वाचा – Poha Idli Recipe In Marathi

Instagram

मैसूर मसाला डोसा रेसिपी (Mysore Masala Dosa Recipe In Marathi)

डोसा बॅटर प्लेन डोसा प्रमाणेच करावे आणि मसाला डोसाप्रमाणे मसाला करून घ्यावा. 

लाल चटणी बनवण्याची साहित्य:

चटणी बनवण्याची कृती:

Instagram

सेट डोसा रेसिपी (Set Dosa Recipe In Marathi)

या डोसा रेसिपी मराठीसाठी प्लेन डोसा (Dosa Recipes In Marathi) बनव्याचे बॅटर घ्या

सेट डोसा बनवण्याची कृती:

Instagram

मूग डाळ डोसा रेसिपी (Moong Dal Dosa Recipe In Marathi)

मूगडाळीचा डोसा बनवण्याची रेसिपीसाठी बॅटरमध्ये थोडा बदल करावा लागेल.

डोसाचे बॅटर बनवण्यासाठी साहित्य:

बॅटर तयार करण्याची कृती:

डोसा बनवण्याची कृती:

Instagram

चीझ डोसा रेसिपी (Cheese Dosa Recipe In Marathi)

डोसा बनवण्याची रेसिपी म्हणजे बॅटर प्लेन डोसा बॅटर प्रमाणेच तयार करून घ्यावे.

चीझ डोसासाठी लागणारे साहित्य:

चीझ डोसा बनवण्याची कृती:

Instagram

शेजवान डोसा रेसिपी (Schezwan Dosa Recipe In Marathi)

डोसा बनवण्याचे बॅटर प्लेन डोसाप्रमाणे या डोसा बनवण्याची रेसिपी (Dosa Kasa Banvaycha) आहे. 

इतर साहित्य:

सेजवॉन डोसा बनवण्याची कृती:

Instagram

रवा डोसा रेसिपी (Rava Dosa Recipe In Marathi)

रवा डोसा आणि इतर डोसा यामध्ये थोडा फरक असल्यामुळे याचे बॅटर तयार करावे लागेल.

रवा डोसासाठी साहित्य:

रवा डोसा तयार करण्याची कृती:

Instagram

अडई डोसा रेसिपी (Adai Dosa Recipe In Marathi)

 

अडई डोसा हा साऊथचा एक स्पेशल डोसा असल्यामुळे हा डोसा बनवण्याची रेसिपीसाठी लागणारे साहित्य इतर डोसापेक्षा वेगळे आहे.

अडई डोसाचे साहित्य:

डोसा बनवण्याची कृती:

Instagram

नीर डोसा रेसिपी (Neer Dosa Recipe In Marathi)

नीर डोसादेखील एक खास डोसा प्रकार असल्यामुळे त्यासाठी लागणारे बॅटर आणि बनवण्याची पद्धत वेगळी आहे.

नीर डोसासाठी लागणारे साहित्य:

नीर डोसा बनवण्याची कृती:

Instagram

गव्हाचा पीठाचा डोसा रेसिपी (Wheat Dosa Recipe In Marathi)

डोसा म्हटला की त्यामध्ये तांदळाचा वापर केला जातो. मात्र आजकाल डाएटमुळे बिना तांदळाचे काही डोसा प्रकार लोकप्रिय होत आहेत. त्यापैकी एक गव्हाच्या पीठाचा डोसा

गव्याच्या पीठाचा डोसा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य:

गव्हाच्या पीठाचे डोसे तयार करण्याची कृती:

Instagram

बाजरीच्या पिठाचे डोसे रेसिपी (Bajara Dosa Recipe In Marathi)

थंडीच्या दिवसांमध्ये बाजरी शरीरासाठी फारच उपयुक्त असते. यासाठीच या काळात तुम्ही बाजरीचे डोसे खाऊ शकता.

बाजरीचे डोसे तयार करण्यासाठी साहित्य:

बाजरीचे डोसे तयार करण्याची कृती:

Instagram

अंड्याचा डोसा रेसिपी (Egg Dosa Recipe In Marathi)

ज्यांना अंडे खाणं आवडत असेल त्यांच्यासाठी हा  एक बेस्ट नास्ता ठरू शकतो. 

अंड्याचा डोसा तयार करण्यासाठी साहित्य:

एग डोसा अथवा अंडाच्या डोसा तयार करण्याची कृती:

Instagram

ओट्स डोसा रेसिपी (Oats Dosa Recipe In Marathi)

ओट्स हा एक अतिशय पौष्टिक पदार्थ असल्यामुळे आजकाल डाएटसाठी आहारात ओटसचा वापर करणे वाढले आहे. सकाळचा नाश्ता पौष्टिक करण्यासाठी  तुम्ही ओटसचा डोसा तयार करू शकता. 

ओट्स डोसा तयार करण्यासाठी साहित्य:

ओट्सचा डोसा बनवण्याची कृती:

Instagram

नाचणीच्या पिठाचे डोसे रेसिपी (Ragi Dosa Recipe In Marathi)

नाचणी शरीरासाठी अतिशय उत्तम असल्यामुळे तिचा आहारात समावेश केल्याचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो.

नाचणीच्या पीठाचे डोसे तयार करण्यासाठी साहित्य:

नाचणीचे डोसे तयार करण्याची कृती:

Instagram

ज्वारीच्या पिठाचा डोसा रेसिपी (Jawar Dosa Recipe In Marathi)

ज्वारीमध्ये फायबर्स आणि पौष्टिक घटक भरपूर असल्यामुळे ज्वारीचे डोसे तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरतील. 

ज्वारीच्या पीठाचे डोसे तयार करण्यासाठी साहित्य:

ज्वारीच्या पीठाचे डोसे तयार करण्याची कृती:

Instagram

चण्याच्या पीठाचा डोसा रेसिपी (Chana Dosa Recipe In Marathi)

चण्याचा डोसा करण्याचे साहित्य:

चण्याचे डोसे बनवण्याची कृती:

Instagram

डोसाबाबत मनात असलेले काही प्रश्न – FAQ’s

1. डोसा बॅटर परफेक्ट होण्यासाठी काय करावे ?

डोसा बॅटर परफेक्ट होण्यासाठी साहित्याचे प्रमाणे अचूक असावे, शिवाय साहित्य दिवसभर भिजत ठेवून रात्री वाटून घ्यावे. ज्यामुळे रात्रभर ते आंबून सकाळी चांगले डोसा बॅटर तयार होईल. थंडीच्या दिवसांमध्ये डोसा बॅटर तयार करण्यासाठी ते जास्त वेळ आणि एखाद्या उबदार ठिकाणी ठेवावे.

2. बॅटर वाटून तयार केल्यावर लगेचच डोसा करता येतो का ?

डोसा बॅटर चांगले होण्यासाठी ते आंबण्याची क्रिया होणं गरजेचं आहे. त्यामुळे वाटल्यावर ते काही काळ आंबण्यासाठी ठेवावे लागते. थंडीच्या दिवसात या क्रियेला जास्त वेळ लागतो तर उन्हाळ्यात ही क्रिया पटकन होते.

3. डोसा कशासोबत वाढावा अथवा सर्व्ह करावा ?

डोसा नेहमी नारळाच्या लाल, हिरव्या चटणीसोबत आणि सांबरसोबत वाढावा. शिवाय मसाला डोसा असेल तर त्यासोबत बटाट्याची भाजी वाढावी. ज्यामुळे डोसा अधिक चविष्ट लागतो.

4. डोसा वजन कमी करण्यासाठी योग्य आहार आहे का ?

नक्कीच डोसा हा एक आंबवलेला पदार्थ आहे. ज्यामुळे तो हलका आणि कमी फॅट्स असलेला असतो. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही नाचणीच्या पिठाचे, ओट्सचे, ज्वारी अथवा बाजरीच्या पिठाचे डोसे खाऊ शकता.

Read More From Recipes