DIY सौंदर्य

घरच्या घरी असे करता येईल Whitening pedicure

Leenal Gawade  |  Jan 29, 2020
घरच्या घरी असे करता येईल Whitening pedicure

 अनेकदा चेहऱ्याचा रंग आणि पायाचा रंग यामध्ये बराच फरक असतो. दिवसभर तुम्ही ज्या पायांवर चालता ते पाय किती काही सहन करत असतात. तुम्ही कितीही पाय झाकण्याचा प्रयत्न केला तरी तुमच्या पायांना उन लागतेच. पाय एकदा टॅन झाले की, त्याचे टॅनिंग जाता जात नाही. अशावेळी तुम्ही पार्लरमध्ये जाऊन कितीही पेडिक्युअर केले तरी हे टॅनिंग लगेच जात नाही. तुमच्या पायांनाही असे हट्टी टॅन झाले असेल आणि ते जाता जात नसेल तर तुम्ही अगदी सहज घरच्या घरी Whitening pedicure करु शकता.  हे करण्यासाठी तुम्हाला थो़डासा वेळ आणि घरातीलच काही वस्तूंची गरज असते. करुया सुरुवात घरच्या घरी करता येईल अशा Whitening pedicureचा

पायांचे सौंदर्य वाढविणारे पेडिक्युअरचे हे प्रकार तुम्हाला माहीत हवे

हे साहित्य करा एकत्र

shutterstock

सगळ्यात आधी तुम्हाला काही गोष्टींची गरज लागणार आहे ते म्हणजे एक टब, काही लिंबांचा रस, बेकिंग सोडा, शॅम्पू, स्क्रबर, बेसन, कॉफी, साखर, टोमॅटो, तांदुळाचे पीठ, बटाट्याचा रस, मध, मॉश्चरायझर क्रिम 

मुलायम आणि कोमल पायांसाठी झटपट घरगुती उपाय (Foot Care Tips In Marathi)

आता सुरुवात करुया Whitening pedicureला

shutterstock

या Whitening pedicure साठी वापरलेले सगळे घटक नैसर्गिक असल्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारे त्रास होत नाही. पण जर तुम्हाला यातील काही घटकांचा त्रास होत असेल तर तुम्ही यातील काही गोष्टी टाळल्या तरी चालतील. 

आता तुमचेही पाय टॅन झाले असतील तर महिन्यातून किमान 3 वेळा तरी हे ऑरगॅनिक पेडिक्युअर करा आणि पायांचे टॅन घालवा.

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. या लिंकवर क्लिक करा https://www.popxo.com/shop/zodiac-collection/

Read More From DIY सौंदर्य