Recipes

उरलेल्या कढीपासून बनवा टेस्टी डिश, करा चविष्ट ब्रेकफास्ट

Dipali Naphade  |  Nov 26, 2020
उरलेल्या कढीपासून बनवा टेस्टी डिश, करा चविष्ट ब्रेकफास्ट

प्रत्येकाला कदाचित कढी आवडतेच असं नाही. पण असेही काही लोक आहेत जे वाटीवर वाटी कढी पितात. कधी कधी कढी उरते.  पण पुन्हा दुसऱ्या दिवशी तीच कढी खायचा कंटाळा आल्याने काही जण ती कढी फेकून देतात अथवा खराब झाली असं समजतात. पण तुम्ही उरलेल्या कढीपासून काही चविष्ट अर्थात टेस्टी डिश घरच्या घरी तयार करू शकता. यातून तुम्हाला हेल्दी ब्रेकफास्टही मिळेल आणि अन्नही वाया जाणार नाही. नक्की कोणते पदार्थ बनवता येतात ते जाणून घेऊया. 

बनवा चविष्ट खांडवी

Instagram

खांडवी हा नाश्ता आपण घरी बनवतो पण कढीपासूनही तुम्हाला खांडवी बनवता येते. उरलेल्या कढीपासून बनवलेल्या कढीचा स्वादही वेगळा येतो.  

आवश्यक साहित्य

बनविण्याची पद्धत 

उरलेल्या पोळ्यांपासून बनवा कुरकुरीत कटलेट्स, 15 मिनिट्समध्ये चविष्ट नाश्ता

उरलेल्या कढीचा ढोकळा

Instagram

घरच्या घरी पिवळा ढोकळा करण्यासाठीही तुम्ही उरलेल्या कढीचा वापर करून घेऊ शकता. हे करणं तसं सोपं आहे. 

आवश्यक साहित्य

बनविण्याची पद्धत 

कुरकुरीत रवा डोसा बनवा 10 मिनिट्समध्ये, सकाळचा स्वादिष्ट नाश्ता

उरलेल्या कढीचे पराठे

Instagram

पराठे हा उत्तम नाश्ता आहे. यामुळे पोटंही भरतं आणि चवीलाही उत्तम आहे. तुम्ही उरलेल्या कढीचे चविष्ट पराठे बनवू शकता. 

आवश्यक साहित्य

बनविण्याची पद्धत 

परफेक्ट उकडीचे मोदक कसे बनवायचे, मराठीत रेसिपी

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From Recipes