Recipes

लसूण आणि हिरव्या मिरचेचे चटपटीत लोणचे बनवा घरच्या घरी

Dipali Naphade  |  Dec 30, 2020
लसूण आणि हिरव्या मिरचेचे चटपटीत लोणचे बनवा घरच्या घरी

हिवाळा सुरू झाल्यानंतर चटपटीत आणि आंबट तिखट असं खावंसं वाटतच. विशेषतः जेवणात लोणचं असेल तर मजा येते. गरमागरम पराठ्यांसह ताजे ताजे लोणचे खाणे ही एक वेगळीच मजा आहे. अशावेळी बाजारातून आणलेल्या लोणच्यापेक्षा घरात तयार केलेले लोणचे अधिक स्वादिष्ट लागते. घरी तयार केलेल्या चटपटीत आणि तिखट लोणच्याची मजा आणि चव बाजारातील लोणच्याला नक्कीच येत नाही. तसंच आपण आपल्या घरातील माणसांच्या तब्बेतीची काळजी घेऊन अगदी प्रेमाने  हे लोणचं बनवतो त्यामुळे काही तासातच घरातच मसाले तयार करून लसूण आणि हिरव्या मिरचीचे चटपटीत लोणचं कसं बनवायचं याची फक्कड रेसिपी आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत. हो आणि  हे लोणचं बनविण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. त्यासाठी नक्की काय काय तयारी करायची ते आपण आधी जाणून घेऊया.

सकाळच्या नाश्त्याला निवडा तांदळाच्या उकडीचा झटपट पर्याय

लोणच्यासाठी लागणारे साहित्य

हिवाळ्यात आस्वाद घ्या ‘या’ स्वादिष्ट लोणच्यांचा, वाचा झटपट पाककृती

लोणचे कसे तयार करायचे

उन्हाळ्यातील बोअरींग जेवणाला करतील ही झटपट लोणची चटकदार

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From Recipes