Care

केस करायचे असतील स्ट्रेट तर वापरा कोरफड जेल, सोप्या हॅक्स

Dipali Naphade  |  Mar 22, 2021
केस करायचे असतील स्ट्रेट तर वापरा कोरफड जेल, सोप्या हॅक्स

केसांना स्ट्रेट करणं ही काही आता नवी फॅशन नाही. पण तरीही अजूनही केस सरळ करून घेण्याची अनेकांची क्रेझ कमी झालेली नाही. आता पार्लरमध्येही केस सरळ करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आल्या आहेत. पण या प्रत्येकाच्या खिशाला परवडतीलच असं नाही. त्यामुळे काही जण घरात स्ट्रेटनर आणून केस सरळ करतात. पण हे अगदी एक दिवसापुरतं मर्यादित असते. पण केसांवर सतत केमिकल आणि हिटचा वापर करून केस अधिक खराब होतात आणि केसगळतीची समस्या सुरू होते. त्यामुळे आपण केसांची काळजी घेत अगदी घरीच सोप्या पद्धतीने केस सरळ करून घेऊ शकतो. तुमची ही समस्या दूर करू शकता अगदी नैसर्गिक पद्धतीने. कोरफड जेलचे फायदे आपल्याला त्वचेसाठी असतात हे तर सर्वांना माहीत आहेच. पण केसांसाठीही कोरफड जेल अत्यंत उपयुक्त ठरते. कोरफड जेलचा वापर करून तुम्ही तुमचे केस घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने सरळ करू शकता. तसंच तुमच्या केसांना याच्या वापरामुळे अधिक फायदा मिळतो. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने केसांची काळजी घेता येते आणि कोणत्याही केमिकल्सच्या वापराशिवाय तुम्ही तुमच्या केसांना निरोगी ठेऊ शकता आणि दिसायलाही दिसतात अधिका आकर्षक! जाणून घेऊया सोप्या हॅक्स. 

त्वचेला आणि केसांना नवी चमक देण्यासाठी वापरा कोरफड, अफलातून फायदे

कोरफड जेलचा वापर करून कसे कराल केस स्ट्रेट (How to use Aloe Vera Gel for hair straightening)

Shutterstock

कोरफड जेलचा वापर करून केस कसे सरळ करायचे आणि त्यासाठी लागणारी प्रक्रिया आम्ही तुम्हाला इथे समजावून देत आहोत. यासाठी लागणारे साहित्य आपण आधी पाहूया 

साहित्य 

कृती 

घरच्या घरी करा केस ट्रिम, सोप्या टिप्स

केसांना कोरफड जेल लावण्याचे फायदे

Shutterstock

घरगुती उपायांनी मिळवा सुंदर केस

चेहऱ्याला कोरफड कशी लावायची, जाणून घ्या उपयुक्तता आणि नुकसान

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From Care