DIY सौंदर्य

हातांना मुलायम करण्यासाठी वापरा स्वयंपाकघरातील या वस्तू

Dipali Naphade  |  Jan 22, 2021
हातांना मुलायम करण्यासाठी वापरा स्वयंपाकघरातील या वस्तू

आपण सतत काम करत असतो आणि याचा परिणाम हात कोरडे होण्यावर लगेच होत असतो. दिवसभर काम करताना कपडे अथवा भांडी धुताना सतत पाण्यात हात घातल्यामुळेही हाताला कोरडेपणा येतो. दिवसभर काम करून हातांना सुरकुत्याही पडतात. ही समस्या सोडविण्यासाठी बरेच जण अगदी महागडे क्रिमही वापरतात. आजकाल बाजारामध्ये अनेक हँडक्रिमही उपलब्ध आहेत. ज्यामुळे हाताचा कोरडेपणा घालवणे सोपे होते. पण अर्थातच हे क्रिम सर्वांना परवडेलच असं नाही. त्यामुळे आपल्या स्वयंपाकघरातील अशा काही वस्तू असतात ज्या वापरून तुम्ही तुमचे हात अधिक मुलायम आणि चांगले ठेऊ शकता. अशाच काही स्वयंपाकघरातील वस्तू वापरून कसा वापर करायचा ते आपण पाहूया. याचा वापर करणं अत्यंत सोपं आहे. या वस्तू कायम प्रत्येकाच्या घरात नेहमी असतात. त्यामुळे यासाठी वेगळा काही खर्च करण्याचीही गरज नाही.

कोणते साहित्य घ्यावे

Shutterstock

या  पाचही पदार्थांमुळे आपल्या हातावरील टॅनिंग, काळे डाग, त्वचेवरील कोरडेपणा कमी करण्यासाठी अर्थात निघून जाण्यासाठी उपयोग करण्यात येतो.

तुमचेही हात आहेत का रुक्ष? मग अशी घ्या काळजी

कसे वापरावे

हात नेहमी मऊ ठेवायचे असतील तर वापरा 10 टिप्स

रोज करा असे काम आणि बनवा हात मुलायम

तुम्ही स्क्रब तर रोज करू शकत नाही. पण तुम्ही एक लहानसे काम नक्कीच करू शकता. यामुळे तुमच्या हाताचा कोमलपणा आणि मऊपणा नक्कीच टिकून राहू शकतो. तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी रोज एक चमचा तूप आपल्या  हातावर लावा आणि अगदी पायावरही उरलेले तूप रगडा. तुम्ही कमीत कमी पाच मिनिट्स हे  तूप लाऊन हाताचा मसाज करा आणि त्यामुळे त्वचा उत्तम राहते आणि गुळगुळीत राहून मुलायम होते. तुम्ही हवं तर हातापायांना थोडे थोडे तूप लावा आणि मसाज करा. बराच वेळ मसाज करू नका. तुम्हाला नक्की काही दिवसात फरक जाणवेल. तुमचा हात नक्कीच मऊ झालेला तुम्हाला दिसून येईल. 

DIY : हात मऊ आणि मुलायम करण्यासाठी घरीच तयार करा हे नैसर्गिक ‘हॅंडमास्क’

काय फायदा होतो

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

 

Read More From DIY सौंदर्य