Care

आता करा घरीच केस स्ट्रेट घरगुती पद्धतीने, वाचवा पैसे

Dipali Naphade  |  Nov 26, 2020
आता करा घरीच केस स्ट्रेट घरगुती पद्धतीने, वाचवा पैसे

बऱ्याचदा कुरळ्या केसांच्या गुंत्यामुळे खूप त्रास सहन करावा लागतो. तसंच केसांची काळजी घ्यायला खूप वेळही लागतो. त्यामुळे कुरळ्या केसांची काळजी घेताना होणारा त्रास बऱ्याचदा नकोसा वाटतो. पण पार्लरमध्ये जाऊन सतत केस सरळ करून घेणंही खिशाला परडवण्यासारखे नसते. शिवाय सतत स्ट्रेटनिंग अथवा आयरनचा वापर करणंही केसांसाठी चांगले नाही. त्यामुळे तुम्हाला घरगुती पद्धतीने घरच्या घरीही केस सरळ करता येतात. त्याशिवाय  तुमचे पैसेही वाचतात. तुमच्या केसांचे उत्तम पोषण होण्यासाठी आणि कोणताही दुष्परिणाम होऊ नये यासाठी तुम्ही घरच्या घरी वेगवेगळे उपाय करून केस सरळ करू शकता. यामुळे कदाचित पटकन बदल होणार नाही पण केसांना अधिक पोषण मिळेल आणि केस अधिक सरळ आणि मऊ, मुलायम होतील हे नक्की आणि तुम्हाला त्रासही होणार नाही. याच्या नक्की कोणत्या पद्धती आहेत  आणि कोणत्या गोष्टींचा वापर करता येतो ते या लेखातून पाहू. 

केळं आणि पपईचा मास्क (Banana – Papaya mask for hair straigtening)

Shutterstock

 

शहाळ्याची मलई आणि लिंबाचा मास्क (Coconut and Lemon for hair straightening)

Shutterstock

घरगुती उपायांनी मिळवा सुंदर केस

गरम तेलाने करा केस स्ट्रेट (Hot Oil for Hair Straightening)

Shutterstock

याचा वापर करण्यासाठी तुम्ही एरंडाच्या तेलाचा (Castor Oil) आणि नारळ तेलाचा वापर करा. यासाठी तुम्ही पुढीलप्रमाणे स्टेप्स करा 

लांबसडक आणि घनदाट केसांच्या वाढीसाठी 10 घरगुती उपाय (Home Remedies For Hair Growth In Marathi)

दूध आणि मधाचा मास्क (Milk and Honey for Hair Straightening)

Shutterstock

केसांना अधिक घनदाट, लांब आणि चमकदार बनवण्यासाठी वापरा मुलतानी माती

कोरफड वापरून करा केस सरळ (Aloe Vera for Hair Straightening)

Shutterstock

केस घनदाट दिसण्यासाठी वापरा 7 सोप्या टिप्स

केळं, दही आणि ऑलिव्ह ऑईलचे मिश्रण (Banana, Curd and Olive Oil for Hair Straightening)

Shutterstock

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From Care