Recipes

इडली स्पॉंजी होण्यासाठी फॉलो करा या टिप्स (Soft and Spongy Idli Recipe In Marathi)

Trupti Paradkar  |  Mar 25, 2021
इडली स्पॉंजी होण्यासाठी फॉलो करा या टिप्स (Soft and Spongy Idli Recipe In Marathi)

इडली हा एक असा एक पदार्थ आहे जो तुम्ही सकाळचा नास्ता, दुपारचं जेवण अथवा संध्याकाळी आणि रात्रीदेखील खाऊ शकता. त्यामुळे आजकाल घरोघरी या साऊथ इंडिअन पदार्थांची लोकप्रियता वाढतच जात आहे. जर तुम्ही पहिल्यांदा घरी इडली बनवणार असाल अथवा तुमचा इडलीचा बेत अनेकवेळा फसला असेल तर तुम्हाला या काही सोप्या टिप्स फॉलो करण्याची गरज आहे. शिवाय ३० मार्च हा दिवस जागतिक इडली दिन म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे हा दिवस साजरा करण्यासाठी तुम्हाला इडली स्पॉंजी करण्याचं कसब नक्कीच माहीत असायला हवं. 

instagram

इडली बनवताना काय चुका होऊ शकतात –

पहिल्यांदा इडली बनवताना अनेकींच्या हातून काही चुका होण्याची शक्यता असते. कारण इडली बनवणं अतिशय सोपं आहे असं आपल्याला वाटत असतं. मात्र इडली बनवताना सर्वात महत्त्वाचं आहे इडलीचं बॅटर तयार करणं. कारण जर बॅटरमधील प्रमाण अथवा ते तयार करण्याची प्रोसेस चुकली तर इडली स्पॉंजी न होता चिवट आणि कडक होते. यासाठी इडली बनवण्याची कृती आणि दिलेल्या खास टिप्स अवश्य फॉलो करा. ज्यामुळे तुम्ही देखील घरच्या घरी परफेक्ट इडली तयार करू शकता. कारण इडली खाणं तुमच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. यासाठी जाणून घ्या कसं करावं इडली खाऊन झटपट वजन कमी

घरच्या घरी इडली बनवण्याची सोपी पद्धत –

इडली परफेक्ट व्हावी असं वाटत असेल तर फॉलो करा ही रेसिपी. इडली किती जणांसाठी बनवायची आहे यावरून  आदल्या दिवशी तुम्हाला तयारीला लागण्याची गरज आहे. साधारण सहा जणांसाठी पुरतील इतक्या इडलीचे आम्ही तुम्हाला साहित्य आणि कृती शेअर करत आहोत.

साहित्य –

इडली बनवण्याची कृती –

स्पेशल टिप – इडली करताना जर तुम्हाला इडली रवा वापरायचा असेल तर सकाळी दोन कप उडीद डाळ भिजत घालावी आणि रात्री ती वाटून त्यात चार कप इडली रवा मिक्स करून मिश्रण रात्रभर आंबण्यासाठी ठेवून द्यावे.

इडली सॉफ्ट आणि स्पॉंडी होण्यासाठी खास टिप्स –

वेगवेगळ्या इडली रेसिपी करताना या गोष्टींची काळजी घेतली तर कोणाही घरच्या घरी परफेक्ट इडली सहज बनवू शकतं.

इडली सॉफ्ट आणि स्पॉंजी करण्यासाठी आम्ही दिलेल्या या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

 

Read More From Recipes