DIY सौंदर्य

एका रात्रीत निघून जाईल हाताच्या कोपऱ्याचा काळेपणा, करा घरगुती उपाय

Dipali Naphade  |  Dec 6, 2019
एका रात्रीत निघून जाईल हाताच्या कोपऱ्याचा काळेपणा, करा घरगुती उपाय

आपण सगळेच चेहरा आणि केसांची काळजी अधिक प्रमाणात घेत असतो. इतर शरीराची काळजी ही त्यामानाने कमी प्रमाणात घेतली जाते असं म्हटलं तर अतिशयोक्ती नक्कीच ठरणार नाही.  पण आपण बऱ्याचदा आपल्या हाताच्या कोपऱ्याच्या काळेपणाकडे लक्ष देत नाही. त्यामुळेच बऱ्याच जणांच्या हाताचे कोपरे हे तुम्हाला काळे झालेले दिसून येतात. पण या काळेपणामुळे तुमचा इतर लुकही बिघडू शकतो हे लक्षात घ्या. हाताच्या कोपऱ्याची ही समस्या दूर करण्यासाठी अनेक महागडी उत्पादनंही वापरली जातात. पण त्यामुळे हा काळेपणा निघून जाईलच याची काहीच खात्री नसते. मग अशावेळी नक्की काय करायचं? काही घरगुती उपाय यावर असू शकतो का असे प्रश्नही निर्माण होतात. तर याचं उत्तर नक्कीच हो असं आहे. तुम्ही घरगुती उपाय करून हाताच्या कोपऱ्याचा हा काळेपणा नक्कीच घालवू शकता. इतकच नाही आम्ही तुम्हाला सांगत असलेल्या उपायामुळे तुम्ही एका रात्रीत हा हाताच्या कोपऱ्याचा काळेपणा घालवू शकता. तुम्हाला  कोणताही महागडा उपचार करायचा नसून अतिशय साधासोपा पॅक तयार करायचा आहे आणि त्यामुळे तुमच्या हाताच्या काळेपणावर तुम्हाला मात करता येईल. जाणून घेऊया नक्की काय हा पॅक आणि कसा तयार करायचा – 

#DIY: अंडरआर्म्सचा काळेपणा कमी करण्यासाठी झटपट घरगुती उपाय

पॅकसाठी आवश्यक सामान

Shutterstock

तुम्हाला घरातल्या वस्तूंचाच तुमच्या हाताच्या कोपऱ्याचा काळेपणा घालवण्यासाठी उपयोग करून घेता येतो.  त्यासाठी तुम्हाला जास्त खर्चही नाही आणि त्रासही होत नाही. 

वाचा – गुडघा आणि कोपरांवर काळेपणा येतो

कसा तयार करायचा पॅक

पॅक अगदी सोप्या पद्धतीने  तयार करता येतो. त्यासाठी तुम्हाला काहीही त्रास घ्यावा लागत नाही. तसंच घरात उपलब्ध असणाऱ्या वस्तूंमध्येच तुमचं काम होतं. 

हाताचा कोपरा (Elbow) आणि गुढघ्याचा (Knees) काळेपणा करा दूर

पॅक लावण्याची पद्धत

Shutterstock

पॅक लावण्याची पद्धतही अतिशय सोपी आहे. तुम्हाला दिवसभरात वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हे करू शकता. पण तुम्ही स्वतःसाठी वेळ काढणंही तितकंच महत्त्वाचं आहे. 

हा पॅक लावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी तुमच्या हाताच्या कोपऱ्यातील काळेपणामध्ये आलेला सुधार तुम्हाला स्वतःला जाणवेल. हा पॅक काढून टाकल्यानंतर तुम्ही हाताच्या कोपऱ्याला मॉईस्चराईजर लावायला विसरू नका. तसंच लक्षात ठेवा की, तुमच्या हाताच्या कोपऱ्याला कोणत्याही प्रकारची जखम झाली असेल तर तुम्ही हा पॅक लावू नका.  कारण त्याने जळजळ होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. पण तुम्हाला या पॅकने नक्कीच हाताच्या कोपऱ्याचा काळेपणा दूर करता येईल. 

मानेवरील काळेपणा घालवण्यासाठी वापरा 6 घरगुती उपाय

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

Read More From DIY सौंदर्य