DIY सौंदर्य

अभिनेत्री दीपिका कक्कर हिवाळ्यात ओठांची घेते अशी काळजी

Trupti Paradkar  |  Jan 11, 2021
अभिनेत्री दीपिका कक्कर हिवाळ्यात ओठांची घेते अशी काळजी

हिवाळ्यात वातावरणाचा सर्वात जास्त परिणाम होतो तुमच्या नाजूक ओठांवर… कारण कोरड्या आणि थंड हवेमुळे तुमचे फोट फुटतात आणि त्वचा कोरडी होते. कधी कधी तर फुटलेल्या ओठांमधून रक्तदेखील येऊ लागतं. बोलताना, खाताना तुमचं लक्ष सतत फुटलेल्या ओठांकडे जातं आणि जीभ आपोआप ओठांवरून फिरू लागते. याचा परिणाम आणखीनच भयानक होतो कारण त्यामुळे तुमची समस्या अधिकच त्रासदायक होते. यासाठीच तुम्हाला  हिवाळ्यात एका चांगल्या लिपबामची गरज असते. ज्यामुळे तुमचे ओठ सतत मऊ आणि मुलायम राहतील. शिवाय तुमच्या ओठांचा गुलाबी रंग कायम टिकून राहील. बऱ्याचदा एखाद्या सौंदर्यसमस्येवर उपचार करण्यासाठी सेलिब्रेटीजचे ब्युटी रूटिन फॉलो केलं जातं. काही दिवसांपूर्वीच ससुराल सिमर का फेम अभिनेत्री दीपिका कक्करने तिचं लिप केअर रूटिन चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. दीपिकाने तिच्या युट्यूबवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तिने चक्क होममेड लिप बाम घरी कसं तयार करायचं याची सोपी पद्धत शिकवली आहे. 

दीपिका कक्करप्रमाणे असं घरीच तयार करा लिप बाम-

दीपिकाने या व्हिडिओमध्ये तीन प्रकारचे लिप बाम दाखवले आहेत. जे तुमच्या सर्व प्रकारच्या ओठांच्या समस्या दूर करण्यास नक्कीच फायदेशीर ठरतील.

होममेड बीटरूट लिप बाम –

साहित्य –

लिप बाम बनवण्याची पद्धत –

होममेड स्टॉबेरी लिप बाम –

साहित्य –

 होममेड लिप बाम बनवण्याची पद्धत –

होममेड वॅनिला लिप बाम –

साहित्य –

होममेड लिप बाम बनवण्याची पद्धत –

अभिनेत्री दीपिका कक्करने शेअर केलेले हे लिपबाम तुम्हाला कसे वाटले ते तुम्ही बनवले का आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला जरूर कळवा. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

सैल पडलेली त्वचा होईल टाईट, ट्राय करा जुही परमारचं ब्युटी सिक्रेट

दिव्यांका त्रिपाठी थंडीत त्वचेची निगा राखण्यासाठी वापरते हा घरगुती स्क्रब

डस्की स्किन टोन असेल तर लग्नात करा या मेकअप टिप्स फॉलो

Read More From DIY सौंदर्य