मनोरंजन

मैत्री चारोळ्या पाठवून व्यक्त करा मित्रांवरचे प्रेम (Marathi Maitri Charolya)

Leenal Gawade  |  Nov 19, 2020
Marathi Maitri Charolya

‘यारो दोस्ती बडी ही हसीन है, ये ना हो तो क्या फिर बोलो ये जिंदगी है!’ आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला अशा व्यक्तीची साथ हवी असते जी सुख दु:खात आपल्याला साथ देईल. कुटुंबातील सदस्यानंतर ज्याच्यावर अधिक विश्वास ठेवला जातो तो म्हणजे मित्र-मैत्रिणींवर… मैत्री असतेच इतकी खास. एखाद्यावर आपला विश्वास बसला की, ज्या गोष्टी आपण घरी सांगू शकत नाही त्या आपण त्या एका जवळच्या मित्राला सांगतो. प्रत्येकाच्या आयुष्यात मित्र-मैत्रिणींची संख्या ही खूप असेल. पण सच्चा मित्र किंवा मैत्रीण हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच असतात. असे हे मित्र आयुष्यातील अनेक गोष्टींमध्ये आपली साथ देतात. त्यामुळेच आयुष्यातून त्यांना काढून टाकणे कठीण असते. या नात्यामध्येही कधी कधी कटुता येते. पण योग्यवेळी संवाद साधून गैरसमज दूर केले की, मैत्री चिरंतर टिकते. अशा या मैत्रीसाठी ‘मैत्री चारोळ्या’ आम्ही निवडल्या आहेत. तुमच्या मित्रांचे तुमच्या आयुष्यातील महत्व अधोरेखित करण्यासाठी या चारोळ्या तुम्ही नक्की पाठवायला हव्यात.

बालपणीच्या मित्रासाठी मैत्री चारोळ्या (Marathi Maitri Charolya For Childhood Friend)

Marathi Maitri Charolya For Childhood Friend

बालपणीची मैत्री ही वेगळी आणि तितकी खास असते. कारण न कळत्या वयात झालेल्या या मैत्रीची मुळं मनाच्या कप्प्यात खोलवर रुतलेली असतात. त्यामुळे वाढदिवस शुभेच्छापासून ते सणवार असा आयुष्यातील प्रत्येक क्षण त्यांच्यासोबत खास असतो. अशा तुमच्या बालपणीच्या मित्रांसाठी पाठवा मैत्री चारोळ्या 

वाचा – मराठी प्रेम कविता थोडक्यात

Marathi Maitri Charolya For Childhood Friend

वाचा – फनी कोट्स इन मराठी मुलांसाठी

दूरच्या मित्रासाठी मैत्री चारोळ्या (Marathi Maitri Charolya For Long Distance Friend)

Marathi Maitri Charolya For Long Distance Friend

कधी कधी मित्र एकमेकांपासून लांब जातात. पण वाढलेले अंतर मैत्री खराब करु शकत नाही. त्यामुळेच अशा दूर गेलेल्या मित्रांवरील प्रेम कायम ठेवणे गरजेचे असते. अशा अंतराने दुरावलेल्या मित्रांसाठी पाठवा मैत्री चारोळ्या

जागतिक मैत्री दिनासाठी शुभेच्छा संदेश आणि स्टेटस 

Marathi Maitri Charolya For Long Distance Friend

खास मित्रांसाठी मैत्री चारोळ्या (Marathi Maitri Charolya For Best Friend)

Marathi Maitri Charolya For Best Friend

आयुष्यात मित्रांची जागा ही नेहमी खास असते. अशा खास मित्रांना तुमच्या आयुष्यातील महत्व दाखवण्यासाठी त्यांना या मैत्री चारोळ्या नक्की पाठवा आणि आपले प्रेम व्यक्त करा.

मित्रमैत्रिणींसाठी वाढदिवसाचे प्रेमळ शुभेच्छा संदेश

Marathi Maitri Charolya For Best Friend

आता तुमच्या मित्राला आठवणीने या चारोळ्या पाठवा आणि मैत्री आणखी दृढ करा

You may also like

फ्रेंडशिप डे थॉट्स

Read More From मनोरंजन