खाणंपिण आणि नाइटलाईफ

महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि चविष्ट मिसळ पाव रेसिपीज | Misal Pav Recipe In Marathi

Dipali Naphade  |  May 17, 2022
misal-pav-recipe-in-marathi

मिसळ म्हटली की कोणाच्या तोंडाला पाणी सुटत नाही. महाराष्ट्रीयन मिसळ पाव (Misal Pav In Marathi) हा सर्वांच्या आवडीचा एक पदार्थ आहे. बाहेर आपण बऱ्याचदा मिसळ पाव खातो. त्याचा स्वाद आपल्याला घरीही तितकाच उत्कृष्टपणे आणता येतो. घरच्या घरी मिसळ पाव कसा बनवयाचा (Misal Pav Recipe In Marathi) अथवा नुसती मिसळ (Misal Recipe In Marathi) तुम्ही घरी कशी करू शकता याबाबत महत्त्वाची माहिती आम्ही या लेखातून देत आहोत. त्याआधी महाराष्ट्रीयन मिसळ पाव संस्कृती बद्दल थोडी माहिती जाणून घ्यायला हवी. 

मिसळ म्हणजे अनेक पदार्थांचे मिश्रण. म्हणूनच या पदार्थाला मिसळ (Misal Pav In Marathi ) असे नाव देण्यात आले आहे. मिसळ म्हणजे अगदी फक्कड महाराष्ट्रीयन पदार्थ. मिसळीशिवाय महाराष्ट्रीयन मेनू पूर्णच होत नाही. मिसळीमध्ये मटकी (Moth Bean), वाटाणे (Peas), फरसाण, कांदा, कोथिंबीर, लिंबू, टॉमटो अशा अनेक पदार्थांचा भरणा असतो. तर ही तिखट आणि आंबट चवीची मिसळ पावाबरोबर खायला अप्रतिम लागते. मिसळ अनेक शहरांच्या नावावरून ओळखली जाते आणि तिथल्या तिथल्या भागाचे त्या त्या मिसळीचे वैशिष्ट्यही आहे. अर्थात पुणेरी मिसळ, नाशिकची मिसळ, कोल्हापुरी मिसळ, नगरची मिसळ, सोलापुरची मिसळ असे अनेक प्रकार आहेत आणि याची चवही वेगळी आहे. अशाच काही मस्त मिसळींच्या रेसिपी (Misal Pav Recipe In Marathi) आम्ही तुम्हाला इथे देत आहोत. 

घरगुती मिसळ रेसिपी – Misal Pav Recipe In Marathi

घरगुती मिसळ – Instagram

मिसळ ही केवळ बाहेरच खाता येते असं नाही. तुमच्या घरी एखादा कार्यक्रम असेल तर तुम्ही मस्तपैकी फक्कड मिसळ घरीही तयार करू शकता. घरगुती मिसळ (Misal Recipe In Marathi) तयार करण्याची पद्धत आपण इथे जाणून घेऊया. 

मिसळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य – Ingredients For Misal Pav In Marathi

मिसळ कशी बनवतात? – Misal Pav Recipe In Marathi

टीप – तुम्ही घरगुती मिसळ करताना कांदा – खोबऱ्याचे वाटणही वापरू शकता. तसंच यामध्ये फरसाणसह चिवडा आणि पोह्यांचा वापरही करू शकता. 

महाराष्ट्रातील प्रसिद्ध मिसळ पाव | Maharashtra Famous Misal Pav & Their Recipe In Marathi

महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी प्रसिद्ध मिसळ पाव (Misal Pav Recipe In Marathi)  मिळतात. या प्रसिद्ध ठिकाणच्या मिसळ पावची रेसिपी तुम्ही जाणून घ्या आणि करा घरी मिसळ पाव. 

पुणेरी मिसळ – Puneri Misal Pav Recipe In Marathi

पुणेरी मिसळ – Instagram

गोडवा आणि तिखटपणा अशी वेगळीच चव असणारी पुण्याची मिसळही प्रसिद्ध आहे. पुणेरी मिसळ घरीदेखील तुम्ही करू शकता. पुणेरी मिसळीची सोपी रेसिपी घ्या जाणून. 

पुणेरी मिसळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य

पुणेरी मिसळ बनविण्याची पद्धत – Puneri Misal Recipe In Marathi

नाशिकची झणझणीत साधना मिसळ – Nasik Sadhna Misal Recipe In Marathi

नाशिकची झणझणीत साधना मिसळ – Instagram

नाशिकची झणझणीत साधना मिसळ ही स्पेशल तर्री मिसळ म्हणून प्रसिद्ध आहे. ही मिसळ खाण्यासाठी खास नाशिकमध्ये गर्दी होते. 

नाशिकची साधना मिसळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य

नाशिकची झणझणीत साधना मिसळ फोडणीसाठी साहित्य 

नाशिकची साधना मिसळ तर्री रेसिपी – Nasik Sadhna Misal recipe In Marathi

कोल्हापुरी मिसळ – Kolhapuri Misal Recipe In Marathi

कोल्हापुरी मिसळ Instagram

जिभेला तिखटेचा चटका देणारी अशी कोल्हापुरी मिसळ कितीही तिखट असली आणि डोळ्यातून पाणी आणणारी असली तरीही खावीशी वाटणारी आहे. अशी झणझणीत कोल्हापुरी मिसळ कशी बनवयाची जाणून घ्या. कोल्हापुरी मिसळीचा मसाला अधिक महत्त्वाचा (Misal Masala Recipe In Marathi). तुम्हीही ही रेसिपी करून पाहा. 

कोल्हापुरी मिसळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य 

कोल्हापुरी मिसळ बनविण्याची पद्धत – Kolhapuri Misal Making Process In Marathi

मामलेदार मिसळ – Mamledar Misal Recipe In Marathi

मामलेदार मिसळ – Instagram

ठाण्याची मामलेदार मिसळही खूप प्रसिद्ध आहे. याची चव कुठेच मिळत नाही असं म्हटलं जातं. पण तिथे प्रत्येकाला जाऊन खाणं शक्य नसेल तर त्यांच्यासाठी मामलेदार मिसळची खास रेसिपी.

मामलेदार मिसळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य 

मामलेदार मिसळ बनविण्याची पद्धत – Mamledar Misal Recipe In Marathi

उपवासाची मिसळ – Upvas Misal Recipe In Marathi

उपवासाची मिसळ – Instagram

उपवास म्हटला की साबुदाण्याची खिचडी अथवा साबुदाणे वडे हे ठरलेले असतात. पण तुम्ही घरच्या घरी उपवासाची फराळी मिसळही नक्की तयार करून खाऊ शकता. उपवासाच्या मिसळीची सोपी रेसिपी. 

उपवासाची मिसळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य 

शेंगदाण्याच्या आमटीसाठी साहित्य 

उपवासाची मिसळ बनविण्याची पद्धत – Upvas Misal Recipe In Marathi

टीप – तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साबुदाण्याची खिचडीदेखील यामध्ये घालून उपवासाची फराळी मिसळ तयार करून खाऊ शकता

वऱ्हाडी मिसळ – Varhadi Misal Recipe In Marathi

वऱ्हाडी मिसळ Instagram

विदर्भामध्ये पाव अशी संकल्पना नाही. मात्र वऱ्हाडी मिसळ अस्सल आणि फक्कड मिळते. विदर्भातील गावागावातील लहान लहान बस स्टँडजवळ ही अप्रतिम चवीची वऱ्हाडी मिसळ तुम्हाला खायला मिळते. 

वऱ्हाडी मिसळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य 

वऱ्हाडी मिसळ बनविण्याची पद्धत – Varhadi Misal Recipe In Marathi

वडा मिसळ – Vada Misal Recipe In Marathi

वडा मिसळ Instagram

वडा मिसळ आणि कट वडा हे साधारण कोकणात मिळणारे पदार्थ आहेत. अप्रतिम चवीचे आणि जिभेवर चव रेंगाळणारा असा हा पदार्थ तुम्ही घरीही बनवू शकता. वडा मिसळची रेसिपी खास तुमच्यासाठी. 

वड्यासाठी साहित्य 

कटसाठी साहित्य

बनविण्याची पद्धत 

हटके मिसळ पाव रेसिपी प्रकार

आता वेगवेगळ्या चवीच्या मिसळही बाजारामध्ये आपल्याला चाखायला मिळतात. यापैकी काही प्रसिद्ध असणाऱ्या प्रकारांच्या रेसिपी आम्ही तुम्हाला या लेखातून देत आहोत. 

कॉर्न मिसळ (Corn Misal Recipe In Marathi)

कॉर्न मिसळ – Instagram

साहित्य 

बनविण्याची पद्धत 

चीज मिसळ – Cheese Misal Recipe In Marathi

चीज मिसळ – Instagram

साहित्य

बनविण्याची पद्धत 

पाणीपुरी मिसळ – Panipuri Recipe In Marathi

पाणीपुरी मिसळ – Instagram

साहित्य 

बनविण्याची पद्धत 

तंदुरी मिसळ – Tandoori Misal Recipe In Marathi

तंदुरी मिसळ – Instagram

साहित्य 

बनविण्याची पद्धत 

मिसळ पावात किती असतात पोषक तत्व, सत्यता – Misal Pav Recipe Nutrition Facts In Marathi

मिसळ पाव तसं पाहिलं तर फास्ट फूड असं म्हटलं जात नाही. पण घरी बनविलेली मिसळ पाव तुम्ही आरोग्यासाठी हेल्दी करून खाऊ शकता. यामध्ये एकूण किती फॅट्स असतात अथवा किती कॅलरी असतात याची योग्य माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. मिसळ पावमध्ये नक्की काय काय पोषक तत्व आढळतात जाणून घ्या – 

11% एकूण फॅट अर्थात 7.4 ग्रॅम
4% सॅच्युरेटेड फॅट अर्थात 0.9 ग्रॅम
0% कोलेस्ट्रॉल 0 मि.ग्रॅ.
12% सोडियम 293 मि. ग्रॅ.
18% पोटॅशियम 616 मि. ग्रॅ.
14% एकूण कार्बोहायड्रेट्स 42 ग्रॅ
34% डाएटरी फायबर 8.4 ग्रॅ
साखर 3.5 ग्रॅ

FAQ’s – Misal Pav Recipe In Marathi

प्रश्नः मिसळ बनवायला साधारण किती वेळ लागतो?
उत्तरः तुम्ही कोणती मिसळ बनवणार आहात त्यावर हे अवलंबून आहे. मात्र साधारणतः सर्व तयारी असेल तर मिसळ बनवायला पाऊण तास पुरेसा होतो. 

प्रश्नः मिसळीमध्ये बटाटा भाजी अधिक चांगली लागते की चिवडा?
उत्तरः हे सर्वस्वी तुमच्या चवीच्या आवडीनुसार अवलंबून आहे. काही जणांना चिवडा आवडतो तर काही जणांना बटाट्याची भाजी. तर काहींना मिसळीत पोहे आवडतात. पण या सर्वात महत्त्वाचे म्हणजे मिसळीची तर्री हे नक्की. 

प्रश्नः मूग, मटकी, वाटाण्याशिवाय अधिक कोणती कडधान्ये वापरता येतात?
उत्तरः सहसा मिसळ या तीन कडधान्याने बनविली जाते. पण तुम्ही घरी करणार असाल आणि तुम्हाला चवळी आवडत असेल तर तुम्ही यामध्ये चवळाचाही समावेश करून घेऊ शकता. 

निष्कर्ष – मिसळ पाव रेसिपी मराठीतून (Misal Pav Recipe In Marathi) आपल्या सर्वांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत. मिसळ रेसिपी (Misal Recipe In Marathi) खास तुमच्यासाठी. मिसळीचे (Misal Pav In Marathi) काही हटके प्रकारही तुम्हाला यामध्ये दिसतील. तर खासियत असणाऱ्या पुणेरी मिसळ पाव (Puneri Misal Pav Recipe In Marathi), मामलेदार मिसळ (Mamledar Misal Recipe In Marathi), कोल्हापुरी मिसळ (Kolhapuri Misal Recipe In Marathi) आणि त्यातील मिसळीचे मसाले  (Misal Masala Recipe In Marathi) याची सर्व इत्यंभूत माहिती खास तुमच्यासाठी. 

Read More From खाणंपिण आणि नाइटलाईफ