Recipes

रव्याचे पदार्थ पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी (Rava Recipes In Marathi)

Dipali Naphade  |  Jul 15, 2020
Rava Recipe In Marathi

प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात रवा हा पदार्थ सापडतोच. रव्यापासून आपण अनेक नाश्त्याचे पदार्थ हमखास बनवतो. त्याचे कारण म्हणजे रवा खाल्ल्याने पोट दब्ब भरते आणि लवकर भूक लागत नाही. त्यामुळे नाश्त्यामध्ये सहसा रव्याचे पदार्थ करण्यावर भर आपण देतो. विशेषतः महाराष्ट्रीयन आणि दक्षिणेकडील लोकांचा आवडता नाश्ता हा रव्यापासूनच बनतो. त्यासाठी तुम्हाला रव्याच्या वेगळ्या रेसिपीज (rava recipes in marathi) हव्या असतील तर तुमच्यासाठीच हा लेख आहे. घरामध्ये बनणारे रव्याचे लाडूची रेसिपी, रव्याचे डोसे रेसिपी, आप्पे हे सगळे पदार्थ कसे पटकन बनवयाचे आणि स्वादिष्ट करायेच याच्या रेसिपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. रव्याचे पदार्थ हे करायला सोपेही असतात आणि पटकन तयार होतात. त्यामुळे इथे तुम्हाला आम्ही काही पटकन तयार होणारे रव्याचे पदार्थ आणि  त्याची रेसिपी देणार आहोत. तर वाट कसली बघताय. वाचा आणि पटकन रव्याचा अप्रतिम नाश्ता तयार करून खायला घ्या.

अननसाचा शिरा रेसिपी (Pineapple Shira Rava Recipes In Marathi)

अननसाचा शिरा रेसिपी – Pineapple Shira Rava Recipes In Marathi

 

घरात रव्याचा शिरा आपण नेहमीच बनवतो. अर्थात घरात खूप वेळा पूजा असते तेव्हा प्रसादाचा शिराही बनत असतो.  पण तुम्हाला अननसाचा शिरा हादेखील एक प्रकार करून नाश्त्याला खाता येतो. याची अप्रतिम चव तुमच्या जिभेवर दिवसभर तरळत राहते. यासाठी काय साहित्य घ्यायचे आणि कसा बनवायचा पाहूया 

साहित्य 

कृती 

वाचा – Misal Pav Recipe Marathi

 

ओनियन रवा उत्तपा रेसिपी (Onion Rava Uttapam Recipe In Marathi)

ओनियन रवा उत्तपा रेसिपी – Onion Rava Uttapam Recipe In Marathi

सकाळच्या  नाश्त्यामध्ये तुम्ही ओनियन रवा उत्तपा बनवू शकता. बनविण्यासाठी अतिशय सोपा आणि पोटभरीचा नाश्ता म्हणून याचा उपयोग होतो

साहित्य

कृती 

वाचा – मैद्यापासून तयार करा या स्वादिष्ट रेसिपीज (Maida Recipes In Marathi)

ओट्स रव्याची इडली रेसिपी (Oats Rava Idli Recipe In Marathi)

ओट्स रव्याची इडली रेसिपी – Oats Rava Idli Recipe In Marathi

ओट्स हे सध्या नाश्त्यासाठी जास्त  वापरले जाते. हेल्दी आणि सध्याच्या लाईफस्टाईल वजन वाढू न देण्यासाठी याचा जास्त वापर करण्यात येतो. ओट्स रवा इडली (idli recipe in marathi) बनवणंदेखील अतिशय सोपं आहे. सकाळच्या घाईत ही रेसिपी बनवू शकता. 

साहित्य

कृती

वाचा – झटपट अनारसे रेसिपी

रवा खमण ढोकळा रेसिपी (Rava Khaman Dhokla Recipe In Marathi)

रवा खमण ढोकळा रेसिपी – Rava Khaman Dhokla Recipe In Marathi

खमण ढोकळा हा तर सर्वांच्या आवडता नाश्ता आहे. पण बऱ्याचदा लोकांना वाटतं की खमण ढोकळा बनविण्यासाठी खूप वेळ लागतो. त्यासाठी आम्ही तुम्हाला इथे ढोकळ्याची रेसिपी (dhokla recipe in marathi) देत आहोत. 

साहित्य

कृती 

रव्याचे थालिपीठ (Rava Thalipeeth Recipe In Marathi)

रवा खमण ढोकळा रेसिपी – Rava Khaman Dhokla Recipe In Marathi

महाराष्ट्रीय पदार्थांमध्ये थालिपीठ हे अगदी खूपच प्रेमाने खाल्लं जातं.  खरं तर भाजाणीचं थालिपीठ खूप प्रसिद्ध आहे. पण तुम्हाला नाश्त्यासाठी रवा थालिपीठही करता येतं. यातून तुम्हाला पौष्टिक सत्व मिळतात. 

साहित्य

कृती 

चविष्ट उपमा बनविण्यासाठी रवा आणि पाण्याचे प्रमाण असावे योग्य

रव्याच्या लाडूची रेसिपी (Rava Ladoo Recipe In Marathi)

रव्याच्या लाडूची रेसिपी – Rava Ladoo Recipe In Marathi

रव्याचे लाडू बऱ्याच जणांना आवडतात पण त्याची रेसिपी जमायला हवी अन्यथा लाडू कडक झाले तर त्याची चव लागत नाही. त्यासाठी पाक योग्य करणे आवश्यक आहे आणि साखरेचा गोडवादेखील योग्य असायला हवा. 

साहित्य

कृती 

रवा केकची रेसिपी (Rava Cake Recipe In Marathi)

रवा केकची रेसिपी – Rava Cake Recipe In Marathi

सध्या रवा केक खूपच ट्रेंडिंगमध्ये आहे. रवा केक नक्की कसा बनवायचा हे ठिकठिकाणी सांगितलं आहे. पण सोप्या पद्धतीने तुम्ही रवा  केक बनवू शकता. 

साहित्य 

कृती 

घरच्या घरी बनवा 15 मिनिट्समध्ये झटपट रव्याचे गुलाबजाम

रवा अप्पम/आप्पे रेसिपी (Rava Appam / Appe Recipe In Marathi)

रवा अप्पम/आप्पे रेसिपी – Rava Appam / Appe Recipe In Marathi

रव्याचे आप्पे हे चवीला अप्रतिम लागतात. गरमागरम आप्पे आणि खोबऱ्याची चटणी हे समीकरण अप्रतिमच आहे. त्यासाठी नक्की काय करावे लागते पाहूया.

साहित्य 

कृती 

रवा टोस्टची रेसिपी (Rava Toast Recipe In Marathi)

रवा टोस्टची रेसिपी – Rava Toast Recipe In Marathi

सकाळच्या नाश्त्यासाठी हा पदार्थ तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरू शकतो. रवा टोस्ट बनवणं अतिशय सोपं आहे. तसंच तुम्हाला अगदी पटापट हा नाश्ता तयार करता येतो 

साहित्य 

कृती 

रव्याच्या डोशाची रेसिपी (Rava Dosa Recipe In Marathi)

रव्याच्या डोशाची रेसिपी – Rava Dosa Recipe In Marathi

तुम्हाला हा रवा डोसा खायलाही मस्त लागतो आणि करायलाही जास्त त्रास होत नाही. त्याशिवाय तुम्ही जर हॉटेलमध्ये जाऊन या रवा डोशासाठी 100 रुपये मोजत असाल तर त्याचीही आता गरज नाही. 

साहित्य 

कृती 

वजन कमी करण्यासह जाणून घ्या रव्याचे फायदे – Benefits Of Semolina In Marathi

रवा बोंडा रेसिपी (Rava Bonda Recipe In Marathi)

रवा बोंडा रेसिपी – Rava Bonda Recipe In Marathi

रवा बोंडा हा खरं तर भजीसारखा पदार्थ असतो. पण खायला खूपच मस्त लागतो. तुम्ही संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी हा पदार्थ बनवा आणि मस्तपैकी सॉसबरोबर खा 

साहित्य 

कृती 

रागी रवा उपमा रेसिपी (Ragi Rava Upma Recipe In Marathi)

रागी रवा उपमा रेसिपी – Ragi Rava Upma Recipe In Marathi

रागी अर्थात नाचणी हे तुमच्या निरोगी आणि हेल्दी आयुष्यासाठी उपयोगी ठरणारे खाद्य आहे. तुम्हाला तुमचे वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर नाचणीचा आपल्या खाण्यात समावेश करून घ्या. हा उपमा चवीलाही छान लागतो. 

साहित्य 

कृती 

वाचा – अप्रतिम चवीच्या स्मूदी बनवा घरच्या घरी, स्मूदी रेसिपीज जाणून घ्या

Read More From Recipes