DIY सौंदर्य

आयब्रोजमध्ये पुळ्या येत असतील तर करा सोपे उपाय

Dipali Naphade  |  Apr 16, 2022
remedies-for-acne-between-eyebrows-in-marathi

पुळ्या या केवळ चेहऱ्यावरच येतात असं तुम्हाला वाटतं का? तर असं अजिबात नाही. अनेकांना आयब्रोज अर्थात भुवयांच्या मध्येही पुळ्या येतात आणि केसात आलेल्या या पुळ्यांचा चेहऱ्यावरील पुळ्यांपेक्षा अधिक त्रासही होतो. तसंच तुमच्या सौंदर्यामध्येही याची बाधा येतो. भुवयांमध्ये आलेल्या पुळ्या कधीकधी इतक्या त्रासदायक ठरतात की, त्यामध्ये पू देखील झाल्याची अनेकांना समस्या होते. खरं आहे मुरूमं ही शरीरावर कोणत्याही ठिकाणी होऊ शकतात. पण तेलकट चेहरा असणाऱ्या अथवा चेहऱ्यावर आणि कपाळावर अधिक ऑईल ग्लँड्स असल्यामुळे भुवयांमध्ये मुरूमं होणं हे अत्यंत सामान्य आहे.  पण यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. आयब्रोज अर्थात भुवयांमध्ये जर पुळ्या येत असतील तर तुमच्यासाठी काही सोपे उपाय आहेत, ते तुम्ही वापरून पाहा. 

तज्ज्ञांचा सल्ला 

नॉर्मल, तेलकट अथवा कॉम्बिनेशन त्वचेवर मुरूमं आणि अॅक्ने येण्याचा धोका जास्त असतो. वास्तविक कपाळावर अधिक प्रमाणात ऑईल ग्लँड्स असतात. त्यामुळे कपाळावर डाग आणि मुरूमं अगदी सहज होतात. केसात कोंडा असल्यास, कपाळावर आणि भुवयांमध्ये हमखास भुवया होतात. त्यामुळे तेलकट त्वचेची विशेष काळजी घ्यायला हवी. 

भुवयांच्या मध्ये मुरूमं होत असल्यास उपाय 

योग्य उत्पादनांसह रोज क्लिनिंग आणि त्वचेची काळजी घेणे त्वचेवर होणारी मुरूमं आणि पुळ्यांपासून वाचण्यासाठी योग्य पद्धत आहे. पोर्सना तुम्ही तेलापासून वाचविले पाहिजे आणि चेहऱ्यावरील तेल कमी करण्याची गरज आहे. मुरूमं होऊ नयेत यासाठी सकाळी आणि रात्री चेहरा धुताना कोणत्याही मेडिकेटेड क्लिंन्झर अथवा साबणाचा वापर करावा. तसंच सकाळी चेहरा स्वच्छ केल्यानंतर कापसाच्या मदतीने चेहरा स्वच्छ करा अथवा गुलाबपाण्याची मदत घ्या. हे चेहऱ्यावरील तेल कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते आणि पोर्स स्वच्छ करते. यामुळे भुवयांमध्ये मुरूमं होत नाहीत. 

घरगुती एस्ट्रिंजेंट टोनरचा वापर

काकडीचा रस आहे योग्य एस्ट्रिंजेंट 

ग्रीन टी देखील आहे चांगला एस्ट्रिंजेंटचा स्रोत 

टी ट्री ऑईलचा वापरही करू शकता एस्ट्रिंजेंट स्वरूपात 

दालचिनीचा फेस मास्क 

दालचिनीचा फेसमास्कदेखील तुम्ही मुरूमांवर लाऊन हे लवकर घालवू शकता. तुम्हाला हवं असेल तर चंदनाचा मास्क बनवूनही तुम्ही लाऊ शकता.

साहित्य 

बनविण्याची पद्धत 

कडुलिंबाच्या पानांचा फेसपॅक 

कडुलिंबाच्या पानामध्ये कार्बनिक सल्फर यौगिक असते जे मुरूमं लवकर संपुष्टात आणण्यासाठी मदत करतात 

साहित्य 

बनविण्याची पद्धत 

अन्य उपाय 

या सोप्या उपायांचा वापर करून तुम्ही आयब्रोजमध्ये अर्थात भुवयांमध्ये झालेल्या पुळ्या कमी करू शकता. या नैसर्गिक गोष्टींमुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. मात्र तरीही याचा वापर करण्यापूर्वी एकदा पॅच टेस्ट नक्की करून घ्या.  

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY सौंदर्य