DIY सौंदर्य

टॅन व्हायचं नसेल तर असं लावा सनस्क्रिन, जाणून घ्या योग्य पद्धत

Leenal Gawade  |  Mar 3, 2020
टॅन व्हायचं नसेल तर असं लावा सनस्क्रिन, जाणून घ्या योग्य पद्धत

चेहऱ्याच्या बाबतील अनेकांना भीती असते ती म्हणजे टॅनिंगची. जर तुम्हाला ही भीती सतत जाणवत असेल तर आता काहीच काळजी करु नका.या उन्हाळ्यात तुम्ही अजिबात टॅन होणार नाही कारण आम्ही तुम्हाला सनस्क्रिन लावण्याची योग्य पद्धत सांगणार आहोत. कारण अशा प्रकारे सनस्क्रिन लावाल तर तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही. मग आज जाणून घेऊया सनस्क्रिन लावण्याची योग्य पद्धत.

उन्हाळ्यात तेलकट त्वचेसाठी निवडा ‘हे’ बेस्ट सनस्क्रिन लोशन (Best Sunscreen For Oily Skin in Marathi)

सनस्क्रिनची निवड

shutterstock

आता सगळ्यात महत्वाची असते ती म्हणजे सनस्क्रिनची निवड. जर तुम्ही तुमच्यासाठी सनस्क्रिनच्या शोधात असाल तर तुम्ही तुमच्या त्वचेचा प्रकार जाणून घ्या. जर तुम्हाला तुमच्या त्वचेचा प्रकार ओळखता येत नसेल तर या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला तुमची त्वचा कोणत्या प्रकारातील आहे हे एकदा कळले की मग तुम्ही सनस्क्रिन निवडू शकता. 

उदा. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर कमी तेलकट सनस्क्रिन निवडा म्हणजे तुम्हाला पुढे पिंपल्स, चेहरा काळवंडणे असे त्रास होणार नाहीत. जर कोरडी त्वचा असेल तर चेहरा हायड्रेट ठेवू शकेल असे सनस्क्रिन निवडा.

सनस्क्रिन लावण्याची ही आहे योग्य पद्धत

shutterstock

आता जर तुम्ही अशा पद्धतीने सनस्क्रिन लावले तर तुमच्या चेहरा टॅन होणार नाही. तुम्ही अगदी बिनधास्त फिरु शकता. 

उन्हाळात पाय टॅन होऊ नयेत म्हणून अशी घ्या काळजी (Tips On Foot Care In Marathi)

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे  20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

Read More From DIY सौंदर्य