DIY फॅशन

50 व्या वयातही मिळवा साडीचा सुंदर लुक, नेसा या साड्या

Dipali Naphade  |  May 12, 2022
saree-prints-style-for-women-at-age50-in-marathi

वय कितीही असो साडीचे प्रेम कमी होत नाही. वयासह आपली आवड नक्कीच बदलते. पण समाजाच्या दृष्टीने आपल्याला जे आपण नेसतो आहोत ते चांगलं दिसेल की नाही या विचाराने नक्कीच साडीची फॅशन करायला काही महिला कचरतात. 50व्या वयातही तुम्ही साडी नेसून सुंदर दिसूच शकता. साडीची प्रिंट, पॅटर्न आणि कापडाची योग्य निवड केली तर तुम्ही 50व्या वयातही त्यापेक्षा 10 वर्षांनी लहान दिसू शकता हे नक्की. या लेखातून आम्ही पन्नासाव्या वर्षी साडीची निवड कशी असावी आणि कोणत्या साडीच्या फॅशनमध्ये तुम्ही अधिक सुंदर आणि कमी वयाच्या दिसू शकता याबाबत काही टिप्स देत आहोत. तुम्हीही या टिप्स वापरा आणि या साड्यांच्या मदतीने दिसा अधिक तरूण!

ब्रॉड प्रिंट्स साडी (Broad Prints Sarees)

बरेचदा पन्नाशीच्या वयात महिला साडीमध्ये नाजूक आणि बारीक प्रिंट्स शोधताना दिसून येतात. पण या प्रिंट्स तुम्हाला तुमच्या वयापेक्षा अधिक मोठ्या वयाचे दर्शवितात. त्यामुळे तुम्ही ब्रॉड प्रिंट्सची निवड केल्यास, तुम्ही अधिक तरूण दिसता. ब्रॉड प्रिंट्सची साडी तुम्हाला नेसायची असेल तर तुम्ही या फॅशन टिप्सचा वापर करावा – 

एम्ब्रॉयडरीची साडी (Embroidery Sarees)

एम्ब्रॉयडरीची साडी कोणत्याही वयात नेसता येते. तुम्ही 50 अथवा त्यापेक्षा अधिक वयाचे असाल तर एम्ब्रॉयडरी साडीची निवड करताना या गोष्टीची विशेष काळजी घ्या – 

सिल्क साडी (Silk Saree)

तुम्हाला जर सिल्क साडी नेसायला आवडत असेल तर तुम्ही कोणत्याही वयात सिल्क साडीची निवड करू शकता. पण तुम्ही पन्नाशीच्या वयात असाल तर कशा पद्धतीच्या सिल्क साड्यांची तुम्ही निवड करायला हवी हे जाणून घ्या – 

लहरिया साडी (Leheriya Sarees)

लहरिया साडी अधिक प्रमाणात तरूण पिढी नेसताना दिसून येते. मात्र तुम्ही पन्नाशीमध्येही ही साडी निवडू शकता. मात्र या वयात नक्की कशा पद्धतीची लहरिया साडी निवडायची याबाबत तुम्ही काही गोष्टी लक्षात घ्या – 

तुम्हालाही वयाच्या पन्नाशीत अधिक तरूण दिसायचे असेल तर अशा पद्धतीने तुम्ही साडीची स्टाईल करू शकता. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY फॅशन