DIY सौंदर्य

मेकअपसाठी लागणारा ब्युटी ब्लेंडर धुण्याची गरज काय?, जाणून घ्या कारण

Leenal Gawade  |  Oct 20, 2020
मेकअपसाठी लागणारा ब्युटी ब्लेंडर धुण्याची गरज काय?, जाणून घ्या कारण

मेकअप चेहऱ्याला व्यवस्थित लागावा म्हणून ब्युटी ब्लेंडरचा वापर अनेक जण करतात. वेगवेगळ्या रंगाचे आणि वेगवेगळ्या पॅटर्नचे ब्युटी ब्लेंडर बाजारात मिळतात. जर तुम्ही ब्युटी ब्लेंडर वापरत असाल तर त्याची स्वच्छता करणे हे फार गरजेचे असते. ब्युटी ब्लेंडरची स्वच्छता ही चेहऱ्यासाठी फारच आवश्यक असते. जर तुम्ही ब्युटी ब्लेंडर धूत नसाल तर तुम्ही ते धुण्याचे कारण आणि ते  न केल्यास तुमच्या त्वचेला कोणता त्रास होऊ शकतो. ते आताा जाणून घेऊया. 

आकर्षक दिसण्यासाठी ओव्हरनाईट ब्युटी हॅक्स

ब्युटी ब्लेंडर धुतले नाही तर होऊ शकतो हा त्रास

Instagram

चेहरा देत असेल असे संकेत तर आताच थांबवा स्क्रबिंग

असा स्वच्छ करा ब्युटी ब्लेंडर

Instagram

जर तुम्ही ब्युटी ब्लेंडर किंवा फ्लॅट स्पंज वापरत असाल तर तो धुण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स वापरा

  1. एका भांड्यात मिस्लेअर पाणी घेऊन त्यामध्ये स्पंज बुडवून ठेवा. त्यामुळे त्यातील मेकअप निघून जाण्यास मदत मिळते. 
    जर तुम्ही ब्युटी ब्लेंडर दोनदा वापरल्यानंतर जर तुम्ही तो धुणार असाल तर तुम्ही एखाद्या माईल्ड डिटर्जंट सोपमध्ये ते घाला. थोडावेळ भिजवत ठेवा आणि मग ते घट्ट पिळून घ्या. 
  2. स्पंज धुतल्यानंतर तो वाळवणे देखील गरजेचे असते. जर तुम्ही तो तसाच ओला ठेवला तरी तुम्हाला त्यामुळे त्रास होण्याची शक्यता असते. म्हणूनच शक्य असेल तर त्यामधील सगळे पाणी काढून तुम्ही तो वाळवण्याचा प्रयत्न करा. 

आता ब्युटी ब्लेंडर धुणे का गरजेचे आहे हे जाणून घेतल्यानंतर त्वचेच्या काळजीसाठी म्हणून त्याची स्वच्छता राखा.

तुमचं लग्न ठरलं आहे का, मग फॉलो करा हे ‘ब्रायडल ब्युटी केअर रूटीन’ Bridal Beauty Routine

मेकअप जास्त काळ टिकवायचा असेल तर MyGlamm ची Banana Powder  वापरा. 

Read More From DIY सौंदर्य