xSEO

य वरून मुलींची नावे | Baby Girl Names Start From Y In Marathi

Trupti Paradkar  |  Mar 16, 2022
य वरून मुलींची नावे | Baby Girl Names Start From Y In Marathi

घरात एकदा बाळाचा जन्म झाला की, त्याच्याशी खेळण्यात वेळ कसा जातो हे घरातील लोकांना कळंत देखील नाही. बघता बघता बाळाच्या नामकरण विधीचा क्षण जवळ येतो. मुलगा असो वा मुलगी बाळाचा नामकरण विधी आजकाल मोठ्या धामधुमीत साजरा केला जातो. साधारणपणे बाळाच्या जन्माच्या बाराव्या दिवशी अथवा सव्वा महिन्याने बाळाला साजेसं नाव दिलं जातं. यासाठी कुटुंब, नातेवाईक आणि मित्रमंडळी  बारशाला जमा होतात. तुमच्या छकुलीला छान असं मराठी नाव देण्यासाठी तुम्ही बारशाचा घाट घातला असेल तर तुमच्या तान्हुलीसाठी निवडा ही खास य अक्षरावरून मुलींची नावे, या वरून मुलींची नावे अथवा यु वरून मुलींची नावे ( Y Varun Mulinchi Nave Marathi) कारण बाळाला नाव हे नेहमी त्याच्या नावराशीत आलेल्या आद्याक्षरावरून दिलं जातं. तेव्हा तुमच्या बाळासाठी कोणतं आद्याक्षर आलं आहे ते बघा आणि निवडा ही खास य वरून मुलींची नावे… यासोबतच वाचा य वरून मुलांची नावे | Y Varun Mulanchi Nave Marathi देखील

य वरून मुलींची नावे – Y Varun Mulinchi Nave Marathi

Y Varun Mulinchi Nave Marathi

बारशाच्या दिवशी घरात एकच लगबग सुरू असते. कारण या विधीपासून तुमच्या बाळाला नावाच्या रूपात स्वत:ची नवी ओळख मिळणार असते. ज्यामुळे बाळाचे आई-बाबा, आजी-आजोबा, काका-काकू, मावशी-मामा एक छान नाव शोधू लागतात. हिंदू धर्मात नावराशीने नाव देण्याची पद्धत असल्यामुळे गुरूजींकडून बाळासाठी खास नावराशीची आज्ञाक्षरे काढली जातात. त्यानुसार बाळाला नाव दिलं जातं. यासाठी खास य वरून मुलींची नावे.

मुलींची नावेनावाचा अर्थ
यशस्वीयश मिळवणारी
यशवंतीयश मिळवणारी
यशिकायश मिळवणारी
यशस्विनीयश मिळवणारी
यजतापवित्र
यजुशीचांगली
यज्ञशामौल्यवान
यमुनाएक नदी
यशदायश देणारी
यशोदाकृष्णाची माता
यशोधरागौतम बुद्धाची माता
यश्वीभाग्यशाली
यक्षत्रातेजस्वी
यशानीयश मिळवणारी
यशिताप्रसिद्ध
यशमितायश मिळवणारी
यग्नितापूजा
योगितासुंदर
योगेश्वरीदेवी पार्वती
योगन्यासत्य
य वरून मुलींची नावे

य अक्षरावरून मुलींची युनिक नावे – Unique Baby Girl Names That Start With Y

य अक्षरावरून मुलींची युनिक नावे

आपल्या बाळाला एखादं युनिक नाव द्यावं असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं. मात्र असं नाव देताना त्याला छान पारंपरिक आणि महत्त्वाचा अर्थ असावा अशीही त्यांची इच्छा असते. अशा वेळी जर हे नाव एखाद्या खास आज्ञाक्षरावरून असावे असा घरातील मोठ्या मंडळींचा सल्ला असेल तर तुमच्या छकुलीसाठी निवडा तुमच्या छोट्याशा परीसाठी जर नाव शोधत असाल तर निवडा यातील य वरून मुलींची नावे 2022

न वरून मुलींची नावे

मुलींची नावेनावाचा अर्थ
यश्रीतासुंदर
यफितामुक्त
यफिनसुंदर
यहवापृथ्वी आणि स्वर्ग मिलन
यहवीपृथ्वी आणि स्वर्गाचे मिलन
यजनाधार्मिक
यजातापवित्र
यक्षिताआश्चर्यकारक स्त्री
यलिनीसरस्वती
यमानापवित्र
यमिकारात्र
यमृताचांगली
यमुरा चंद्र
यन्ती पार्वती
यरह उष्ण
यशाश्वीप्रसिद्ध
यमहाकबूतर
यथार्थासत्य माहीत असलेली
यस्तिका मोत्याची माळ
योगदादुर्गा माता
य वरून मुलींची नावे 2022

तुमच्या मुलींसाठी रॉयल मराठी नावे, लहान मुलींची नावे (Royal Marathi Names For Girl In Marathi) ही देखील जरूर वाचा.

या वरून मुलींची क्युट नावे 2022 – 2022 Cute Baby Girl Names From Ya

या वरून मुलींची क्युट नावे 2022

लहान मुली या दिसायला सर्वात जास्त गोड असतात. आकर्षक हास्य आणि गोंडसपणामुळे त्या सर्वांचे लक्ष नेहमीच वेधून घेतात. अशा वेळी तुमच्या छोट्या परीला नावही तितकंच गोड आणि क्युट द्यायला हवं. यासाठी आम्ही तुमच्यासाठी सूचवत आहोत काही खास नावं. जर तुमच्या बाळासाठी या नावराशी नाव आलं असेल तर त्यासाठी खास या वरून मुलींची नावे

मुलींची नावेनावाचा अर्थ
यासनाइच्छा
याम्यापवित्र
याधनाहास्य
याद्वामन
यावहीतेजस्वी
यामिनीरात्र
यालीनीसरस्वती
यामिकारात्र
यासनाप्रार्थना
याशिकायश मिळवणारी
याशिलाश्रीमंत
यासमिताप्रसिद्ध
यासिराश्रीमंत स्त्री
यामृतापवित्र
यामिनाचांगली
याज्ञितापूजा
यागविउज्ज्वल
याहस्मिता शक्तिशाली
योशितास्त्री
याचनाप्रार्थना
या वरून मुलींची नावे 2022

वाचा यासोबतच ‘थ’ वरून मुलींची नावे, युनिक आणि अर्थपूर्ण | Baby Girl Names Start With Th

यु वरून मुलींसाठी मॉडर्न नावे – Modern Baby Girl Names Start From Y In Marathi 

यु वरून मुलींसाठी मॉडर्न नावे

बाळासाठी नावराशी नाव काहीही आलं तरी तुम्ही त्या नावावरून बाळाला क्युट, गोंडस आणि मॉर्डन नाव देऊ शकता. यासाठी आम्ही काही यु वरून मुलींची नावे तुमच्यासाठी निवडली आहेत. ज्यामुळे जरी नाव यु असलं तरी तुम्हाला तुमच्या बाळाला थोडंसं वेगळं आणि अर्थपूर्ण नाव देता येईल. विशेष म्हणजे या नावाचे अर्थ हे हिंदू परंपरेला जोडणारे आणि चांगले असल्यामुळे घरातील मोठी मंडळीही ही नावे ऐकून खूश होतील. 

मुलींची नावेनावाचा अर्थ
युक्ता हुशार
युवांशी तरूण
युगंधरापृथ्वी
युवानातरूण
युतीकाफुल
युवांश्रीतरूण
युवप्रियातरूण
यूभाषणालक्ष्मी
युगांतिकाशेवटपर्यंत असलेली
युवाक्षीसुंदर डोळे असलेली
युवराणीराजकन्या
युधजितयुद्धात जिंकणारी
युवानीतरूण
युवांतिका सुंदर
युथिकाफुल
युक्ताश्रीप्रतिभाशाली
युवसरीतरूण
युवतीतरूण मुलगी
युस्मा सुंदर
युक्त्वाशोषून घेणारी
योजन गंधासुगंध पसरवणारी
यौवनातरूण
यु वरून मुलींसाठी मॉडर्न नावे

य वरून मुलींची दोन अक्षरी नावे – Two letter names of girls from Y

य वरून मुलींची दोन अक्षरी नाव

काही पालकांना त्यांच्या मुलांची नावे अगदी लहान, सोपी आणि अर्थपूर्ण असावीत असं वाटत असतं. कारण अवघड नावं मुलांना लिहिताना अथवा पाठ करण्यास कठीण जातात. शिवाय इतर मंडळी त्यांना नाव नीट उच्चारता आलं नाही तर चुकीच्या पद्धतीने मुलांना हाक मारतात. यासाठी य अक्षरावरून सुरु होणारी अगदी दोन अक्षरी नावे आम्ही तुमच्यासाठी सूचवत आहोत. 

मुलींची नावेनावाचा अर्थ
यक्षादेवदूत
यज्ञायज्ञ एक धार्मिक विधी
यंतीपार्वती
येशाईश्वरी अंश असलेली
युतीमिलन
याज्ञासत्य
यावी सुंदर
यशाप्रसिद्ध
यश्रीपार्वती
यजा धार्मिक
यशीप्रसिद्ध
यतीतपस्वी
यभाहत्ती प्रमाणे सुंदर
याराप्रकाश
यासीप्रसिद्ध
य वरून मुलींची दोन अक्षरी नावे

य वरून मुलींची लेटेस्ट नावे – Y Varun Mulinchi Nave

Y Varun Mulinchi Nave

जर तुम्हाला तुमच्या मुलीचे नाव लेटेस्ट ट्रेंडनुसार ठेवायचे असेल तर त्यासाठी काही नावे आम्ही तुम्हाला सूचवत आहोत. वास्तविक मुलांना जुनी, पारंपरिक नावे देण्याचाच ट्रेंड कधीच जात नाही. कारण अशा नावांना सुंदर अर्थ असतात. त्यानुसार तुमच्या लेकीसाठी ही काही य वरून मुलींची लेटेस्ट नावे

मुलींची नावेनावाचा अर्थ
यज्वरीयज्ञ करणारी 
योनिनीयोग विद्या जाणणारी
यमजाजुळ्या मुली
यशोधरायश मिळवणारी
योगमालादुर्गा
योशितायशस्वी
यश्विनीयशस्वी
येसिकागंभीर
योचनाविचार
यास्मिनफुल
येनालीसुंदर
य वरून मुलींची लेटेस्ट नावे

बाळाचे नाव ठेवण्याबाबत प्रश्न – FAQs

प्रश्न – बाळासाठी योग्य नाव कसे निवडावे ?

उत्तर – बाळासाठी नाव निवडताना सर्वात महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवावी की, हे नाव आयुष्यभर बाळाची ओळख निर्माण करणारे आहे. त्यामुळे ते त्याच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे, अर्थपूर्ण आणि युनिक असावे.

प्रश्न – नावराशीवरून बाळाला नाव कसे दिले जाते ?

उत्तर – हिंदू संस्कृतीमध्ये बाळाच्या जन्मतारिख आणि वेळेनुसार त्याची रास आणि जन्म नक्षत्र पाहिले जाते. त्यानुसार गुरूजी काही आज्ञाक्षरे सूचवतात. या आज्ञाक्षरावरून बाळाला साजेसं नाव निवडलं जातं.

प्रश्न – बाळाची जन्मरास कशी ओळखतात ?

उत्तर – बाळाचा जन्म झाल्यावर त्या दिवशी असलेली तिथी आणि जन्माची वेळ पाहिली जाते. त्या क्षणी ज्या राशीमध्ये चंद्र असेल तिच बाळाची जन्मरास म्हणून ओळखली जाते.

आम्ही तुमच्यासोबत शेअर केलेली य वरून मुलींची नावे ( Y Varun Mulinchi Nave), य वरून मुलींची नावे 2022 ( Y Varun Mulinchi Nave Marathi), या वरून मुलींची नावे, यु वरून मुलींची नावे, य वरून मुलींची दोन अक्षरी नावे, य वरून मुलींची लेटेस्ट नावे तुम्हाला कशी वाटली आणि यापैकी कोणतं नाव तुम्ही तुमच्या लेकीसाठी निवडलं हे आम्हाला कंमेटमध्ये जरूर कळवा

Read More From xSEO