ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
जीजूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

 लाडक्या जीजूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes For Jiju In Marathi

बहिणीचा नवरा ज्याला आपण जीजू म्हणतो. तो जीजू किंवा ते जीजू दोन कुटुंबांना जोडण्याचे काम करत असतात. कुटुंबात त्यांचा मान हा सर्वात वरचा असतो. अनेक ठिकाणी जावयाला वेगवेगळ्या पद्धतीने मान दिला जातो. अशा जीजूंचा वाढदिवस असेल तर तो खास असायलाच हवा नाही का? (Birthday Wishes For Jiju In Marathi) आज आपण शेअर करणार आहोत. लाडक्या जीजूंचा वाढदिवस स्पेशल करण्यासाठी तुम्ही या शुभेच्छा पाठवू शकता. या शिवाय वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, मामीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेशही पाठवू शकता. वाढदिवसाच्या शुभेच्छा खूप खास आणि आनंद निर्माण करणाऱ्या नक्कीच आहेत. 

लाडक्या जीजूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा – Birthday Wishes For Dear Jiju In Marathi

लाडक्या जीजूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा - Birthday Wishes For Dear Jiju In Marathi
लाडक्या जीजूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

लाडक्या जीजूंचा वाढदिवस खास करायचा असेल तर त्यांना या खास शुभेच्छाही तुम्हाला पाठवता येईल. या शुभेच्छा निवडक आणि सुंदर असून त्या तुमच्या जीजूंना नक्कीच आवडतील.

 1. येणारे सर्व दिवस तुमच्या आणि दीदीच्या
  आयुष्यास सुखाचे क्षण आणोत ही प्रार्थना,
  जीजू तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
 2. सुंगधी पुष्पांनी भरलेले तुमचे जीवन असावे,
  सुख-समृद्धींनी संपूर्ण,परिपूर्ण असे तुमचे आयुष्य व्हावे,
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जीजू
 3. आमच्या लाडक्या आणि प्रिय जीजूंना
  वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा
 4.   हसरा राहा तुम्ही, आनंदी राहा तुम्ही,
  करोडोंमध्ये व्हावी तुमची उलाढाल,
  वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो तुम्हाला आम्ही
  कुटुंबिय आज
 5. सारखरेसारख्या आमच्या गोड जीजूंना,
  वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा
 6. मला लहान भावासारखे वागवणाऱ्या
  माझ्या लाडक्या जीजूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
 7.  जीजूशिवाय घर वाटते खाली,
  ते असले की, हसते साली,
  जीजू तुम्हाला लाडक्या सालीकडून
  वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा
 8.  जीजू आहे माझे जवळचे मित्र,
  त्यांच्याशिवाय जात नाही आमचा एकही क्षण
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,जीजू
 1.  कोणत्याही परिस्थितीत आम्हाला साथ देणाऱ्या
  आमच्या जीजूंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 2.  आहात वयाने मोठे,
  पण तरिही आहात माझ्या मित्रासारखे,
  माझ्यातल्या लहान मुलाला आणि तुमच्यातील बालपणाला
  टिकवून ठेवणाऱ्या माझ्या जीजूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
 3. माझ्या प्रत्येक समस्येचे तुम्ही केले निराकरण,
  तुमच्यामुळे मला मिळाली नवी दिशा,
  जिजू तुम्हाला वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा
   
 4. नाते तुमचे माझे,नेहमी असेच फुलत जावे,
  जीजू तुम्हाला वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा
    
 5.  तुमच्यावर होऊ दे सतत शुभेच्छांची बरसात
  हीच माझी इच्छा, जीजू तुम्हाला
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 6. उगवता प्रत्येक सूर्य तुम्हाला सुखकर आयुष्य देवो,
  तुम्हाला वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा
   
 7. माझ्या लाडक्या जीजूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

जीजूंना वाढदिवसाच्या विनोदी शुभेच्छा – Funny Birthday Wishes For Jiju In Marathi

जीजूंना वाढदिवसाच्या विनोदी शुभेच्छा - Funny Birthday Wishes For Jiju In Marathi
जीजूंना वाढदिवसाच्या विनोदी शुभेच्छा

जीजूंसोबतचे नाते हे थोडे विनोदीच असायला हवे. जर नाते असे विनोदी असेल तर त्यातील आनंद हा जास्त काळ टिकून राहतो. तुमच्याही जीजूंसोबत तुमचे नाते असेच मजेशीर आहे तर तुमच्या अशा जीजूंना तुम्ही मस्त funny birthday wishes for jiju in marathi पाठवायला हव्यात.

 1.  साली-जीजूचे नाते आपले
  आहे एकदम झक्कास
  म्हणूनच तर सगळे जळतात,
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 2.  जीजू, तुमचा वाढदिवस आमच्यासाठी पर्वणी असते,
  कारण या दिवशी ओली किंवा सुकी
  पार्टी अगदी हमखास मिळते,
  त्यासाठीच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 3. भाऊ आपण किती चांगले आहात
  भाऊ आपण किती गोड आहात,
  तुम्ही किती खरे आहात,
  नाहीतर आम्ही कायम खोटे बोलतो,
  खूप झाली तारीफ
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 4.  अंगात जीव नसूनही
  समोरच्याला शब्दाने गार करणारे
  आमच्या घरात सगळ्यांचा मान घेणाऱ्या
  माझ्या जीजूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
 5.  आमच्या वहिनींचे चॉकलेट बॉय
  हँडसम असूनही माझी बहीण सोडून
  इतरांना रिजेक्ट करणाऱ्या
  माझ्या जीजूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
   
 6.  सर्वात दिलदार आणि आमच्यावर जीव ओतणाऱ्या
  माझ्या जीजूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
 7.  खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहात
  काऱण तुमच्यामुळे माझ्या बहिणीला
  चांगला नवरा मिळाला,
  आणि तुमच्या आईच्या मुलाला
  चांगली बायको मिळाली,
  चला आता बाकी सगळे राहू दे,
  तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
 8.  पृथ्वीवरील सगळ्यात सुंदर प्राण्यास
  म्हणजे माझ्या जीजूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
 9.  आमच्या लाडामुळे अगदी एकाच वर्षात
  टरटरून फुगलेल्या आमच्या जावई बापूंना
  वाढदिवसाच्या शुभेच्छा
 10.  आली लहर आणि केला कहर
  वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा
  देऊन आज करा पार्टी ऑफर
 11.  दिसायला नुसते हँडसम
  एकदम चिकने आहेत आमचे जीजू
  वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा
 12.  अत्यंत मायाळू
  पण खूपच डिमाडिंग अशा आमच्या जावयाला
  आमच्या लाडक्या जीजूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
 13. हसताना तुमच्या चेहऱ्यावर पडलेले डिंपल्स लाजवतात सगळ्यांना
  तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा  
 14.  तुमचे माझे नाते जसे साखर आणि मीठ,
  दोघांना सोड्यात टाकले तर मिळते एक झक्कास चव,
  काय जीजू मग वाढदिवसाची पार्टी कधी
 15. साली असते आधी घरवाली,
  जास्त काही नको तेवढी तुमची गाडी आजच्या दिवस
  हवी होती, बाकी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा बरं का

जीजूंना वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा – Happy Birthday Wishes For Jiju In Marathi

जीजूंना वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा | Happy Birthday Wishes For Jiju In Marathi
जीजूंना वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा

काही जीजू हे खरंच खूप प्रेमळ असतात. अशा जीजूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्या तशाच खास असायला हव्यात नाही का? त्यातच 50व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील तर त्या देखील चांगल्या असायला हव्यात. 

ADVERTISEMENT
 1. तुमच्यासारखे प्रमळ जीजू आम्हाला लाभले
  त्यासाठी आम्ही मानतो देवाचे आभार
  आणि आज करतो तुमच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
 2.   प्रेमाचा सागरात तुमच्या बहिणीला मिळाला योग्य जोडीदार
  जीजू तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा 
 3.  प्रेमळ तुमचा स्वभाव,
  केअरिंग तुमचे नेचर,
  जीजू तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
 4.  नात्याने तुम्ही आहात मोठे,
  पण तरीही नाही गाजवलात हक्क
  तुमच्यामुळे मिळाले आम्हाला प्रेमाचे छत्र,
  जीजू तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
 5.  नाते तुमचे आमचे असेच बहरावे,
  जीजू तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
 6. तुम्ही हसता तेव्हा दिसता खूपच सुंदर
  तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
   
 7.  प्रेमळ तुमचा स्वभाव, प्रेमळ तुमचे नेचर
  आमच्या जीजूंना मिळावे सुंदर आयुष्य कायम
 8.  मान तुमचा मोठा, आहात तुम्ही खूपच प्रेमळ,
  तुमच्याशिवाय नाही आमच्या घराला घरपण,
  जीजू, तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
 9.  लाख लाख शुभेच्छांनी मिळू दे तुम्हाला उजळ आयुष्य
  तुम्हाला मिळू दे सर्वकाही जे इच्छिले मनी सर्व
 10. प्रेमळ, सुंदर आणि शांत स्वभावाच्या माझ्या
  जीजूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
 11.  निर्मळ आनंद देणाऱ्या माझ्या
  जीजूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
 12.  तुमच्यामुळे आमच्या कुटुंबाला मिळाला एक
  आदर्श पूत्र
  तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
 13. सुंदर आणि गुणी अशा आमच्या जावई बापूंना
  वाढदिवसाच्या शुभेच्छा 
 14. दाजी, तुम्ही आहात ग्रेट
  तुमच्या वाढदिवसाचा होऊ उडू द्या बार मस्त
   
 15. लाडके आहात, लाडके राहाल,
  जीजूंना वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा 

जीजूंना वाढदिवसाच्या लेटेस्ट शुभेच्छा – Latest Birthday Wishes For Jiju In Marathi

जीजूंना वाढदिवसाच्या लेटेस्ट शुभेच्छा | Latest Birthday Wishes For Jiju In Marathi
जीजूंना वाढदिवसाच्या लेटेस्ट शुभेच्छा

जीजूंना वाढदिवसाच्या लेटेस्ट शुभेच्छा देण्याचा विचार असेल तर त्यासाठीही Latest birthday wishes for jiju in marathi आम्ही शोधून काढल्या आहेत. चला जाणून घेऊया या शुभेच्छा 

 1.  नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे,
  तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 
 2.  बहरलेली फुलं तुमच्या आयुष्यात
  फक्त सुखं घेऊन येवो ही इच्छा
  वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
 3.  देवाकडे एकच मागणं
  आमच्या जीजूंना खूश ठेवं
  यापलीकडे नसावं काही आयुष्यात दुसरं मागणं
 4.  प्रेमाने प्रेमासाठी
  साजरा करण्याचा हा दिवस
  जीजू तुम्हाला आमच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा
 5. लक्ष्य लक्ष्य दिव्यांनी उजळू दे तुमचे आयुष्य
  तुम्हाला मिळो समृद्धी आणि संपत्ती अफाट,
  वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा जीजू
 6.  आजचा तुमचा दिवस जावो आनंद आणि समृद्धीने भरलेला
  जीजू तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा 
 7.  बेस्ट जीजू म्हणून तुम्ही
  आतापर्यंत स्वत:ला केलेत सिद्ध
 8.  मिळावा तुम्हा आनंद
  हीच आहे इश्वरचरणी प्रार्थना
  जीजू तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
 9.  जीजू, फुलांप्रमाणे सुंगध भरणाऱ्या
  माझ्या लाडक्या जीजूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
 10. जीजू, तुम्ही आहात खूपच लाडके,
  तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा 

आता तुमच्या लाडक्या जीजूंचा वाढदिवस असेल तर  birthday wishes for jiju in marathi  पाठवायला अजिबात विसरु नका. त्यांना या शुभेच्छा नक्कीच आवडतील.

13 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT